Headlines

“त्यांना काय बोलायचं होतं हे त्यांच्यासोबतच गेलं,” विनायक मेटेंच्या अपघाती निधनानंतर पंकजा मुंडेंनी केले दु:ख व्यक्त | pankaja munde comment over accidental death of vinayak mete said we suppose to meet after 15 august

[ad_1] शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष तथा आमदार विनायक मेटे यांचे आज (१४ ऑगस्ट) अपघाती निधन झाले. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील माडप बोगद्याजवळ हा अपघात झाला. विनायक मेटे यांच्या अकाली जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. भाजपा नेत्या तथा माजी मंत्री पंकजा मुंडे यांनीदेखील या घटनेनंतर दु:ख व्यक्त केलं आहे. विनायक मेटेंकडून मला भेटण्यासाठीचा निरोप आला…

Read More

मंत्रीमंडळ विस्तार : ‘तुम्हाला काही फोन वगैरे आलेला का?’ असं विचारलं असता पंकजा मुंडे हसून म्हणाल्या, “…मी त्याला पकडते” | Pankaja munde react on did she got call about eknath shinde cabinet expansion scsg 91

[ad_1] एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारचा पहिला मंत्रीमंडळ विस्तार आणि त्यामध्ये वर्णी लागलेल्या मंत्र्यांची नावं यावरून जोरदार चर्चा सुरू आहे. विशेषत: आधीच्या सरकारच्या कालावधीमध्ये पूजा चव्हाण प्रकरणात नाव आल्यामुळे राजीनामा द्यावा लागलेल्या संजय राठोड यांच्या समावेशावरून टीका केली जात आहे. मात्र, राठोड यांच्यासोबतच या विस्तारामध्ये एकाही महिला आमदाराला संधी मिळाली नसल्याची…

Read More

“शिंदे आणि फडणवीस सरकारच्या स्थापनेत…”; ‘खोटं श्रेय घेणार नाही’ म्हणत पंकजा मुंडेंचं मोठं विधान | pankaja munde says i have no contribution in formation of shinde and fadanvis government rno news scsg 91

[ad_1] “शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापनेत माझा खारीचा काय मुंगीचा देखील वाटा नाही. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मी पूर्णपणे अनभिज्ञ आहे, असं वक्तव्य भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारानंतर पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. याच पार्श्वभूमीवर आज त्यांनी हे विधान…

Read More

bjp pankaja munde on cabinet expansion minister portfolio

[ad_1] गेल्या काही दिवसांपासून राज्यात नव्याने स्थापन झालेल्या सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तार आणि त्यानंतर ज्यामुळे उत्सुकता ताणली गेली आहे, त्या खातेवाटपावरून जोरदार चर्चा सुरू आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर त्यामध्ये पंकजा मुंडेंचा समावेश नसल्यामुळे त्यातून तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. यासंदर्भात एकीकडे मित्रपक्षांतून उघडपणे नाराजी व्यक्त केली जात असताना दुसरीकडे पंकजा मुंडे यांनी मात्र आपण नाराज नसल्याचं…

Read More

‘मंत्रीपदासाठी मी पात्र नसावी’, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यामुळे भाजपा अडचणीत? एकनाथ खडसेंची टीका, म्हणाले… | NCP Eknath Khadse on BJP Pankaja Munde Maharashtra Cabinet Expansion sgy 87

[ad_1] भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी मंत्रीपदासाठी मी पात्र असल्याचं वरिष्ठांना वाटत नसेल असं वक्तव्य केल्याने सध्या चर्चा रंगली आहे. पंकजा मुंडे यांच्या विधानामुळे त्या नाराज असल्याचं बोललं जात आहे. महिलांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने आधीच विरोधक टीका करताना असताना पंकजा मुंडे यांच्या विधानामुळे त्यांच्या हाती आयतं कोलीत मिळालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ…

Read More

“मंत्रीपद देण्याइतकी माझी पात्रता नसेल”, पंकजा मुंडेंची मंत्रीपद न मिळण्यावर सूचक प्रतिक्रिया!

[ad_1] गेल्या दोन दिवसांपासून राज्यात नव्या सरकारचा पहिला मंत्रीमंडळ विस्तार आणि त्यामध्ये वर्णी लागलेल्या मंत्र्यांची नावं यावरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विशेषत: आधीच्या सरकारमधून एका तरुणीच्या मृत्यू प्रकरणात नाव आल्यामुळे राजीनामा द्यावा लागलेल्या संजय राठोड यांच्या समावेशावरून टीका केली जात आहे. मात्र, राठोड यांच्यासोबतच या विस्तारामध्ये एकाही महिला आमदाराला संधी मिळाली नसल्याची देखील टीका…

Read More

आता तरी नव्या सरकारच्या मंत्रीमंडळात समावेश होणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर पंकजा मुंडे म्हणाल्या… | Pankaja Munde reaction on question about inclusion of her in new Shinde Fadnavis cabinet pbs 91

[ad_1] मागील अनेक दिवसांपासून भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या राजकीय पुनर्वसनाची चर्चा आहे. त्याबाबत आधी राज्यसभा निवडणुकीत, नंतर विधान परिषद निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा होती. मुंडे समर्थकांनीही याबाबत आक्रमक भूमिका घेतली. आता राज्यात नव्या सरकारच्या स्थापनेसह पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांचा मंत्रीमंडळात समावेश करण्याची मागणी मुंडे समर्थक करत आहेत. याबाबत पंकजा मुंडे यांनाच…

Read More

bjp pankaja munde on alliance with shivsena obc reservation supreme court

[ad_1] गेल्या महिन्याभरात अनेक नाट्यमय घडामोडींनंतर राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि एकनाथ शिंदे आणि देवंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवं सरकार स्थापन झालं. शिवसेनेत झालेली मोठी बंडखोरी भाजपाच्या पथ्यावरच पडल्याचं दिसून येत आहे. मात्र, या बंडखोरीमुळे झालेल्या सत्तांतरानंतर देखील अद्याप सत्तेचा खेळ संपला नसून आमदारांच्या अपात्रतेच्या याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. असं असताना दुसरीकडे राष्ट्रपतीपदाच्या…

Read More

राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत पंकजा मुंडेंची वर्णी लागणार का? सुरेश धस यांनी दिलं उत्तर, म्हणाले… | Will Pankaja Munde be among list of MLAs appointed by the Governor Suresh Dhas give answer rmm 97

[ad_1] मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात राज्यपाल नियुक्त आमदारांचा मुद्दा कळीचा ठरत आहे. महाविकास आघाडी सरकारकडून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना १२ आमदारांची यादी देण्यात आली होती. ही यादी देऊन जवळपास पावणे दोन वर्षे उलटल्यानंतरही राज्यपालांनी या यादीला मंजुरी दिली नव्हती. त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध राज्यपाल असा वाद निर्माण झाला होता. आता एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे…

Read More