Headlines

shivsena leader vinayak raut slams eknath shinde devendra fadnavis bjp

[ad_1] गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात घडणाऱ्या नाट्यमय घडामोडींनंतर आता सत्तेत आलेल्या भाजपा-शिंदे गटामध्ये मंत्रीपदं कुणाला किती मिळणार? याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, त्याचवेळी दुसरीकडे शिवसेना आता या संकटातून स्वत:ला कशी सावरणार? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा शिवसेना भवनात बसून राज्यभरातील पदाधिकारी आणि शिवसेना कार्यकर्त्यांशी संवाद सुरू केला असताना अजूनही…

Read More

“ब्रेक फेल गेलेला रिक्षाचालक”, म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर; म्हणाले “रिक्षाने मर्सिडीजला…” | Maharashtra CM Eknath Shinde hits back Shivsena Uddhav Thackeray says Rickshaw has Mercedes behind sgy 87

[ad_1] शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केलेल्या भाषणावर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी त्यांचा रिक्षाचालक म्हणून उल्लेख केला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, “खूप वेगाने धावत असल्याने त्यांचे ब्रेक फेल गेले आहेत”. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या टीकेला एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं असून हे…

Read More

“मतदारसंघात येऊ द्या, आम्ही दांडे सोलून ठेवलेत”; महिला शिवसैनिकाचा उद्धव ठाकरेंसमोरच बंडखोर आमदारांना इशारा | Women Shivsena supporter from Satara warn Rebel MLA in front of Uddhav Thackeray in Mumbai pbs 91

[ad_1] शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना महिला संघटक, संपर्कप्रमुख, महिला विभाग संघटक यांची मंगळवारी (५ जुलै) शिवसेना भवन येथे बैठक झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. या बैठकीत साताऱ्याच्या एका महिला पदाधिकाऱ्याने बंडखोरी करणाऱ्या आमदारांना “मतदारसंघात येऊ द्या, आम्ही दांडे सोलून ठेवलेत”, असा इशारा दिला. तसेच जे गेले…

Read More

devendra fadnavis slams shivsena in nagpur rally praised eknath shinde

[ad_1] राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झालं असून आता नेमकं काय आणि कसं घडलं? यावर राजकीय विश्लेषक खल करू लागले आहेत. विशेषत: १०६ आमदारांचा पाठिंबा असूनही देवेंद्र फडणवीसांनी ४० आमदारांसोबत आलेल्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद देऊ केलं आणि स्वत: उपमुख्यमंत्री झाले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मंत्रीमंडळात जाणार नसल्याचं सांगूनही…

Read More

“उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूला चार बडवे आहेत, त्यांनी आम्हाला…” बंडखोर आमदार रमेश बोरणारे यांचे गंभीर आरोप | There are four people around Uddhav Thackeray who push us away allegations by rebel MLA Ramesh Bornare rmm 97

[ad_1] मागील १५ दिवसात महाराष्ट्रातील राजकारणात उलथापालथ झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले आहेत. ३ आणि ४ जुलै रोजी विधानसभेत विशेष अधिवेशन पार पडल्यानंतर अखेर १५ दिवसांनी वैजापूर विधानसभा मतदारसंघाचे बंडखोर आमदार रमेश बोरणारे आपल्या मतदार संघात परत गेले आहेत. यावेळी जनतेनं त्यांचं जंगी स्वागत…

Read More

“शिंदे सरकार केव्हाही पडू शकते, मध्यावधीसाठी तयार राहा”; पवारांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री शिंदेंचं प्रत्युत्तर, म्हणाले… | Eknath Shinde answer claim of Sharad Pawar that this government will collapse pbs 91

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत शिंदे-फडणवीस सरकार कधीही पडू शकते. त्यामुळे मध्यावधी निवडणुकीसाठी तयार राहा, असं वक्तव्य केलं. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. “शरद पवार खूप मोठे नेते आहेत. मात्र, आपल्याला माहिती आहे की ते जे बोलतात बरोबर त्याच्या विरुद्ध होतं,” असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला. ते…

Read More

“आता मी मुख्यमंत्री, ‘तपासून सादर करा’ ही लिखापडी बंद, थेट जिल्हाधिकाऱ्यांना…”; एकनाथ शिंदेंचं वक्तव्य | Eknath Shinde say now onwards no remarks on letters direct order to collector in Assembly session pbs 91

[ad_1] “आता मी मुख्यमंत्री झालो आहे. त्यामुळे यापुढे आमदारांच्या पत्रांवर तपासून सादर करा अशी लिखापडी बंद करणार आहे,” असं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं. तसेच यापुढे आमदारांसमोरचे लगेच थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून कार्यवाही करा, असे आदेश देणार असल्याचंही एकनाथ शिंदेंनी नमूद केलं. ते सोमवारी (४ जुलै) आपल्या सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाच्या अभिनंदनपर भाषणात विधानसभा…

Read More

“काही गोष्टी आम्ही उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातल्या होत्या, त्यावर त्यांनी…”; अजित पवारांचं वक्तव्य | Ajit Pawar say we informed Uddhav Thackeray about some issues in Shivsena after Assembly session pbs 91

[ad_1] “शिवसेना पक्षाबाबत काही गोष्टी आम्ही उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातल्या होत्या. त्यावर त्यांनी चर्चा करून मी निर्णय घेतो असं सांगितलं,” अशी माहिती विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली. यावेळी त्यांनी हा पूर्णपणे शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असल्याचं सांगत प्रत्येकाने आपआपल्या पक्षातील प्रश्न सोडवणे अपेक्षित असल्याचंही नमूद केलं. ते सोमवारी (४ जुलै) दोन दिवसीय विधानसभा…

Read More

एकनाथ शिंदेंच्या भाषणावर अजित पवार सभागृहातच बोलले; म्हणाले “ज्यांच्यासाठी कष्ट घेतो त्यांनीच मन दुखावलं की…” | NCP Ajit Pawar On Maharashtra CM Eknath Shinde Speech Shivsena Uddhav Thackeray sgy 87

[ad_1] मी जवळपास २००४ पासून एकनाथ शिंदेंना आमदार म्हणून पाहिलं आहे. पण २००४ ते २०२२ पर्यंत असं भाषण मी कधीच ऐकलं नव्हतं असं अजित पवारांनी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. अजित पवार यांची विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. यावेळी बोलताना अजित पवार यांनी एकही कायदा चर्चेशिवाय मंजूर होणार नाही असं आश्वासन राज्यातील जनतेला दिलं….

Read More

“५० आमदारांपैकी प्रत्येकाकडे स्वतःचे १-२ हजार दबंग कार्यकर्ते, आम्ही ते शस्त्र…”; ‘गद्दार’ म्हणणाऱ्यांना मुख्यमंत्री शिंदेंचा सूचक इशारा | Eknath Shinde comment on Protest Gaddar remarks against rebel Shivsena MLA in Assembly pbs 91

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाच्या अभिनंदनपर भाषणात विरोधकांवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी शिवसेनेकडून आपला व समर्थक आमदारांचा होणारा ‘गद्दार’ असा उल्लेख करत आंदोलनं करणाऱ्यांवरही भाष्य केलं. “या ५० आमदारांपैकी प्रत्येकाकडे स्वतःचे १-२ हजार लोक आहेत. ते सर्व कार्यकर्ते दबंग आहेत, पण आम्ही ते शस्त्र बाहेर काढलं नाही,” असा सूचक इशारा…

Read More