Headlines

sanjay raut bail granted pmla court slams ed mhada sarang wadhwan

[ad_1] गेल्या तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ तुरुंगात असणारे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची आज न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे. कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांना अटक करण्यात आली होती. ३१ जुलै २०२२ रोजी राऊत यांना अटक करून त्यांची रवानगी आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. यानंतर राऊतांनी केलेल्या जामीन अर्जांना…

Read More

aaditya thackeray shivsena slams eknath shinde group abdul sattar

[ad_1] राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटत आहेत. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून विविध ठिकाणी निषेध करणारी आंदोलनं केली जात आहेत, तर दुसरीकडे अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी ‘खोके सरकार’ या टीकेवरून आदित्य ठाकरे,…

Read More

shivsena uddhav thackeray group slams eknath shinde abdul sattar supriya sule

[ad_1] गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाची चर्चा आहे. सर्वच स्तरातून या विधानाचा निषेध केला जात असताना खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत अद्याप स्पष्ट भूमिका मांडलेली नाही. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. सत्तारांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी विविध ठिकाणी राष्ट्रवादीकडून…

Read More

eknath shinde group mla sanjay gaikwad slams aaditya thackeray

[ad_1] उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे सध्या बुलढाण्यात शेतकरी संवाद यात्रेदरम्यान स्थानिकांशी संवाद साधत आहेत.त्यासोबतच, आदित्य ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर परखड शब्दांत टीका देखील केली आहे. या पार्श्वभूमीवर आता सत्ताधारी शिंदे गटाकडून आदित्य ठाकरेंच्या टीकेला उत्तर देण्यात आलं आहे. विशेषत: आदित्य ठाकरेंनी बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना ‘चुन चुन के मारेंगे’ या वक्तव्यावरून आव्हान…

Read More

supriya sule slams abdul sattar controversial statement on twitter

[ad_1] अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंबाबत केलेल्या विधानाचे पडसाद राज्यभर उमटत असताना आता खुद्द सुप्रिया सुळेंनी त्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळेंनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली असून सत्तेच्या केंद्रस्थानी बसलेल्यांकडून अशी वक्तव्ये अपेक्षित नसतात, असं म्हटलं आहे. तसेच, महाराष्ट्राची सुसंस्कृत परंपरा जतन करण्याचं आवाहनही त्यांनी लोकांना केलं आहे. काय म्हणाल्या…

Read More

mns gajanan kale targets ajit pawar on abdul sattar supriya sule controversy

[ad_1] राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. राज्यात विविध ठिकाणी पक्षाकडून आंदोलन केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर आता मनसेकडून थेट अजित पवार यांनाच लक्ष्य करण्यात आलं आहे. तसेच, अजित पवारांनी धारण केलेल्या मौनामुळे राष्ट्रवादी…

Read More

devendra fadnavis on abdul sattar supriya sule controversy ncp

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी बोलताना राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची जीभ घसरली आणि त्याचे पडसाद राज्यभर उमटताना पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं ठिकठिकाणी सत्तारांच्या विरोधात आंदोलन सुरू केलं आहे. अब्दुल सत्तारांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे. त्याचवेळी, ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांच्यासह अनेत मविआतील नेत्यांनी या…

Read More

uddhav thackeray group chandrakant khaire on abdul sattar supriya sule

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आमदार आणि राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानावरून सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. सोमवारी औरंगाबादमध्ये सुप्रिया सुळेंच्या टीकेवर प्रत्युत्तर देताना अब्दुल सत्तार यांची जीभ घसरली आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंवर आक्षेपार्ह शब्दांमध्ये टीका केली. या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्यभर ठिकठिकाणी आंदोलनं सुरू…

Read More

bjp chitra wagh slams sanjay raut on abdul sattar vs supriya sule conflict

[ad_1] राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीवरून सध्या राज्याचं राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. राज्यात ठिकठिकाणी अब्दुल सत्तार यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलनं केली जात आहेत. अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना राष्ट्रवादी काँग्रेसकडून अल्टिमेटम देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा महिला आघाडीच्या…

Read More

cm eknath shinde first reaction on andheri bypoll result spb 94

[ad_1] अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक गेल्या काही दिवसांपासून निवडणूक राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू होती. या निवडणुकीचा आज निकाल जाहीर झाला असून यात ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा ६० हजारांहून अधिक मतांनी विजय झाला आहे. दरम्यान, या निकालाबाबत विचारले असता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन वाक्यात प्रतिक्रिया दिली. हेही वाचा – “…तर ऋतुजा लटकेंचा पराभव निश्चित…

Read More