Headlines

आलिया-रणबीरच्या लग्नाआधी ‘तो’ व्हिडीओ समोर

[ad_1] मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटींच्या लग्नानंतर आता अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट कधी लग्न करणार? या प्रतीक्षेत चाहते आहेत. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर रणबीर आणि आलियाने नात्याला नवं नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. आलिया आणि रणबीर एप्रिल महिन्यात लग्न करणार असल्याची चर्चा रंगत आहे.  रोज त्यांच्या लग्नाबद्दल नवे अपडेट्स समोर…

Read More

Ranbir Kapoor Alia Bhatt Wedding : एका व्यक्तीमुळं इतक्या घाईत पार पडणार रणबीर-आलियाचं लग्न

[ad_1] मुंबई : अखेर तो क्षण नजीक आलाच. अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट ही जोडी त्यांच्या प्रेमाच्या नात्याला आता नवी ओळख देण्यास सज्ज झाली आहे. (Ranbir Kapoor Alia Bhatt Wedding ) सूत्रांच्या माहितीनुसार आलिया आणि रणबीरच्या लग्नाची तारीख काही दिवसांनी मागे घेण्यात आली आहे.  आलियाचे आजोबा, एन. राझदान यांची प्रकृती खालावल्यामुळं आपल्या नातीचा…

Read More

बनारसच्या गल्ल्यांमध्ये आलिया – रणबीरचा रोमान्स, व्हिडीओ व्हायरल

[ad_1] मुंबई : रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) या जोडीचा चाहता वर्ग मोठा आहे. या दोघांचे नुकतेच काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावेळी आलिया – रणबीर मुंबईत नाही तर चक्क बनारसच्या गल्ल्यांमध्ये रोमान्स करताना दिसत आहेत.  बनारसमध्ये दिसले रणबीर – आलिया  बॉलिवूडची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आलिया भट्ट आणि सुपर डॅशिंग…

Read More

भारतीय नागरिकत्वं मिळवण्यासाठी आलियाला उचलावं लागणार मोठं पाऊल 

[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा (Alia Bhatt Birthday) आज २९ वा वाढदिवस. आलियाने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकलंय. आतापर्यंत आपल्या करिअरमध्ये आलियाने उत्तमोत्तम सिनेमे दिले आहेत. प्रेक्षकांनी आलियाचा प्रत्येक सिनेमा पसंत केला आहे. उत्तम सिनेमे देऊन भारतीय प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या आलियाला मतदान करण्याचा अधिकार मात्र नाही. कारण प्रत्येकाला थक्क करणारं.  आलियाला मतदानाचा अधिकार…

Read More

आलिया भट्टच्या ‘या’ सवयीने रणबीर हैराण, थेट केली तक्रार

[ad_1] मुंबई : आलिया भट्ट (Alia Bhatt) च्या ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सध्या ती या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. आलिया या सिनेमात गंगुबाई यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. या भूमिकेकरता आलियाने प्रचंड मेहनत घेतली आहे. एवढंच नाही तर आलिया या भूमिकेवरून रणबीर कपूरला देखील त्रास देताना दिसत आहे. रणबीरने याबाबत तक्रार देखील केली आहे.  …

Read More

कपूर कुटुंबातील जोडप्यात दुरावा, घटस्फोट न घेता विभक्त राहण्याचा निर्णय

[ad_1] मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये काही असे कुटुंब आहेत, ज्यांना कमालीची प्रतिष्ठा प्राप्त आहे. अशाच कुटुंबांपैकी एक म्हणजे कपूर. अभिनेता राज कपूर यांचे वडील, पृथ्वीराज कपूर यांनी या कुटुंबाला कलाविश्वात मानाचं स्थान मिळवून दिलं.  पुढे कुटुंबातील पुढच्या पिढीनं हा वारसा पुढे आणला. आजमितीस कपूर कुटुंबातील बऱ्याच सदस्यांनी कलाजगतामध्ये मोलाचं योगदान दिलं.  सध्या अभिनेता रणबीर कपूर,…

Read More

अखेर समोर आलंच… घटस्फोटानंतर ‘या’ व्यक्तीसोबत समंथाला करायचाय Romance

[ad_1] मुंबई : अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिच्या घटस्फोटानंतर तिच्या नावाची आणि तिच्या खासगी आयुष्याची बरीच चर्चा झाली. अभिनेता नागार्जुन यांच्या कुटुंबाशी असणारं नातं आणि नागा चैतन्य याच्याशी असणारं तिचं वैवाहिक नातं बऱ्याच कारणांनी प्रकाशझोतात आलं. (Samantha Ruth Prabhu) काही महिन्यांपूर्वीच नागा चैतन्य आणि समंथाचा घटस्फोट झाला. ज्यानंतर या दोघांनीही त्यांच्या आयुष्यात वेगळ्या वाटा निवडल्या….

Read More