Headlines

ncp amol mitkari on eknath shinde sharad pawar breach candy hospital visit

[ad_1] राज्यात शिंदे सरकार अस्तित्वात आल्यापासून राजकीय समीकरणं बदलल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून सरकार कोसळण्याची शक्यता वर्तवली जात असताना दुसरीकडे काँग्रेसचे आमदार सरकारमध्ये जाण्यासाठी तयार असल्याचा दावा ठाकरे गटाकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अनपेक्षित भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. त्यात…

Read More

uddhav thackeray group sushma andhare slams devendra fadnavis gulabrao patil

[ad_1] ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे सध्या महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने राज्यभर दौरा करत आहेत. जळगावमधील त्यांच्या सभेला परवानगी नाकारतानाच त्यांना हॉटेलमध्येच नजरकैदेत ठेवल्याचा आरोप सध्या ठाकरे गटाकडून आणि स्वत: सुषमा अंधारेंनी केला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी त्यांनी राज्य सरकारसोबतच देवेंद्र फडणवीस, गुलाबराव पाटील यांच्यावरही टीकास्र सोडलं. सभेसाठी…

Read More

uddhav thackeray group chandrakant khaire on devendra fadnavis congress

[ad_1] राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार अस्तित्वात आल्यापासून हे सरकार न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष ठेवून आहे. ठाकरे गटाकडून आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर येणाऱ्या निर्णयावर या सरकारचं भवितव्य अवलंबून असेल, असं सांगितलं जात आहे. शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात न्यायालयात सुनावणी प्रलंबित आहे. मात्र, हे आमदार अपात्र ठरले, तरीदेखील…

Read More

eknath shinde group naresh mhaske targets ajit pawar jayant patil ncp

[ad_1] शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं दोन दिवसीय ‘मंथन शिबीर’ सुरू आहे. यासाठी राष्ट्रवादीचे अनेक बडे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, आमदार, खासदार शिर्डीत दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या आगामी वाटचालीविषयी चर्चा होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र, त्याआधीच जयंत पाटील आणि अजित पवार यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील सरकार कधी कोसळणार, याविषयी केलेलं विधान चर्चेचा…

Read More

mns sandeep deshpande mocks uddhav thackeray group on gujrat election 2022

[ad_1] निवडणूक आयोगाने नुकताच गुजरात विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार येत्या १ आणि ५ नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. तर ८ डिसेंबरला निकाल लागणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा, काँग्रेस, आम आदमी पार्टी अशा सर्वच पक्षांनी कंबर कसली असून या निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केलं आहे. मात्र, या निवडणुकीचे पडसाद महाराष्ट्रात पाहायला मिळत आहेत….

Read More

shahaji bapu patil shinde group mocks ajit pawar jayant patil

[ad_1] विरोधी पक्ष राज्यातील सरकार कधी कोसळेल याबाबत भाकितं करत असल्याची विधानं गेल्या तीन वर्षांत अनेकदा ऐकायला मिळाली आहेत. तशी ती आता राज्यात नवीन सरकार आल्यानंतर गेल्या तीन महिन्यांतही ऐकायला मिळाली आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या भवितव्याविषयी सूचक…

Read More

navneet rana targets uddhav thackeray shivsena sushma andhare on devendra fadnavis

[ad_1] गेल्या काही दिवसांपासून आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यामधील वाद एकीकडे चर्चेचा विषय ठरला आहे. तर दुसरीकडे शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपा आणि शिंदे गटावर एकापाठोपाठ केलेला हल्लाबोल यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विशेषत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुषमा अंधारे यांनी सातत्याने टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर…

Read More

ncp jayant patil claims eknath shinde devendra fadnavis government will collapse

[ad_1] राज्यात शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आलेलं सरकार आमदारांच्या पात्रतेच्या मुद्द्यावर कोसळू शकेल, असा अंदाज राजकीय वर्तुळात वर्तवला जात होता. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे सरकार कधी पडणार, याचंच भाकित केलं आहे. शिर्डीमध्ये आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसचं दोन दिवसीय मंथन शिबीर होत असून त्या अनुषंगाने राष्ट्रवादीचे अनेक प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, आमदार-खासदार शिर्डीत…

Read More

amruta fadnavis statement on sambhaji bhide statement on bindi spb 94

[ad_1] ‘शिवप्रतिष्ठान’चे संस्थापक संभाजी भिडे यांनी काल महिला पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर बोलताना “तू आधी कुंकू लाव, मग मी तुझ्याशी बोलतो” असे वादग्रस्त विधान केले होते. या विधानावरून मोठा वाद निर्माण झाला होता. दरम्यान, संभाजी भिडेंच्या वक्तव्यावर अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात आल्या असताना त्यांनी माध्यमांंशी संवाद साधला. हेही वाचा – “आधी…

Read More

navneet rana reaction on bacchu kadu ravi rana dispute spb 94

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर रवी राणा-बच्चू कडू वाद संपुष्टात येत असतानाच काल रवी राणा यांनी बच्चू कडूंना घरात घुसून मारण्याची धमकी दिल्याने हा वाद पुन्हा एकदा सुरू झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, या वादावर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दोघांनी आता मदभेद दूर करून जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष…

Read More