Headlines

‘मला हेच हवं होतं…’, सिद्धार्थ चांदेकर असं का म्हणाला?

[ad_1] Siddharth Chandekar Movies Instagram : मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणून सिद्धार्थ चांदेकरला ओळखले जाते. त्याने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. सिद्धार्थने चित्रपट, मालिका आणि वेबसीरिज अशा तिन्ही माध्यमातून अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सध्या सिद्धार्थ हा त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. सिद्धार्थची मुख्य भूमिका असलेला ‘झिम्मा’, ‘ओले आले’ आणि ‘श्री देवी…

Read More

‘नवरा माझा नवसाचा’ पाहताना मिताली मयेकरने केलं ‘असं’ काही, सिद्धार्थ चांदेकर म्हणाला ‘Mute करुन…’

[ad_1] Navra Majha Navsacha : ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘नवरा माझा नवसाचा’ हा चित्रपट पाहिला नाही, असा माणूस क्वचितच महाराष्ट्रात सापडेल. 2004 साली प्रदर्शित झालेल्या हा चित्रपट आजही सर्वत्र लोकप्रिय आहे. या चित्रपटाने जवळपास दोन दशकं चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या चित्रपटाचा चाहतावर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे. आता या चित्रपटाबद्दल अभिनेत्री…

Read More

सिद्धार्थ चांदेकर-सई ताम्हणकरचा ‘श्रीदेवी प्रसन्न’ पाहिल्यावर हेमंत ढोमेची प्रतिक्रिया, म्हणाला ‘एक प्रेक्षक म्हणून…’

[ad_1] प्रसिद्ध मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि सई ताम्हणकर यांचा बहुचर्चित ‘श्रीदेवी प्रसन्न’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. हा चित्रपट प्रेम, लग्न, कमिटमेंट, संसार या आधुनिक विषयांवर भाष्य करताना दिसत आहे. यात सिद्धार्थ हा ‘प्रसन्न’, तर सई ‘श्रीदेवी’ ही भूमिका साकारत आहे. आता या चित्रपटाबद्दल अभिनेता-दिग्दर्शक हेमंत…

Read More

‘मी यापासून कायम लांब पळालो, पण आता…’, सिद्धार्थ चांदेकरला वाटते ‘या’ गोष्टीची भीती

[ad_1] Siddharth Chandekar Fear : मराठी कलाविश्वातील आघाडीचा अभिनेता म्हणून सिद्धार्थ चांदेकरला ओळखले जाते. गेल्या काही महिन्यांपासून सिद्धार्थ हा सतत त्याच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी सिद्धार्थची प्रमुख भूमिका असलेला ओले आले हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर आता लवकरच  सिद्धार्थ चांदेकर हा ‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सिद्धार्थने त्याला…

Read More

दिवसाला 93 कप चहा घेते ‘ही’ मराठी अभिनेत्री, सिद्धार्थ चांदेकरचा गौप्यस्फोट

[ad_1] Sayali Sanjeev Tea Lover : ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे सायली संजीव. तिच्या सहज सुंदर अभिनयामुळे तिने अनेकांची मन जिंकली. या मालिकेतील तिच्या भूमिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळाली. सध्या सायली ही ‘ओले आले’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. यानिमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान सिद्धार्थ चांदेकरने सायली संजीवच्या एका सवयीबद्दल खुलासा केला.  ‘ओले…

Read More

‘ओले आले’ चित्रपट पाहिल्यानंतर सुबोध भावेची पोस्ट, नाना पाटेकर-सिद्धार्थ चांदेकरचा उल्लेख करत म्हणाला…

[ad_1] Subodh Bhave Ole Aale Movie :  गेल्या काही दिवसांपासून मराठी सिनेसृष्टीत नवनवीन आणि हटके विषयांवर आधारित चित्रपटांची निर्मिती होत असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘झिम्मा’, ‘बाईपण भारी देवा’, ‘महाराष्ट्र शाहीर’, ‘सुभेदार’, ‘वाळवी’ या चित्रपटानंतर आता ‘ओले आले’ हा नवीन मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता सुबोध भावेने एक पोस्ट शेअर केली…

Read More

‘मला त्याचा कंटाळा…’, सिद्धार्थ चांदेकरच्या मैत्रीबद्दल सायली संजीवचं वक्तव्य, म्हणाली ‘2023 मध्ये…’

[ad_1] Sayali Sanjeev on Siddharth Chandekar : छोट्या पडद्यावरील ‘काहे दिया परदेस’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून सायली संजीवला ओळखले जाते. या मालिकेमुळे तिला अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळाली. या मालिकेनंतर सायली संजीवने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. ‘पोलीस लाईन’ हा तिचा पहिला चित्रपट होता. सध्या सायली ही ‘ओले आले’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. यानिमित्ताने दिलेल्या…

Read More

नागीण डान्स जुना झाला! नवा कोंबडी डान्स पाहिलात का? सई, मिताली, सिद्धार्थचा Video Viral

[ad_1] Chicken Party Dance Video Goes Viral:  तुम्ही आतापर्यंत नागीण डान्स पाहिला असेल किंवा वरातीमध्ये बेभान होऊन नाचणाऱ्यांना पाहिलं असेल. मात्र कधी कोंबडी डान्स पाहिलाय का? सध्या सोशल मीडियावर अशाच एका कोंबडी डान्सची तुफान चर्चा आहे. विशेष म्हणजे हा कोंबडी डान्स कोणी सामान्यांनी केलेले नाही. मराठी चित्रपटसृष्टीमधील 3 प्रसिद्ध व्यक्तींनी केलेला हा कोंबडी डान्स सध्या…

Read More

‘झिम्मा 2’चा हाऊसफुल्ल बोर्ड पाहून नेटकऱ्यानं केली विचित्र कमेंट; हेमंत ढोमेनं दिलं चोख उत्तर

[ad_1] Hemant Dhome Trolled: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे ‘झिम्मा 2’ या चित्रपटाची. सध्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरही जोरदार कमाई केली आहे. यावेळी महाराष्ट्रभर या चित्रपटानं थिएटरबाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड लागले आहेत. अशीच एक पोस्ट अभिनेता हेमंत ढोमे यानं शेअर केली आहे. परंतु या पोस्टखाली एका नेटकऱ्यानं कमेंट करत ट्रोल केलं आहे. 2021 साली झिम्माचा…

Read More

करण जोहर बनवणार ‘झिम्मा’चा हिंदी रिमेक? हेमंत ढोमे यांनी सांगितलं खरं काय ते…

[ad_1] Jhimma Hindi Remake: सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे ‘झिम्मा 2’ या चित्रपटाची. उद्या हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. काही महिन्यांपुर्वी हा चित्रपट हिंदीतही येणार अशीही बरीच चर्चा रंगलेली होती. करण जोहर या चित्रपट हिंदीतून रिमेक काढणार असल्याच्या जोरात चर्चा होत्या. त्यावर अभिनेते-दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ‘झिम्मा 2’ या चित्रपटाचा ट्रेलर…

Read More