Headlines

‘द केरला स्टोरी’ फेम अभिनेत्रीने दिली गुडन्यूज, महत्त्वाची अपडेट समोर

[ad_1] The Kerala Story On OTT : ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाने चित्रपटगृहात रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. वादग्रस्त विषय आणि बेधडक मांडणीमुळे हा चित्रपट चांगलाच वादाच्या भोवऱ्यात अडकला. केरळमधील हिंदू मुलींचे धर्मांतरण आणि त्यानंतर त्यांची ISIS मध्ये होणारी भरती असा गंभीर विषय या चित्रपटाद्वारे हाताळण्यात आला होता. यामुळे या चित्रपटावर बरीच टीकाही झाली. तसेच काही…

Read More

राकेश बापटनंतर The kerala Story फेम अदा शर्मा रूग्णालयात; नक्की काय झालं?

[ad_1] Adah Sharma Hospitalized: यावर्षी आलेला ‘द केरला स्टोरीज’ हा चित्रपट प्रचंड गाजला होता. त्यामुळे या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. या चित्रपटातील अभिनेत्री अदा शर्मा हिच्याबाबत मोठी अपडेट समोर येते आहे. आपल्या एका चित्रपटाच्या प्रमोशनादरम्यान तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या तिच्या चाहत्यांना तिच्याबद्दल काळजी वाटू लागली असून ती लवकरच…

Read More

आता OTT वरच पाहा The Kerala Story; कधी अन् कुठे? जाणून घ्या

[ad_1] The Kerala Story In Marathi: विपुल अमृतलाल शाह यांच्या प्रॉडक्शन हाऊसची निर्मिती असलेला ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून चर्चेत आहे. या चित्रपटावर काही ठिकाणी बंदी घालण्याची मागणी करण्यात आली तर काही ठिकाणी हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला. त्यानंतर ही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर…

Read More

The Kerala Story चे दिग्दर्शक सुदीप्तो सेन अचानक रुग्णालयात दाखल, पाहा नेमकं काय घडलं

[ad_1] The Kerala Story director Sudipto Sen : ‘द केरला स्टोरी’ दिग्दर्शक सुदीप्तो सेन सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरत आहेत. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं चांगलीच कमाई केली आहे. ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा आकडा पार केला आहे. जगातून सुदीप्तो सेन यांच्या या चित्रपटाची स्तुती होत असताना त्यांच्या विषयी एक चिंताजनक बातमी समोर…

Read More

The Kerala Story BO Day 18: अदा शर्माच्या चित्रपटानं 18 व्या दिवशी केला 200 कोटींचा आकडा पार

[ad_1] The Kerala Story Box Office Collection :’द केरला स्टोरी’ हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी पासून चर्चेत होता. पण हा चित्रपट प्रदर्शित होताच अपेक्षे पेक्षा जास्त कमाई करताना दिसत आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. या चित्रपटानं प्रदर्शनाच्या एक ते दोन आठवड्यात बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहे. आता या…

Read More

Devoleena Bhattacharjee पती शाहनवाजला म्हणाली खरा भारतीय मुस्लीम, लव्ह जिहादवर सडेतोड उत्तर

[ad_1] Devoleena Bhattacharjee : छोट्या पडद्यावरील गोपी बहू म्हणून ओळख असणारी अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी ही नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी देवोलीनानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या पतीसोबत तिनं ‘द केरला स्टोरी’ पाहिला हे सांगितलं. देवोलीनाचा पती हा मुस्लीम असून त्याचं नाव शाहनवाज शेख असे आहे. द केरला स्टोरी प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेक लोकांनी…

Read More

सस्पेन्स, क्राईम, थ्रिल… द केरला स्टोरीनंतर आता Kerala Crime Files वेब सिरीजची चर्चा; पाहा Video

[ad_1] Kerala Crime Files on Hot Star: सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाने (The Kerala Story) सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. हा चित्रपटाच्या यशाला वादाचा किनारा नक्कीच लाभल्याचं दिसतंय. त्यामुळे प्रदर्शित होण्याआधीच हा चित्रपट चर्चेच्या केंद्रस्थानी राहिला. धर्मांतर केलेल्या चार महिलांची कथा चित्रपटामध्ये दाखवण्यात आलीये, या महिलांना आयसीस (ISISI) सारख्या दहशतवादी संघटनामध्ये सामील…

Read More

‘द केरला स्टोरी’ फेम अभिनेत्री Adha Sharma चा अपघाता! पोस्ट शेअर करत म्हणाली…

[ad_1] The Kerala Story Fame Actress Adha Sharma Accident : बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा तिच्या ‘द केरला स्टोरी’  या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील तिच्या शालिनी या भूमिकेनं प्रेक्षकांना भूरळ घातली आहे. तिचा अव्वल दर्जेचा अभिनय असल्याचे अनेकांनी म्हटले. तर चित्रपटाचे दिग्दर्शन सुदीप्तो सेननं केलं. चित्रपटाला यश मिळतानाचे पाहत अदा आणि दिग्दर्शक सुदीप्तो सेन हे…

Read More

तुम्हाला लाजवेल इतक्या सुंदर मराठीत The Kerala Story फेम अदा शर्मानं गायल्या बालपणीच्या कविता! VIDEO एकदा पाहाच

[ad_1] Adah Sharma Marathi Poem : बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा ही तिच्या द केरला स्टोरी या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात अदानं शालिनी ही भूमिका साकारली आहे. अदा ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतात. नुकतेच अदाचे काही जुने व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. अदाचं आणि मराठीचं एक खास…

Read More

‘द केरळ स्टोरी’ चित्रपट मुस्लिमांच्या विरोधात आहे का? निर्मात्यांचा मोठा दावा

[ad_1] The Kerala Story:  द काश्मीर फाईल्स’नंतर ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटामुळे वाद निर्माण झाला आहे.  द केरला स्टोरी हा सिनेमा रिलीज झाला आणि त्यावरुन वाद, आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. केरळच्या या कथेचा देशभरात आणि विशेषतः महाराष्ट्रात या सिनेमाला विरोध होत आहे. ‘द केरळ स्टोरी’ मुस्लिमांच्या विरोधात असल्याचा आरोप केला जात आहे. या चित्रपटाच्या  क्रिएटिव्ह…

Read More