Headlines

ajit pawar criticized shinde fadnavis government after fir against jitendra awhad spb 94

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आज त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत अजित पवारांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. आज राज्यात सरकार बदलले म्हणून विरोधकांचा आवाज अशा पद्धतीने दाबल्या जात असेल, तर ही अतिशय लाजीवरवाणी बाब आहे. महाराष्ट्रात यापूर्वी असं कधीही घडलं…

Read More

“यांना दिल्लीत गेल्यावर तोंड वर करून बोलण्याचा…”, अजित पवार यांचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल | Ajit Pawar criticize Shinde Fadnavis over project going to out of Maharashtra

[ad_1] राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. “सरकारच्या नाकर्तेपणामुळे मोठे प्रकल्प बाहेर गेले आहेत,” असा आरोप अजित पवार यांनी केला. तसेच “सध्या सरकारचा ‘रेटून बोल पण खोटं बोल’ हा धंदा सुरू आहे”, असा टोलाही लगावला. ते शुक्रवारी (४ नोव्हेंबर) अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे राष्ट्रवादीच्या मंथन शिबीरात बोलत होते. यावेळी…

Read More

“उद्या खोकेवाल्यांच्या घरात…”, कडू-राणा वादावरुन सेनेचा बंडखोरांना टोला! दारु विधानावरुन कृषीमंत्र्यांना म्हणाले, “सत्तारांच्या मागून…” | Ravi Rana vs Bachu Kadu Verbal fight Uddhav Thackeray slams Shinde fadnavis government scsg 91

[ad_1] राज्यातील सत्ताधारी पक्षांना समर्थन करणारे आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वादावर उद्धव ठाकरे गटाने ‘सामना’च्या माध्यमातून भाष्य करताना बंडखोर आमदार हे खोक्यांमुळेच ओळखले जाणार असं म्हटलं आहे. कडू आणि राणा यांच्यात झालेल्या वादाबरोबरच कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दारुसंदर्भात केलेल्या विधानावरुनही शिवसेनेनं सध्याच्या सत्ताधारी शिंदे गटातील आमदारांचा समाचार घेतला आहे. कडू आणि राणा…

Read More

There are currently three governments working in the country for the benefit of Gujarat Sachin Sawant msr 87

[ad_1] सी-२९५ या मालवाहू विमानांची बांधणी करणारा ‘टाटा एअरबस प्रकल्प’ही गुजरातला गेला आहे. २२ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचं ३० ऑक्टोंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्यामुळे राज्यातील आणखी एक मोठा प्रकल्प गुजरातला गेल्यावरून सध्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यरोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आता विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली जात…

Read More

ncp Jayant patil hit shinde fadnavis government for not declaring wet drought in maharashtra zws 70

[ad_1] सांगली : राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच फार मोठे नुकसान झालं आहे, मात्र राज्यसरकार कडून ओला दुष्काळ जाहीर करण्यास टाळाटाळ केली जात आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांनी केली. सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे शेतकऱ्यांची कार्यशाळा आणि अभ्यास मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी पाटील हे बोलत होते.जिथे जिथे लोकांचे नुकसान झाले अशा…

Read More

mla bacchu kadu warn shinde fadnavis government after ravi rana allegation zws 70

[ad_1] नागपूर : गुवाहाटीला गेलेल्या आमदारांनी पैसे घेतल्याचा खुद्द सत्ताधारी गटाचे आमदार रवी राणा यांनी केलेल्या आरोपाने संतापलेले माजी मंत्री बच्चू कडू यांनी या मुद्यावर तीन महिन्यापूर्वी सत्तेत आलेल्या शिंदे-भाजप सरकारलाच आव्हान देत राणांच्या आरोपाबाबत भूमिका स्पष्ट करावी,अन्यथा वेगळी भूमिका घ्यावी लागेल,असा इशारा दिला. राणांच्या वक्तव्याने दुखावलेले अनेक आमदारही संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला. गेल्या…

Read More

Today there is only heavy rain of slogans and this ruthless government has a drought of emotions Uddhav Thackeray criticizes Shinde Fadnavis government msr 87

[ad_1] शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या भेटीसाठी आजपासून(रविवार) मराठवाडा दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी औरंगाबादमधील दहेगावात जाऊन शेतीच्या नुकसानीची पाहणी केली व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवादही साधला. तसेच त्यांनी पेंढापूर येथील शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. यानंतर आयोजित पत्रकारपरिषदेत बोलताना त्यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. हेही…

Read More

“जे तेल खाण्यासाठी वापरतच नाही ते दिवाळीच्या तोंडावर…”, सुषमा अंधारेंचा शिंदे-फडणवीस सरकारच्या शिधावर गंभीर आरोप | Sushma Andhare serious allegations about Diwali Shidha of Shinde Fadnavis government

[ad_1] शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या दिवाळी शिधात दिल्या जाणाऱ्या तेलाबाबत गंभीर आरोप केले आहेत. “लोक जे तेल खाण्यासाठी वापरतच नाही ते दिवाळीच्या तोंडावर लोकांना देऊन सरकार लोकांच्या आरोग्याशी खेळत आहे,” असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला. कीटच्या वितरण व्यवस्थेचाही गोंधळ असल्याचाही मुद्दा अंधारेंनी उपस्थित केला. त्या गुरुवारी (२० ऑक्टोबर) मुंबईत पत्रकार परिषदेत…

Read More

Vijay Vaddetiwar criticized the state governments ration kit msr 87

[ad_1] गोरगरिबांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी रवा, चणाडाळ, साखर आणि पामतेल अशा चार वस्तू फक्त १०० रुपयांत देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे. याशिवाय दिवाळीपूर्वी चांगल्या दर्जाचा शिधा लोकांपर्यंत पोहोचेल, याची खबरदारी घ्यावी, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागास केलेली आहे. राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारने १०० दिवसांच्या…

Read More

समृद्धी महामार्ग : दिवाळीआधी राज्यातील जनतेला शिंदे सरकारकडून मोठं गिफ्ट? पंतप्रधान कार्यालयाच्या उत्तराची प्रतिक्षा | shinde fadnavis government plan for mumbai nagpur samruddhi mahamarg inauguration likely to be on 23rd October by pm modi scsg 91

[ad_1] samruddhi mahamarg inauguration: दिवाळीच्या एक दिवस आधीच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार जनतेला मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. नागपूर-मुंबई ‘समृद्धी महामार्गा’च्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडणार असून यासंदर्भातील तारीखही जवळजवळ निश्चित करण्यात आल्याचं एका खासगी वृत्तवाहिनीने दिलं आहे. येत्या २३ तारखेला पंतप्रधान मोदींच्या हस्ते राज्यातील या सर्वात मोठ्या महामार्गाचं लोकार्पण…

Read More