Headlines

“ते सध्या पाताळात फिरतायत”, रावसाहेब दानवेंच्या ‘त्या’ दाव्यावर संजय राऊतांचं टीकास्त्र!

[ad_1] गेल्या महिन्याभरापासून राज्यात सुरू असलेल्या सत्तेच्या महानाट्यामध्ये नवनवे दावे आणि आरोप दोन्ही बाजूंनी केले जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या बंडखोर आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात शिवसेनेकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्याची पुढील सुनावणी १ ऑगस्टला होणार आहे. मात्र, एकीकडे न्यायालयात ही सुनावणी सुरू असताना दुसरीकडे राज्यात पुन्हा एकदा सेना-भाजपा युती कशी…

Read More

“ते जर अपात्र ठरले, तर…”, कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी दिला नियमांचा दाखला; सुनावणीवर मांडली भूमिका!

[ad_1] शिवसेनेच्या बंडखोर आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका पक्षानं दाखल केली असून त्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर नेमकं या सुनावणीत काय होणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. शिंदे गटातील आमदार अपात्र ठरल्यास नेमकं काय होणार? याविषयी देखील आता अंदाज बांधले जाऊ लागले आहेत. यावर आता कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी राज्यघटनेत नेमकं काय…

Read More

shivsena sanjay raut mocks rebel mla cm eknath shinde group mp

[ad_1] राज्यात सध्या सुरू असलेल्या सत्तेच्या महानाट्याचा पुढचा अंक आज सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या निमित्ताने दिसण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्या आमदारांच्या गटावर अपात्रतेची टांगती तलवार असून त्यासंदर्भात शिवसेनेकडून करण्यात आलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत…

Read More

shivsena sanjay raut tweet slams ramdas kadam allegations on sharad pawar uddhav thackeray

[ad_1] शिवसेनेत पडलेल्या फुटीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आरोप-प्रत्यारोप आणि दावे-प्रतिदाव्यांचं राजकारण रंगू लागलं आहे. ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी आज एका वृत्तवाहिनीशी बोलताना उद्धव ठाकरेंवर टीका करतानाच शिवसेना फोडल्याचा गंभीर आरोप शरद पवार आणि अजित पवारांवर केला. या आरोपांची सध्या जोरदार चर्चा सुरू असतानाच आता शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी केलेल्या सूचक ट्वीटची चर्चा…

Read More

shivsena ramdas kadam slams ajit pawar ncp targets uddhav thackeray

[ad_1] शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर दररोज शिंदे गटात सामील होणाऱ्या शिवसेना नेत्यांची आणि आमदार-खासदारांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. ज्येष्ठ नेते रामदास कदम यांची पक्षनेतेपदावरून हकालपट्टी केल्यानंतर त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेतली ही फूट नेमकी कुठे जाऊन थांबणार आहे? असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. एकीकडे रामदास कदम यांची हकालपट्टी केली…

Read More

shivsena sanjay raut tweet rajbhawan devendra fadnavis eknath shinde photo

[ad_1] राज्यात सध्या निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीमध्ये तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. एकीकडे बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अद्याप सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना दुसरीकडे राज्यात मंत्रीमंडळ विस्तार अजूनही रखडलेला आहे. त्यामुळे विरोधकांच्या हाती आयतं कोलीत आलं असून राज्य सरकारला लक्ष्य केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी एक सूचक ट्वीट केलं असून…

Read More

sihvsena ayodhya pol slams rebel mla santosh bangar shinde group

[ad_1] गेल्या महिन्याभरात घडलेल्या राजकीय घडामोडींनंतर शिवसेनेत उभी फूट पडली आणि महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झालं. मात्र, यानंतर एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या बंडखोर आमदारांची ‘गद्दार’ म्हणून अनेक शिवसैनिकांकडून संभावना केली जाऊ लागली. या पार्श्वभूमीवर बंडखोर आमदार संतोष बांगर यांनी “गद्दार…

Read More

shivsena sanjay raut slams cm eknath shinde devendra fadnavis

[ad_1] महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर राज्याच शिवसेनेतील बंडखोरांच्या गटानं भाजपासोबत हातमिळवणी करत नवीन सरकार स्थापन केलं. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, या दोघांचा शपथविधी होऊन १५ दिवस उलटल्यानंतर देखील अद्याप मंत्रीमंडळ विस्तार होऊ शकलेला नाही. त्यामुळे विरोधकांकडून टीका केली जात आहे. आज शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी…

Read More

cm eknath shinde orders mmrda msrdc appoint officers for potholes issue

[ad_1] दरवर्षी पावसाळ्यामध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांची महाराष्ट्रभर चर्चा होत असल्याचं आत्तापर्यंत दिसून आलं आहे. मात्र, खड्ड्यांच्या बाबतीत अद्याप कोणताही ठोस तोडगा काढण्यात कोणत्याही सरकारला यश आलेलं नाही. यंदा देखील महाराष्ट्रात अनेक ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य पसरलेलं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे सरकाकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शिंदे सरकारने खड्ड्यांच्या समस्येवर तोडगा…

Read More

deputy cm devendra fadnavis mocks opposition leader ajit pawar ncp

[ad_1] गेल्या अडीच वर्षात राज्याच अनेक राजकीय घडामोडी, सत्तानाट्य पाहायला मिळाली आहेत. आधी शिवसेना-भाजपाची तुटलेली युती, त्यानंतर देवेंद्र फडणवीस-अजित पवारांचा अनपेक्षित शपथविधी, फडणवीसांचं कोसळलेलं सरकार, महाविकास आघाडीची सत्तास्थापना ते थेट गेल्या महिन्याभरात प्रचंड उलथापालथींनंतर शिंदे गट आणि भाजपाचं आलेलं सरकार. या पूर्ण काळात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ शपथविधीवरून टोलेबाजी झालेली अनेकदा पाहायला मिळाली…

Read More