Headlines

विश्वासदर्शक ठराव जिंकताच उद्धव ठाकरेंचं शिंदे सरकारला जाहीर आव्हान; म्हणाले “हिंमत असेल तर…” | Shivsena Party President Uddhav Thackeray Challenge Maharashtra CM Eknath Shinde BJP Devendra Fadanvis sgy 87

[ad_1] हिंमत असेल तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा असं आव्हान शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. एकीकडे शिंदे-फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला असताना उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे शिवसेना भवनात पोहोचले होते. यावेळी त्यांनी भाजपाचा शिवसेनेला संपवण्याचा डाव असल्याचा आरोप केला. मोठी बातमी! शिंदे-फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला…

Read More

“खरंच आहे ही मंडळी ‘ईडी’मुळेच आली आहे, फक्त ती ‘ईडी’ म्हणजे एकनाथ आणि देवेंद्र आहेत” | ED means Eknath and Devendra Devendra Fadnavis msr 87

[ad_1] राज्यात भाजपा-शिंदे या नव्या सरकारवर आज शिक्कामोर्तब झाला आहे. कारण, या सरकारने आज विधीमंडळात विश्वासदर्शक ठराव जिंकला. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदनपर भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तोंडभरून कौतुक केले. तसेच, ईडीच्या भीतीमुळे शिवसेनेच मंत्री, आमदार हे भाजपासोबत गेले असल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून बोललं जात असल्याने, त्याला देखील फडणवीसांनी आपल्या भाषणातून प्रत्युत्तर दिलं….

Read More

राज ठाकरेंच्या पत्रावर फडणवीसांची विधानसभेत प्रतिक्रिया; म्हणाले, “खरंतर मी त्याला दुसऱ्या दिवशी…” | Devendra Fadnavis comment on Raj Thackeray letter in Assembly Session pbs 91

[ad_1] राज्यात भाजपाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या बंडखोर गटासोबत एकत्र येत सरकार स्थापन केलं. यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पत्र लिहित नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं. या पत्रावर देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या अधिवेशनात उत्तर दिलं. विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंनी अतिशय सुंदर पत्र लिहिल्याचं सांगितलं. तसेच मी त्यांची…

Read More

अधिकृत व्हीप नेमका कोणाचा? शिवसेनेचेच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचा पुन्हा एकदा तातडीने सुनावणी घेण्यास नकार | Supreme Court Shivsena Eknath Shinde Uddhav Thackeray WHIP sgy 97

[ad_1] राज्यात सत्तांतर झालं असलं तरी अधिकृत शिवसेना नेमकी कोणती यावरुन सध्या वाद सुरु आहे. एकीकडे शिवसेनेने व्हीप बजावलेला असताना शिदें गटानेही व्हीप काढल्याने हा वाद सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे. शिंदे गटाला व्हीप काढण्याचा अधिकार नाही असा दावा शिवसेनेने सुप्रीम कोर्टा केला आहे. मात्र सुप्रीम कोर्टाने याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. सुप्रीम कोर्टाने…

Read More

एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरेंनी दिली होती मुख्यमंत्रीपदाची ऑफर?; एकनाथ शिंदेंनी दिली माहिती, म्हणाले… | Chief Minister Eknath Shinde NCP Sharad Pawar Shivsena Uddhav Thackeray BJP Devendra Fadanvis sgy 87

[ad_1] Eknath Shinde on CM Post : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात नव्याने स्थापन झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार केव्हाही कोसळू शकते, असं भाकीत वर्तवलं आहे. शरद पवार यांनी आमदारांच्या बैठकीत मध्यावधी निवडणुकांसाठी तयार राहा,असा संदेश दिला आहे. यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे सरकार सुरळीत चालेल असा विश्वास व्यक्त केला…

Read More

maharashtra political crisis eknath shinde reinstated as shiv sena legislative party leader zws 70

[ad_1] मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील मतदानावरून शिवसेना आणि शिंदे गटाने परस्परांचे आमदार अपात्र ठरविण्यासाठी पीठासीन अधिकाऱ्यांकडे धाव घेतल्याने शिवसेनेतील हा कायदेशीर वाद आणखी विकोपाला जाईल, अशी चिन्हे आहेत. दोन्ही गटांच्या आमदारांनी पक्षादेशाचे उल्लंघन केल्याची नोंद पीठासीन अधिकाऱ्यांनी रविवारी विधानसभेत घेतली.   उभयतांमध्ये हा संघर्ष सुरू असतानाच नव्या अध्यक्षांनी शिवसेना पक्षाच्या नेतेपदी अजय चौधरी आणि प्रतोदपदी…

Read More

uddhav thackeray disappears from banner of eknath shinde supporters zws 70

[ad_1] अलिबाग : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शपथविधीनंतर अलिबाग शहरात त्यांच्या समर्थकांनी मोठय़ा प्रमाणात बॅनरबाजी केली आहे. मात्र या बॅनरवरती उध्दव ठाकरे यांचे छायाचित्र मात्र गायब झाल्याचे पाहायला मिळते आहे. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांचे कट्टर समर्थक असलेल्या शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख राजा केणी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देण्यासाठी ठिकठिकाणी बॅनर लावले आहेत. या…

Read More

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! सेनेच्या विधीमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदेंना मान्यता | Legislative Secretariat issued circular approving Eknath Shinde as ShivSenas Legislative Group Leader uddhav thackeray latest news rmm 97

[ad_1] मागील काही दिवसांपासून शिवसेनेत अंतर्गत कलह सुरू आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आहे. एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या ३९ आमदारांचा पाठिंबा आहे, तर ठाकरे गटाकडे केवळ १६ आमदार उरले आहेत. असं असताना आता उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे….

Read More

Who is youngest Maharashtra Assembly President Rahul Narwekar pbs 91

[ad_1] महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षपदावर भाजपाचे आमदार राहुल नार्वेकर यांची निवड झाली. महाविकासआघाडीकडून उभे असलेले शिवसेना उमेदवार राजन साळवी यांना पराभूत करून राहुल नार्वेकरांनी विजय मिळवला. या निवडणुकीत राहुल नार्वेकर यांना १६४ मतं, तर राजन साळवी यांना १०७ मतं मिळाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल नार्वेकर हे आतापर्यंतचे सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष असल्याचं म्हटलं. याच राहुल…

Read More

“कुठं बाकडं वाजवताय? तुमचं मंत्रीपदच येईल की नाही सांगता येत नाही”; अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला | Ajit Pawar comment on Ministership of Chandrakant Patil in Assembly Session pbs 91

[ad_1] राज्यात भाजपाने शिवसेनेतील बंडखोर आमदारांसह सत्तास्थापन केली. यानंतर अनपेक्षितपणे मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना देण्याची घोषणा झाली आणि देवेंद्र फडणवी यांना केंद्रीय नेतृत्वाच्या आग्रहाखातर उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलं. हाच धागा पकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना चिमटा काढला. “चंद्रकांत पाटलांना मंत्रीपद मिळेल का नाही हेच अद्याप सांगता येत नाही. त्यामुळे…

Read More