Headlines

‘…तर मोदीही मला संपवू शकत नाहीत’, पंकजा मुंडेंच्या विधानावर मुनगंटीवारांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले “पात्रता नसताना…” | BJP Sudhir Mungantiwar on Pankaja Munde statement over dynasty PM Narendra Modi sgy 87

[ad_1] राज्यात सध्या भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या विधानाची चर्चा रंगली आहे. ‘मी जनतेच्या मनावर राज्य केलं, तर मोदीही मला संपवू शकत नाहीत,’ असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये केलं आहे. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु असून, अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. यादरम्यान, भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पंकजा मुंडेंच्या विधानावर…

Read More

nagar ashti railway route inaugurated in beed today credit goes to pm narendra modi said pankaja munde

[ad_1] बीडमध्ये आज नगर-आष्टी रेल्वेमार्गाचा लोकार्पण सोहळा पार पडला. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भाजपा नेत्या पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे उपस्थित होत्या. या रेल्वेमार्गाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाते, असे पंकजा मुंडे भाषणादरम्यान म्हणाल्या आहेत. बीड लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारादरम्यान दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे आश्वासन नरेंद्र मोदींनी दिले…

Read More

Nagar Beed Parli Railway will run from today till Aashti Dhananjay Munde expressed his feelings msr 87

[ad_1] परळी-बीड-नगर रेल्वे मार्गावर आज पहिल्यांदाच नगर ते आष्टी अशी प्रवासी रेल्वे धावणार आहे. अहमदनगर ते आष्टी पहिली प्रवासी रेल्वे सुरू होत असून, याचा शुभारंभ केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (ऑनलाईन उपस्थिती) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात येणार आहे. यावेळी त्यांच्याबरोबर बीडच्या खासदार प्रीतम मुंडे आणि भाजपा…

Read More

करुणा शर्मा भगवान गडावर दसरा मेळावा घेण्याच्या तयारीत, म्हणाल्या “मी मुंडे घराण्याची सून…” | Dhananjay Munde Karuna Sharma Dussehra Melava Bhagwan Gadh Munde sgy 87

[ad_1] मुंबईतील दसरा मेळाव्यावरुन एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे आमने-सामने आले असून संघर्ष सुरु आहे. दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. यादरम्यान आता आणखी एका दसरा मेळाव्यावरुन संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भगवान गडावर दसरा मेळावा घेणार असल्याचं करुणा मुंडे यांनी जाहीर केलं आहे. आपण मुंडे घराण्याची सून असल्याने मेळावा घेण्याचा अधिकार असल्याचा…

Read More

पंकजा मुंडेंच्या नाराजीबद्दल विचारलं असता भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले, “पंकजाताईंनी आतापर्यंत कधी त्यांच्या…” | is pankaja munde unhappy bjp maharashtra chief chandrashekhar bawankule answers scsg 91

[ad_1] भारतीय जनता पार्टीच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा मागील काही काळापासून पक्षातील काही नेत्यांशी अंतर्गत कलह सुरू असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. पक्षातील अंतर्गत कलहामुळे त्या नाराज असून त्यांचं पक्षात खच्चीकरण केलं जात असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याचसंदर्भात आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना धुळ्यामध्ये पत्रकारांनी प्रश्न विचारला असता पंकजा मुंडे या पक्षासाठी…

Read More

if 12 mla list of mahavikasaghadi rejected by governor then we will go to court said congress leader Vijay vadettiwar

[ad_1] विधानपरिषदेसाठी महाविकासआघाडीने पाठवलेली १२ आमदारांची यादी रद्द करा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार राज्यपालांना १२ आमदारांच्या नियुक्तीसाठी नवी यादी सादर करणार आहे. महाविकासआघाडीची यादी रद्द केल्यास न्यायालयात दाद मागू, अशी प्रतिक्रिया यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. “उद्धवजी ठाकरे, आपण…

Read More

भाजपात तुम्ही नाराज आहात का? पंकजा मुंडेंचं स्पष्ट विधान, म्हणाल्या… | Are you upset in BJP Pankaja Mundes give clear answer rmm 97

[ad_1] भारतीय जनता पार्टीच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा मागील काही काळापासून पक्षातील काही नेत्यांशी अंतर्गत कलह सुरू असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. पक्षातील अंतर्गत कलहामुळे त्या नाराज असून त्यांचं पक्षात खच्चीकरण केलं जात असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे त्या लवकरच आपल्या पक्षाला रामराम ठोकतील, असे तर्क-वितर्क लावले जात होते. या सर्व चर्चांना पंकजा…

Read More

BJP leader pankaja munde on eknath khadse joining ncp latest interview rmm 97

[ad_1] भारतीय जनता पार्टीच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी नुकतीच एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या विविध राजकीय घडामोडींवर भाष्य केलं आहे. शिवसेना पक्षात पडलेली फूट, नवीन सरकार, एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश… अशा विविध प्रश्नांवर पंकजा मुंडे यांनी सडेतोड उत्तरं दिली आहेत. एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय चुकला…

Read More

पंकजा मुंडे राष्ट्रवादीत प्रवेश करतील? एकनाथ खडसेंचं स्पष्ट विधान, म्हणाले… | will bjp leader pankaja munde join ncp eknath khadse statement in nashik rmm 97

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी अलीकडेच पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करावा, अशा आशयाचं विधान केलं होतं. त्यामुळे भाजपा नेत्या पंकजा मुंडे राष्ट्रवादीत प्रवेश करणार का? याबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात होते. तसेच मागील काही काळापासून पंकजा मुंडे भारतीय जनता पार्टीत अस्वस्थ असल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत. या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादी…

Read More

“रोहिणी खडसेंच्या लक्षात आलं, पण पंकजांच्या नाही,” अमोल मिटकरींचा गंभीर आरोप, पंकजा मुंडेंना दिली ऑफर | NCP Amol Mitkari on BJP Pankaja Munde Rohini Khadse sgy 87

[ad_1] गोपीनाथ मुंडे आणि एकनाथ खडसे यांच्या पुण्याईने भाजपा पक्ष वाढला, मात्र सूडाचं राजकारण करुन त्यांच्याच मुलीचा पराभव केला. पक्ष वाढवणाऱ्यांचेच पंख छाटले जात आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यावं असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी दिला आहे. जळगावमधील बोदवड येथे रोहिणी खडसे यांनी संवाद यात्रेचं आयोजन केलं होतं. यावेळी बोलताना…

Read More