Headlines

चक्क थिएटरमधून ‘वर्क फ्रॉम होम?’ X वर तुफान व्हायरल होतोय हा फोटो

[ad_1] Work From Theatre : मध्यंतरी असाच एक व्यक्ती थिएटरमध्ये बसून मस्तपैंकी काम करतो आहे अशी चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे हा फोटो हा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. आता पुन्हा एकदा असंच काहीसं पाहायला मिळत आहे की काय अशी जोरात चर्चा रंगली आहे कारण सोशल मीडियावरून असाच एक फोटो पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे….

Read More

शाहरुखच्या ‘जवान’चे पुण्याशी खास नाते..! समजल्यावर पुणेकरांना होईल खूप आनंद

[ad_1] सागर आव्हाड, झी मीडिया,पुणे: पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. दोन दिवसात दोनशे कोटींचा गल्ला जमवणारा सुपरस्टार शाहरुख खानचा जवान हा चित्रपट चित्रपट गृहात गर्दी खेचतोय. 7 सप्टेंबरला प्रदर्शित झालेला जवान प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला आहे. मात्र हा चित्रपट.वेगळ्या कारणाने चर्चेत आला आहे. या चित्रपटाचे पुण्याशी खास नाते आहे. या चित्रपटातील एका सीनचे शूटींग…

Read More

रितेश देशमुखनं पाहिला ‘जवान’, प्रेक्षकांना आव्हान करत म्हणाला, ‘हातातलं सगळं सोडून द्या आणि…’

[ad_1] Riteish Deshmukh on Jawan: सध्या चर्चा आहे ती जवान या चित्रपटाची. या चित्रपटानं अल्पावधीतच फार मोठी कमाई केली आहे. त्यामुळे सगळीकडे फक्त याचीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीतल्या सर्वांनीच हा चित्रपट पाहिला आहे आणि या चित्रपटाची स्तुती केली आहे. यावेळी अभिनेता रितेश देशमुखनंही शाहरूख खानचा जवान हा चित्रपट पाहिला आहे आणि रितेशनं यावेळी…

Read More

मराठमोळ्या अभिनेत्यानं पायरीवर बसून पाहिला ‘जवान’, नेटकरी म्हणाले, ‘असंच प्रेम मराठी चित्रपटांना द्या’

[ad_1] Sharad Kelkar Jawan: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे शाहरूख खानच्या ‘जवान’ या चित्रपटाची. हा चित्रपट सध्या सर्वत्र धुमाकूळ घालतो आहे. या चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शोही अनेकांनी पहिला आहे, सर्वत्र या चित्रपटाला फारच सकारात्मक प्रतिसादही मिळताना दिसतो आहे. त्यामुळे या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा रंगलेली आहे. यावेळी एका मराठमोळ्या अभिनेत्यानं चक्क शाहरूख…

Read More

‘शाहरुख म्हणजे देव…’, कंगनाची पोस्ट पाहून नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या

[ad_1] Kangana Ranaut On Shah Rukh Khan : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा जवान हा चित्रपट काल प्रदर्शित झाला आहे. त्याच्या या चित्रपटाला पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या प्रेक्षकांनी आगाऊ बूकिंग केली. त्यातल्या काही प्रेक्षकांनी काल पहिल्याच दिवशी चित्रपट पाहिला. चित्रपट प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी त्याला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. तर अनेक सेलिब्रिटींनी देखील हा चित्रपट पाहिला. त्यात बॉलिवूडची…

Read More

क्रिती सेनन ​​ते कियारा अडवाणी ‘या’ टॉप अभिनेत्रींकडे आहेत मल्टी-स्टारर चित्रपट!

[ad_1] Bollywood Actress : बॉलिवूड चित्रपटसृष्टी ही सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आज तर आपल्याला वेगवेगळ्या विषयावर चित्रपट करायला मिळतात. कलाकार वेगवेगळ्या पढडीचे चित्रपट करत सगळे स्टिरियोटाइप मोडून काही तरी वेगळ करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. सध्या काही दिवसांपासून सान्या मल्होत्रा, कियारा अडवाणी आणि क्रिती सेनन यासारख्या अनेक अभिनेत्री आहेत. या अभिनेत्री आजकाल वेगवेगळ्या…

Read More

Shahrukh Khan नं नयनताराचा पतीला दिली वॉर्निंग म्हणाला, “सावधान! जवानच्या सेटवर…”

[ad_1] Shahrukh Khan Nayanthara Vignesh : बॉलिवूडचा किंग खान अभिनेता शाहरुख खान हा सोशल मीडियावर चांगचाल चर्चेत राहतो. मात्र, सध्या त्याचं चर्चेत असण्याचं कारण हे त्याचा ‘जवान’ हा चित्रपट आहे. ‘जवान’ या चित्रपटात शाहरुख खानसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा दिसणार आहे. नयनतारा आणि शाहरुखची जोडी सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. त्यांची जोडी ही चर्चेत असताना शाहरुख…

Read More

‘जवान’ स्टाईलने शाहरूखचं आभार प्रदर्शन; कोणाला ‘दा’ कोणाला ‘गुथी’ म्हणतं व्यक्त केल्या भावना

[ad_1] Jawaan Movie Shah Rukh Khan Thanks Tweet: अगदी दोन दिवसांपुर्वी शाहरूख खानच्या ‘जवान’ या चित्रपटाचा Preview हा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे शाहरूख खानच्या फॅन्ससाठी ही एक मोठी पर्वणी चालून आली आहे. ‘जवान’ या चित्रपटाची सर्वांनाच कोण उत्सुकता लागून राहिली होती. या चित्रपटातील शाहरूखचा लुक पाहून अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे तर हटर्सनी त्याची खिल्लीही…

Read More

आता काय किडनी विकायची का? आर्यन खानच्या D’YAVOL X ब्रॅण्डच्या कपड्यांची किंमत पाहून नेटकरी हैराण

[ad_1] Aryan Khan Trolled D’YAVOL X Brand : 2021 साली सुपरस्टार आर्यन खानचा मुलगा हा ड्रग्ज प्रकरणामुळे चर्चेत आला होता. अनेक महिन्यांच्या त्याच्या या (Aryan Khan Brand) लढ्यानंतर शेवटी त्याला क्लीनचीट मिळाली. आपल्यावरील या आरोप-प्रत्यारोपानंतर आर्यन खान सार्वजनिक ठिकाणी दिसू लागला. शाहरूखची मुलं आता मोठी झाली असून ते आपापल्या क्षेत्रात आता चांगलं काम करताना दिसत आहेत. सुहाना खानही…

Read More

Shahrukh Khan : शाहरुख खानच्या ‘मन्नत’ची भिंत तोडून दोन अज्ञात घुसले, पोलिसांकडून दोघांना बेड्या

[ad_1] Shahrukh Khan bungalow Mannat:  बॉलिवूडचा किंग खान (king Khan) गेल्या दोन दशांकहून अधिक काळ चाहत्यांचे मनोरंजन करत आहेत. शाहरूख खानचे (Shahrukh Khan) चाहते देशभरात आहेत. शाहरुखने जे यश मिळवलं आहे, त्याने घेतलेले कष्ट कौतुकास्पद आहेत. शाहरुखचे चाहते त्याला भेटण्यासाठी काहीही करू शकतात. असे दोन युवक होते ज्यांनी शाहरुख खानला भेटण्यासाठी थेट मन्नत (bungalow Mannat)…

Read More