Headlines

‘कुटुंबासोबत पाहू नका’; Animal मधील न्यूड सीन पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

[ad_1] Ranbir Kapoor And Tripti Dimri viral video : शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाने पडद्यावर दमदार सुरुवात केली आहे. पहिल्याच दिवशी रणबीर कपूरच्या चित्रपटाने ग्रँड ओपनिंग करत देशभरात 61 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ट्रेलरवरुन हा वडील आणि मुलाच्या नात्यावरीच चित्रपट असेल असेच वाटत होतं. त्यानंतर चित्रपटातील हुआ मैं या गाण्याने चाहत्यांना रणबीर…

Read More

अ‍ॅक्शन्सने ठासून भरलेला ‘अ‍ॅनिमल’, पाहायला हवा का?

[ad_1] Animal Movie Review: तुम्हाला अ‍ॅक्शन मुव्ही आवडत असतील आणि तुम्ही रणबीर कपूरचे चाहते असाल तर नुकताच प्रदर्शित झालेला अ‍ॅनिमल सिनेमा तुम्हाला वेगळी अनुभूती देऊ शकतो. सिनेमाच्या पहिल्या फ्रेमपासून शेवटापर्यंत रणबीर कपूरच्या अभिनयाच्या वेगवेगळ्या छटा तुम्हाला पाहायला मिळतील. रणबीर कपूरचा दमदार अभिनय, जबरदस्त अ‍ॅक्शन आणि म्युझिकमुळे हा सिनेमा थिएटरमध्ये गर्दी खेचू शकतो. अ‍ॅनिमल सिनेमा बाप-लेकामधील…

Read More

‘अ‍ॅनिमल’ चित्रपट फ्लॉप करण्याचा प्रयत्न? रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी धक्का

[ad_1] चाहत्यांना गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षा असलेला ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट अखेर प्रदर्शित झाला आहे. रणबीर कपूर, बॉबी देओल, अनिल कपूर आणि रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या चित्रपटाने ट्रेलर रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांची उत्कंठा वाढवली होती. दरम्यान चित्रपट रिलीज होताच लीक झाला आहे. पायरसीचा फटका ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाला बसलेला असून ऑनलाइन लीक झाला आहे.  ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाचं दिग्दर्शन संदीप…

Read More

रणबीर कपूरने महेश बाबूला दाखवला राहाचा फोटो! या व्हिडीओला बघून असंच काहीसं वाटतंय

[ad_1] अ‍ॅनिमल हा बहुप्रतिक्षित चित्रपट रिलीजसाठी सज्ज झाला आहे. सोशल मीडियापासून सर्वत्र या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. रिलीजची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी टीम अधिक मेहनत घेत आहे. अलीकडेच अ‍ॅनिमल टीमने हैदराबादमध्ये एक भव्य प्री-रिलीझ कार्यक्रम आयोजित केला होता. चित्रपटाच्या कलाकारांसह साऊथ इंडस्ट्रीतील दिग्गज कलाकार यात उपस्थित होते. जर आपण नावे घेतली तर…

Read More

‘मुंबई आता जुनी झाली, तुमचं बॉलिवूड हैदराबादला शिफ्ट होईल,’ रणबीर कपूरसमोरच नेत्याचं विधान

[ad_1] भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) नेते चमकुरा मल्ला रेड्डी यांनी पुढील पाच वर्षात तेलुगू चित्रपटसृष्टी हॉलिवूड आणि बॉलिवूडवर राज्य करेल असा विश्वास व्यक्त केला आहे. इतकंच नाही तर त्यांनी बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरला तू लवकरच हैदराबादला स्थलांतर करशील असंही सांगितलं. ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हैदराबादमध्ये निर्मात्यांनी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात चमकुरा मल्ला रेड्डी…

Read More

अमिताभ बच्चन, अक्षय कुमारच्या ‘या’ चित्रपटावरून चोरलाय Animal, व्हायरल VIDEO नं केला अचूक दावा?

[ad_1] Animal Remake of Which Movie: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे अभिनेता रणबीर कपूरच्या Animal या चित्रपटाची. काही दिवसांपुर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे या चित्रपटाची जोरात चर्चा आहे. यावेळी या ट्रेलरच्या पहिल्या सीनचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. परंतु हा सीन जुन्या बॉलिवूड चित्रपटावरून घेतला असल्याचा दावा एक व्हायरल व्हिडीओमुळे…

Read More

चार वेळा ऐकलं तरी समजलं नाही, तुम्हाला कळतंय का पाहा; Aniaml मधील डायलॉगवरुन रश्मिका तुफान ट्रोल

[ad_1] आपल्या टीझरने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केलेल्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरला नेटकऱ्यांकडून तुफान प्रतिसाद मिळत असून रणबीर कपूर आणि बॉबी देओल यांच्या भूमिकांनी चित्रपटाची उत्सुकता शिगेला नेली आहे. चित्रपटात खूप हिंसा दाखवण्यात आली असल्याने त्याला सेन्सॉर बोर्डाने अ प्रमाणपत्र दिलं आहे. हा चित्रपट बाप आणि मुलाच्या नात्यावर भाष्य करणार…

Read More

चित्रपटात महत्त्वाची भूमिका तरी ट्रेलर लॉन्चला का नव्हते अनिल कपूर? रणबीर कपूरचा खुलासा

[ad_1] Ranbir Kapoor -Anil Kapoor : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटाचा ट्रेलर काल प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशात सगळ्यांचं लक्ष हे एका गोष्टीनं वेधलं आणि ते म्हणजे अभिनेता अनिल कपूर यांची अनुपस्थिती. चित्रपटात महत्त्वाची भूमिका असताना देखील अनिल कपूर हे ट्रेलर लॉन्चच्या वेळी उपस्थित नव्हते. याचं खरं…

Read More

लेकीला काश्मीरला नेताच आलियाच्या चिंतेनं ओलांडली मर्यादा; रणबीरला फोन करत म्हणाली…

[ad_1] Alia Bhatt on Raha Kapoor : आलिया भट्ट आणि रणबीर कपूरची लेक राहा कपूर हिचा नुकताच पहिला वहिला वाढदिवस साजरा करण्यात आला होता.तिच्या पहिल्या वाढदिवसाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अद्याप आलियानं आपल्या लेकीचा फोटो हा सोशल मीडियावर शेअर केलेला नाही. परंतु तिच्या चाहत्यांना आतुरता आहे की कधी आलिया आपल्या लेकीचा फोटो हा…

Read More

VIDEO: इतका अ‍ॅटिट्यूड… पापराझींसोबतच्या ‘त्या’ कृतीने रणवीरवर भडकले चाहते

[ad_1] Ranbir Kapoor Angry : बॉलिवुडचा चॉकलेट हिरो रणबीर कपूर (Ranbir Kapoor) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मग ती ईडीची (ED) नोटीस असो की त्याचा आगामाची चित्रपट. रणबीर शेवटचा ‘शमशेरा’मध्ये दिसला होता, तर सध्या तो त्याच्या आगामी अॅक्शन फिल्म ‘अ‍ॅनिमल’साठी (Animal) चर्चेत आहे. अशातच आता, रणबीर कपूर त्याच्या एका व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे. या…

Read More