Headlines

IND vs SL 2nd Test | कोहलीला दुसऱ्या कसोटीत ‘विराट’ रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी

[ad_1] मुंबई : टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात उद्यापासून (12 मार्च) कसोटी मालिकेतील दुसरा (IND vs SL 2nd Test) आणि शेवटचा सामना हा बंगुळुरुत (M Chinnaswamy Stadium Bengaluru) खेळवण्यात येणार आहे. या 2 मॅचच्या सीरिजमध्ये टीम इंडिया 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे रोहितसेना ही दुसरी टेस्ट जिंकून लंकादहन करण्याच्या प्रयत्नात असेल. तर दुसऱ्या बाजूला विराट…

Read More

IND vs SL 2nd Test | कॅप्टन रोहित शर्मा दुसऱ्या कसोटीत शमीच्या जागी या घातक गोलंदाजाला खेळवणार

[ad_1] मुंबई : टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका (IND vs SL Test Series 2022) यांच्यात 12 मार्चला दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. टीम इंडियाने मालिकेत आधीच 1-0 अशी आघाडी घेतली आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडिया जबरदस्त कामगिरी करत आहे. रोहित नव्या खेळाडूंना संधी देत ​​आहे. रोहित अशातच दुसऱ्या कसोटीसाठी मोहम्मद शमीच्या (Mohammed…

Read More

रविंद्र जडेजाच्या ‘द रॉकस्टार’ नावामागचा ‘तो’ किस्सा तुम्हाला माहितय का?

[ad_1] मुंबई: भारत विरुद्ध श्रीलंका पहिल्या कसोटी सामन्यात रविंद्र जडेजानं अष्टपैलू कामगिरी केली आहे. आपल्या धडाकेबाज फॉर्मने श्रीलंकेच्या खेळाडूंना घाम फोडला आहे. श्रीलंकेविरुद्ध नाबाद 175 धावा आणि 5 विकेट्स घेण्याचा विक्रम त्याने केला. जडेजाचं जगभरात कौतुक होत आहे.  सर जडेजा, जड्डू, पन्टर यासारखी अनेक नावं जडेजाची आहेत. पण जडेजाचं आणखी एक टोपणनाव फार कमी लोकांना…

Read More

S Sreesanth Retirement | टीम इंडियाचा आक्रमक गोलंदाज एस श्रीसंथची क्रिकेटमधून निवृत्ती

[ad_1] मुंबई : टीम इंडियाचा (Team India) वेगवान गोलंदाज एस श्रींसथने (S Sreesanth Retirement) मोठा निर्णय घेतला आहे. श्रीसंथने फर्स्ट क्लास क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. श्रीसंथने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. येणाऱ्या नवख्या आणि युवा खेळाडूंना संधी मिळावी यासाठी निवृत्तीचा निर्णय घेतल्याचं श्रीसंथने ट्विटमध्ये म्हटलंय. (team india faster bowler s sreesanth announced her first…

Read More

Ind vs Pak | टीम इंडिया-पाकिस्तान वनडे सीरिज खेळणार?

[ad_1] मुंबई : टीम इंडिया आणि पाकिस्तान (India vs Pakistan), कट्टर प्रतिस्पर्धी. दोन्ही संघातील सामना म्हणजे थरार, उत्सुकता, भिती, असं कम्पलिट पॅकेज. दोन्ही देशातील क्रिकेट चाहते हे या उभयसंघातील सामन्याची उत्सूकतेने वाट पाहत असतात. दोन्ही टीम सध्या आयसीसीच्या स्पर्धेतच एकत्र खेळतात. मात्र आता हे दोन्ही संघ तिरंगी मालिकेत खेळताना दिसू शकतात. एका बड्या अधिकाऱ्याने याबाबतचे…

Read More

IND vs SL 2nd Test | कॅप्टन Rohit Sharma दुसऱ्या कसोटीत 22 वर्षाच्या खेळाडूला संधी देणार

[ad_1] मुंबई : टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात 12 मार्चपासून दुसरा कसोटी सामना (IND vs SL 2nd Test)  खेळवण्यात येणार आहे. या दुसऱ्या सामन्यात कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल करणार असल्याचं म्हटलं जात आहे. रोहित या दुसऱ्या सामन्यात त्याच्यासोबत ओपनर बॅट्समन म्हणून 22 वर्षाच्या युवा खेळाडूला संधी देऊ शकतो. (ind vs…

Read More

Icc Test Rankings | रवींद्र जाडेजाची नंबर 1 कामगिरी, तर विराटने रोहितला पछाडलं

[ad_1] मुंबई : टीम इंडियाचा (Team India) स्टार ऑलराऊंडर रवींद्र जाडेजाने (Ravindra Jadeja) श्रीलंका विरुद्धच्या पहिल्या कसोटीत (ind vs sl 1st test) शानदार कामगिरी केली. जाडेजाने या पहिल्या टेस्टमध्ये 175 धावांची नाबाद खेळी केली. तसेच 5 विकेट्स घेतल्या. जाडेजाला या कामगिरीचा आयसीसी टेस्ट रॅंकिगमध्ये (Icc Test Rankings) जबरदस्त फायदा झाला आहे. आयसीसीने नुकतीच ताजी कसोटी…

Read More

Rohit Sharma | रोहित शर्माकडून विराट कोहलीच्या लाडक्या खेळाडूकडे दुर्लक्ष

[ad_1] मुंबई :  विराट कोहलीनंतर (Virat Kohli) रोहित शर्माला (Rohit Sharma) कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. रोहित कसोटी, वनडे आणि टी 20 टीमचा कर्णधार झाला. रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया शानदार कामगिरी करत आहे. मात्र रोहितने टीम इंडियामध्ये अनेक खेळाडूंना संधी दिलेली नाही. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 12 मार्च रोजी बंगळुरूच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध दुसरा कसोटी सामना…

Read More

लग्न होण्याआधी या गोष्टीच्या मोहात कोहलीने जीव धोक्यात टाकला होता, असा बचावला होता कोहली

[ad_1] मुंबई :  विराट कोहली (Virat Kohli) , टीम इंडियाचा आणि क्रिकेट विश्वातील टॉपचा क्रिकेटर. विराट फिट राहण्यासाठी डाएट प्लॅन फॉलो करतो. त्यामुळे विराट एकदम फिट आहे. मात्र विराट आज जितका आपल्या फिटनेसबाबत सतर्क आहे, तितकाच तो काही वर्षांपूर्वी नव्हता. विराट ज्यूनिअर क्रिकेटच्या वेळेस असा नव्हता. विराटला तेव्हा चिकू या नावाने आवाज द्यायचे कारण तेव्हा…

Read More

Rohit Sharma | विराटनंतर कॅप्टन रोहित शर्मानेही या खेळाडूला टीम बाहेर बसवलं

[ad_1] मुंबई : रोहित शर्माने  (Rohit Sharma) कॅप्टन झाल्यापासून अनेक युवा खेळाडूंना संधी दिली. रोहित युवा खेळाडूंना संधी देण्यासाठी ओळखला जातो. मात्र एक असा खेळाडू आहे, ज्याला माजी कर्णधार विराट कोहलीनंतर रोहित शर्माही संधी न देण्याच्या मानसिकतेत आहे. रोहित शर्माने या खेळाडूला श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याआधी टीममधून बाहेर केलं आहे. त्यामुळे जर खेळवायचंच नाही,…

Read More