Headlines

IND vs SL | Rishabh Pant कडून एका झटक्यात 40 वर्षांआधीचा रेकॉर्ड ब्रेक

[ad_1] मुंबई : टीम इंडिया श्रीलंका विरुद्ध कसोटी मालिकेतील दुसरा सामना (IND vs SL 2nd Test)  खेळत आहे. या सामन्याचा आजचा दुसरा दिवस आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया शानदार कामगिरी करत आहे. टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्सन ऋषभ पंतने (Rishabh Pant) वादळी अर्धशतक ठोकलं आहे. यासह त्याने मोठा रेकॉर्ड केला आहे. (ind vs sl 2nd…

Read More

IND vs SL 2nd Test | श्रेयसनंतर बुमराह आणि शमीचा धमाका, पहिला दिवस भारताच्या नावे

[ad_1] मुंबई : श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील पहिला दिवसाचा (IND vs SL 2nd Test) खेळ संपला आहे. पहिला दिवस टीम इंडियाच्या (Team India) नावावर राहिला आहे. 252 धावांवर ऑलआऊट झाल्यानंतर टीम इंडियाने श्रीलंकेच्या 6 फलंदाजांना बाद केलं आहे. श्रीलंकेने पहिल्या दिवशी 30 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 86 धावा केल्या. श्रीलंका अजून 166 धावांनी पिछाडीवर आहे….

Read More

IND vs SL | स्टार खेळाडूला संधी न दिल्याने राहुल-रोहित जोडी नेटकऱ्यांच्या निशाण्यावर

[ad_1] मुंबई : बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका (ind vs sl 2nd test match) यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. टीम इंडियाने (Team India) आधीच पहिला सामना जिंकला आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात टीम मॅनेजमेंट प्लेइंग इलेव्हनमध्ये युवा खेळाडूंना संधी मिळेल, अशी आशा होती. मात्र संघात एकमेव बदल करण्यात आला. दुसऱ्या सामन्यातही…

Read More

IND vs SL 2nd Test | दुसऱ्या कसोटीनंतर हा माजी कर्णधार निवृत्त होणार

[ad_1] मुंबई : टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात दुसरा कसोटी  (India vs Sl 2nd Test Match) सामना खेळवण्यात येत आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात टीम इंडियाने पहिला सामना जिंकत 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. या दुसऱ्या सामन्यात टीम इंडिया लंकेला व्हाईट वॉश देण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र या मालिकेनंतर क्रिकेट चाहत्यांसाठी एक…

Read More

IND vs SL 2nd Test | अय्यरचं शतक हुकलं, टीम इंडिया पहिल्या डावात 252 धावांवर ऑलआऊट

[ad_1] मुंबई  : टीम इंडियाने श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील   (India vs Sl 2nd Test Match) पहिल्या डावात 252 धावा केल्या आहेत. श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) झुंजार खेळीच्या जोरावर टीम इंडियाला 250 पेक्षा अधिका धावांचा पल्ला गाठता आला. श्रेयस नव्हर्स नाईन्टीचा शिकार झाला. (ind vs sl 2nd test day 1 team india all out in 252…

Read More

Virat Kohli | शानदार कोहली, श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत रेकॉर्ड ब्रेक कामगिरी

[ad_1] मुंबई : विराट कोहली (Virat Kohli) श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत (India vs Sl 2nd Test Match) 23 धावा करुन तंबूत परतला. मात्र या खेळीसह विराटने रेकॉर्ड ब्रेक कारनामा केला. विराटने माजी दिग्गजाचा विक्रम मोडित काढला. विराटने 23 वी धाव घेताच ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मार्क वॉ (Mark Waugh) याला पछाडलं. (ind vs sl 2nd test…

Read More

बुमराह-मलिंगा एवढाच घातक बॉलरची टीम इंडियामध्ये एन्ट्री

[ad_1] मुंबई : उत्तम गोलंदाज हा टीमसाठी सर्वात महत्त्वाचा भाग असतो. आयर्लंड विरुद्ध होणाऱ्या सामन्यात टीम इंडियासाठी युवा खेळाडूंची गरज असणार आहे. श्रीलंका सीरिजनंतर टीम इंडियाला आयर्लंड सीरिज खेळायची आहे. या सीरिजसाठी काही दिग्गज खेळाडूंना आराम दिला जाऊ शकतो. तर युवा खेळाडूंनी टीम इंडियाकडून खेळण्याची संधी दिली जाणार आहे. यावेळी एक धडाकेबाज  चेतन सकारियाला आयर्लंड…

Read More

एका झटक्यात खेळ बदलवणारा खेळाडू, रोहितच्या नेतृत्वात संधीच मिळेना

[ad_1] मुंबई : रोहित शर्माची (Rohit Sharma) नुकतीच टीम इंडियाच्या (Team India) तिन्ही फॉर्मेटमध्ये कर्णधार म्हणून निवड करण्यात आली. रोहितने टीम काही मोठे बदल केले. पण एक असा खेळाडू आहे ज्याला रोहित शर्मा संधी देत ​​नाहीये. हा खेळाडू त्याच्या जादुई गोलंदाजीसाठी ओळखला जातो. इतकंच नाही तर काही ओव्हर्समध्ये सामना आपल्या बाजूने झुकवण्याची क्षमता या बॉलरमध्ये…

Read More

श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत Ravindra Jadeja ला ‘डबल धमाल’ करण्याची संधी

[ad_1] मुंबई : टीम इंडिया श्रीलंकेचा टी 20 मालिकेनंतर कसोटी मालिकेतही सूपडा साफ करण्याच्या हेतून मैदानात उतरेल. उभयसंघातील दुसऱ्या कसोटीला उद्यापासून (12 मार्च) सुरुवात होत आहे. या दुसऱ्या कसोटीत रवींद्र जाडेजाला (Ravindra Jadeja) एकासोबत 2 रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे. जाडेजाने पहिल्या सामन्यात अष्टपैलू कामगिरी केल्याने त्याच्याकडून आता अपेक्षा आणखी वाढल्या आहेत. (ind vs sl…

Read More

Kuldeep Yadav | …म्हणून कुलदीपला टीममधून बाहेर ठेवलं, जसप्रीत बुमहाने सांगितलं कारण

[ad_1] मुंबई : “कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) टीममधून डच्चू देण्यात आलेला नाही. जर एखाद्या खेळाडूची खेळण्याची शक्यता फार कमी असते, तेव्हा त्याला बायो-बबलमधून (Bio-Bubble) विश्रांती देणं योग्य ठरतं. कुलदीप गेल्या अनेक महिन्यांपासून बायो-बबलमध्ये आहे. बायो-बबलमध्ये राहणं हे फार आव्हानात्मक असतं. बायो-बबलमध्ये असताना खेळाडूचं मानसिक आरोग्य ही बाब महत्त्वाची असते. कुलदीपला संघातून वगळलं नसून त्याला विश्रांती…

Read More