Headlines

cm eknath shinde group sanjay shirsat mocks shivsena sushma andhare

[ad_1] राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यापासून शिंदे गटातील काही अस्वस्थ आमदार पुन्हा ठाकरे गटाकडे येणार असल्याचा दावा ठाकरे गटाकडून केला जात आहे. यामध्ये सर्वात आधी आमदार संजय शिरसाट यांचं नाव घेतलं जात आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं असून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी यासंदर्भात केलेल्या विधानामुळे या चर्चांना…

Read More

sushma andhare criticized bjp on bacchu kadu ravi rana dispute spb 94

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर रवी राणा-बच्चू कडू वाद संपुष्टात येत असतानाच काल रवी राणा यांनी बच्चू कडूंना घरात घुसून मारण्याची धमकी दिल्याने हा वाद पुन्हा एकदा सुरू झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, या वादावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी रवी राणा आणि भाजपावर टीकास्र सोडले आहे. राणांच्या माध्यमातून बच्चू…

Read More

prakash ambedkar reaction on phone call with uddhav thackeray spb 94

[ad_1] वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात युतीबाबत फोनवरून चर्चा झाली असून राज्यात लवकरच शिवशक्ती आणि भीमशक्तीचा असा नवा प्रयोग होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या असतानाच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे…

Read More

jayant patil ncp slams eknath shinde devendra fadnavis bjp

[ad_1] राज्यात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण चांगलंच रंगलं आहे. सर्वात आधी बंडखोर आमदारांच्या मुद्द्यावरून सुरू झालेलं हे राजकारण आता राज्यातील विविध प्रशासकीय, आर्थिक आणि बेरोजगारीच्या मुद्द्यांपर्यंत आलं आहे. नुकताच फॉक्सकॉनपाठोपाठ एअरबस प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याचा मुद्दा राजकीय वर्तुळात तापू लागला आहे. यावरून ठाकरे गटाकडून सातत्याने शिंदे सरकारला जबाबदार…

Read More

pratap sarnaik 11 crore property to be attached by ed confirmed

[ad_1] राज्यात एकनाथ शिंदेंच्या गटाकडून शिवसेनेतली सर्वात मोठी बंडखोरी होण्याआधी आणि ठाकरे सरकार कोसळण्याच्या आधी प्रताप सरनाईकांवर ईडीनं मोठी कारवाई केली होती. प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या ११.४ कोटींच्या मालमत्तेवर ईडीनं टाच आणण्याची प्रक्रिया सुरू केली होती. मार्च महिन्यात ईडीनं केलेल्या कारवाईमध्ये सरनाईक कुटुंबीयांची ही मालमत्ता प्रोव्हिजनल अर्थात सोप्या भाषेत तात्पुरत्या स्वरुपात ताब्यात घेतली…

Read More

Bacchu kadu reaction on dispute with ravi rana in amravati rally spb 94

[ad_1] बडनेराचे आमदार रवी राणा आणि अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांच्यात मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता. याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केल्यानंतर रवी राणांनी दिलगिरी व्यक्त करत प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, बच्चू कडू यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून दिव्यांग बांधवाच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट करणार म्हटले होते. दरम्यान,…

Read More

nana patole criticized shinde fadnavis government on industries left mharashtra spb 94

[ad_1] महाराष्ट्र राज्य गुंतवणूकदारांसाठी पहिल्या पसंदीचे राज्य आहे. मागील ६० वर्षात काँग्रेस सरकारच्या काळात मोठ-मोठे उद्योग उभे राहिले. त्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण केल्या म्हणून महाराष्ट्र देशात प्रगत राज्य म्हणून नाव लौकिक मिळालेला आहे. परंतु केंद्रात व राज्यातही भाजपाचे सरकारने असताना महाराष्ट्रात होत असलेली गुंतवणूक गुजरातमध्ये जात होती, तेंव्हा शिंदे फडणवीस सरकार काय झोपा काढत होते…

Read More

congress demand governor bhagat singh koshyari to dismissed shinde government spb 94

[ad_1] राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार मागील तीन महिन्यांत शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार, तरुण, विद्यार्थी महिला, सर्वसामान्य नागरिकांसह कोणत्याही घटकाला दिलासा देऊ शकले नाही. या सरकारच्या गलथानपणामुळे राज्य अधोगतीला गेले असून जनतेमध्ये प्रचंड संताप आणि निराशा आहे. राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी आंधळे, मुके, बहिरे ‘ईडी’ सरकार बरखास्त करावे, अशी मागणी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. काँग्रेसच्या…

Read More

aditya thackeray reaction on devendra fadnavis statement regarding bacchu kadu Guwahati call spb 94

[ad_1] बच्चू कडू-रवी राणा वादावर बोलताना उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, ‘बच्चू कडू हे माझ्या एका फोनकॉलवर गुवाहाटीला गेले होते’, असं मोठं विधान केलं होतं. या विधानावरून शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांचे विधान बोलकं असून याचा गंभीर विचार करायला हवा, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली….

Read More

dcm devendra fadnavis statemet on dispute between bachhu kadu and ravi rana spb 94

[ad_1] मागील काही दिवसांपासून आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात वाद सुरू आहे. बच्चू कडू हे पैसे घेऊन गुवाहाटीला गेले होते, असा आरोप रवी राणा यांनी केल्यानंतर आक्रमक झालेल्या बच्चू कडू यांनी आरोप सिद्ध करण्याचे आव्हान राणा यांना दिले होते. याप्रकरणी काल दोघांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तसेच…

Read More