Headlines

भाजपाच्या बैठकीची माहिती देताना केशव उपाध्ये म्हणाले, “सरकार उलथवून टाकण्यासाठी लढणाऱ्यांचं…” | Keshav Upadhye comment on proposal in BJP meeting in Panvel pbs 91

[ad_1] भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पनवेलमध्ये होत असलेल्या भाजपाच्या बैठकींची माहिती देताना त्यातील राजकीय प्रस्तावांचीही माहिती दिली. यात एक प्रस्ताव राज्यातील सरकार उलथवून टाकण्यासाठी लढणाऱ्यांच्या अभिनंदनाचा असल्याची माहिती केशव उपाध्ये यांनी दिली. तसेच हा प्रस्ताव आमदार सुधीर मुनंगटीवर मांडणार असून त्याला आमदार आशिष शेलार अनुमोदन देतील, असंही नमूद केलं. ते शनिवारी (२३ जुलै) पनवेलमध्ये…

Read More

आरक्षणावर श्रेयवादाची लढाई

[ad_1] मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी) राजकीय आरक्षण पुनस्र्थापित करण्याचा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय, हे महाविकास आघाडी सरकारने केलेल्या अथक प्रयत्नांना मिळालेले यश आहे, असा दावा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. तर शिंदे-फडणवीस सरकारमुळेच ओबीसी आरक्षण पुन्हा लागू झाल्याचा प्रतिदावा भाजपने केला आहे. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पुनस्थार्पित झाल्याने मुख्यमंत्री…

Read More

ncp leader ajit pawar criticized Fuel price reduction By Shinde Fadnavis government spb 94

[ad_1] राज्य सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात (Petrol and Diesel Price) करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकाच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका केली आहे. राज्य सरकारने पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी केल्या आहेत. मात्र, त्या तुटपुंज्या आहेत. सरकार बदल्यानंतर आम्ही काही तरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो आहे, हे…

Read More

“…अन्यथा, शेतकऱ्यांच्या त्याच छत्र्यांचे टोकदार भाले होतील”; राजू शेट्टींचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा | Raju Shetti warn Shinde Fadnavis government over farmers demand in Kolhapur pbs 91

[ad_1] स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान मिळावे या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. या मागणीसाठी त्यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित दाखवली. यावेळी राजू शेट्टी यांनी सरकारने ९ ऑगस्टपर्यंत…

Read More

आता तरी नव्या सरकारच्या मंत्रीमंडळात समावेश होणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर पंकजा मुंडे म्हणाल्या… | Pankaja Munde reaction on question about inclusion of her in new Shinde Fadnavis cabinet pbs 91

[ad_1] मागील अनेक दिवसांपासून भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या राजकीय पुनर्वसनाची चर्चा आहे. त्याबाबत आधी राज्यसभा निवडणुकीत, नंतर विधान परिषद निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा होती. मुंडे समर्थकांनीही याबाबत आक्रमक भूमिका घेतली. आता राज्यात नव्या सरकारच्या स्थापनेसह पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांचा मंत्रीमंडळात समावेश करण्याची मागणी मुंडे समर्थक करत आहेत. याबाबत पंकजा मुंडे यांनाच…

Read More

शिवसेना म्हणते, “शिंदे-फडणवीसांचे सरकार बेकायदेशीरपणे महाराष्ट्राच्या जनतेवर लादले गेले, न्यायाला जेवढा उशीर होईल तेवढे…” | Shivsena Slams shinde fadnavis government says its illegal scsg 91

[ad_1] शिवसेना आणि बंडखोर शिंदे गट यांच्या एकूण ५३ आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी तूर्त कोणतीही कारवाई करू नये, असे आदेश सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले. या प्रकरणाची सुनावणी स्वतंत्र पीठासमोर होणार असून, सत्तानाट्याचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. मात्र आता याच लांबणीवर पडलेल्या निकालावरुन शिवसेनेनं नाराजी व्यक्त केली आहे. शिंदे-फडणवीस सरकार बेकायदेशीर असल्याचा दावा करत, निकालाला…

Read More

ठाकरे कुटुंबाला काय सांगाल? अमृता फडणवीस म्हणाल्या, “मी त्यांना फक्त एवढंच सांगेन…” | Amruta Fadnavis comment on Thackeray Family after Shinde Fadnavis government formation pbs 91

[ad_1] उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आपल्या भूमिका बेधडकपणे मांडण्यासाठी ओळखल्या जातात. त्यांनी ठाकरे सरकारच्या काळात ठाकरे कुटुंबीयांवर सडकून टीका केली. त्यामुळे अनेकदा वादही झाले. यानंतर शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी त्याला प्रत्युत्तर देत अमृता फडणवीसांना लक्ष केलं. आता पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारच्या आगमनासह अमृता फडणवीस चर्चेत आहेत. यावेळी अमृता फडणवीस यांनी ठाकरे कुटुंबाला एक…

Read More

“शिंदे सरकार केव्हाही पडू शकते, मध्यावधीसाठी तयार राहा”; पवारांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री शिंदेंचं प्रत्युत्तर, म्हणाले… | Eknath Shinde answer claim of Sharad Pawar that this government will collapse pbs 91

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत शिंदे-फडणवीस सरकार कधीही पडू शकते. त्यामुळे मध्यावधी निवडणुकीसाठी तयार राहा, असं वक्तव्य केलं. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. “शरद पवार खूप मोठे नेते आहेत. मात्र, आपल्याला माहिती आहे की ते जे बोलतात बरोबर त्याच्या विरुद्ध होतं,” असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला. ते…

Read More