प्रवासाची बॅग, हातात बाप्पाची मूर्ती अन्…; ‘या’ ठिकाणी सुरु आहे ‘नवरा माझा नवसाचा 2’चे शूटींग, Video व्हायरल
[ad_1] Navra Majha Navsacha 2 Movie Shooting : मराठी चित्रपटातील सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट म्हणून नवरा माझा नवसाचा या चित्रपटाला ओळखले जाते. या चित्रपटातील गाणी, डायलॉग आणि भूमिका यावर आजही अनेक मराठी प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. नवरा माझा नवसाचा या चित्रपटाचे लाखो चाहते आहेत. 2004 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा पुढील भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार…