Headlines

आता लाऊड स्पीकर त्रासदायक नाही का? अयोध्येतील Video वर सोनू निगम म्हणाला, ‘तुमच्या पोटात जी कळ..’

[ad_1] Sonu Nigam Over Loud Speaker Comment: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या राम मंदिरामध्ये रामल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. जवळपास 5 दशकांच्या संघर्षानंतर हे मंदिर उभं राहिलं. त्यामुळेच या सोहळ्याची केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगभरामध्ये चर्चा पाहायला मिळाली. या सोहळ्याला धर्मिक संत आणि साधूंबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रांमधील मान्यवर आवर्जून…

Read More

अयोध्येतील राम मंदिर ते G20 शिखर परिषद, प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी केला महत्त्वाच्या घटनांचा उल्लेख

[ad_1] President Draupadi Murmu Speech : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला गुरुवारी देशाला संबोधित केले. शुक्रवारी 26 जानेवारी 2024 रोजी भारत आपला 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. त्यापूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी त्यांच्या भाषणात अयोध्येतील राम मंदिर, G20 शिखर परिषद, भारतरत्न कर्पूरी…

Read More

भगवी वस्त्र, रुद्राक्ष घालून कोणी…! ‘लबाड लांडगं ढॅाग करतंय; मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर पलटवार

[ad_1] CM Eknath Shinde: महाराष्ट्रचे  वैभव  ओरबाडू देणार  नाही, मिंधे  शेपूट  घालून  खुर्चीसाठी  चाकरी  करतोय, अशा भाषेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टिका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना जशास तसे उत्तर दिले आहे. ‘लबाड लांडगं ढॅाग करतंय…!वाघाचं कातडं ओढून सॅांग करतंय..! वाघ एकला राजा…!बाकी खेळ माकडांचा…’…

Read More

मुस्लिम महिलेनं रामाच्या नावावरुन ठेवलं मुलाचं नाव, प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी जन्मला म्हणून….

[ad_1] सोमवारी 22 जानेवारी 2024 रोजी संपूर्ण देशभरात उत्सवाच वातावरण होतं. अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा झाली. याच दिवशी अनेक गर्भवती महिलांना आपल्या बाळाने जन्म घ्यावा असं वाटत होतं. सोमवारी अयोध्येतील रामलल्लाच्या अभिषेकाच्या दिवशी फिरोजाबादमधील मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या मुलाचे नाव भगवान ‘राम’ ठेवण्यात आले. संभल जिल्ह्यातील चंदौसी येथील रुग्णालयाच्या प्रसूती कक्षात…

Read More

‘चित्रपट येतोय म्हणून…’, राम मंदिर सोहळ्यात अक्षयच्या अनुपस्थितीवर नेटकरी संतप्त!

[ad_1] Akshay Kumar troll Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येत आज राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेचा समारंभ पार पडला. संपूर्ण देशासाठी आजचा दिवस हा कोणत्याही सणापेक्षा कमी नाही. या कार्यक्रमात अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यात अमिताभ बच्चन पासून आलिया भट्टपर्यंत अनेकांनी यावेळी हजेरी लावली. मात्र, सगळे प्रतिक्षा करत होते ते अक्षय कुमारची. प्राण प्रतिष्ठा…

Read More

VIDEO : राम मंदिर सोहळ्यात गुपचुप रणबीर कपूरनं काढला कतरिना कैफसोबत फोटो?

[ad_1] Ranbir Kapoor- Katrina Kaif : अयोध्येच्या राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम अखेर संपन्न झाला आहे. या सगळ्यात सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. याच कार्यक्रमासाठी बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावली होती. त्यातील एका व्हायरल झालेल्या व्हिडीओत सुभाष घई, रणबीर कपूर, कतरिना कैफसोबत अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. यात रणबीर कपूरनं असं…

Read More

‘राममंदिरात रमजान भाईंनी…’; मंदिराच्या योगदानाबाबत चंपत राय यांची महत्त्वाची माहिती

[ad_1] Ayodhya Ram Mandir : अयोध्येतल्या राम मंदिरात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा पार पाडली आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते विधिवत पूजा करुन रामलल्ला यांची प्रतिष्ठापना करण्यात आली. या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्याचं भाग्य संपूर्ण देशाला लाभलं आहे. पूजेवेळी रामलल्लांच्या गर्भगृहात पंतप्रधान मोदींसह सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल उपस्थित होत्या. यावेळी  राम जन्मभूमि…

Read More

‘अयोध्येत गोळ्यांचा गडगडाट नसेल, आता कर्फ्यू नाही…’, मोदींसमोर योगी आदित्यनाथ काय काय म्हणाले? पाहा

[ad_1] Yogi Adityanath Speech On  Ram Mandir :  प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विधीवत प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir Pran Pratishtha Inauguration) आज अयोध्येतील राम मंदिरात करण्यात आली. त्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आज प्रसन्नता आणि संतोषाचे भावना आहेत. भारताला याच दिवसाची प्रतिक्षा होती. मंदिर तिथंच तयार झालं,…

Read More

Ayodhya Ram Mandir :अक्षय कुमार ते पवन कल्याण अयोध्या राम मंदिर निर्माणसाठी ‘या’ 8 कलाकारांनी केलं ‘इतकं’ दान!

[ad_1] Celebrities donate for Ram Mandir : आज अयोध्या राम मंदिर प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम होणार आहे. यासाठी नेता- अभिनेता या सगळ्यांनी तिथे हजेरी लावली आहे. दरम्यान, यावेळी अक्षय कुमार, कंगणा रणौत, टाइगर श्रॉफ, हरिहरण, रजनीकांत, अमिताभ बच्चन यांच्यासोबत अनेक कलाकार हजेरी लावणार आहेत. त्यासाठी या सगळ्या कलाकारांना खास निमंत्रण देण्यात आलं होतं. आता चर्चा आहे…

Read More

रामलल्लांच्या ‘या’ गाण्यातून पुन्हा एकदा अनुभवता येणार गानसम्राज्ञी लता मंगेशकरांचा आवाज, पाहा व्हिडीओ

[ad_1] Ram Mandir 2024 inauguration : येत्या सोमवारी 22 जानेवारीला अयोध्या नगरीत प्रभू श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी जय्यत तयारी पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील विविध क्षेत्रातील दिग्गजांना आमंत्रण पाठवण्यात आले आहे. सध्या सोशल मीडियावर ‘राम आएंगे’ हे गाणं ट्रेंड होत…

Read More