Headlines

“भाजपाने माघार घेण्याचं कारण…”, अंधेरी निवडणुकीवरून एकनाथ खडसेंचा हल्लाबोल | Eknath Khadse comment on BJP Devendra Fadnavis decision about Andheri Bypolls Shivsena

[ad_1] भाजपाने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून त्यांचे उमेदवार मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेत माघार घेतली. त्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार ऋतुजा लटके यांचा बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यानंतर भाजपाच्या या निर्णयावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. आता भाजपाच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली….

Read More

Shivsena Mp Priyanka Chaturvedi commented on BJP after bjp candidate murji patel withdraws from andheri east byelection “डिपॉझिट जप्त होण्याच्या भीतीनेच भाजपाची माघार” प्रियांका चतुर्वेदींचे विधान, म्हणाल्या, “…ही तर फिक्स मॅच”

[ad_1] अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपाने माघार घेतल्यानंतर ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी हल्लाबोल केला आहे. “अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना ऐतिहासिक विजय मिळणार हे भाजपाला दिसत होतं. या निवडणुकीत डिपॉझिट जप्त होण्याची भाजपाला भीती होती”, असे चतुर्वेदी यांनी म्हटले आहे. उमेदवारी मागे घेण्याबाबत राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना…

Read More

Andheri Election: भाजपाने माघार घेतल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “गे असे निर्णय…” | NCP Sharad Pawar on BJP Andheri By Poll Election Muraji Patel Rutuja Latke sgy 87

[ad_1] अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून राज्यात ठाकरे गट आणि भाजपामध्ये सुरु असलेल्या संघर्षाला पूर्णविराम मिळाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपाला ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आवाहन केलं होतं. यानंतर भाजपाने रविवारी रात्रीपासून यावर मंथन करत अखेर मुरजी पटेल यांची उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला. दरम्यान…

Read More

Mns leader Amey khopkar tweet on Raj Thackeray after murji patel withdraws from andheri east bypoll Andheri East Bypoll: ‘राज ठाकरेंनी अंधेरीची निवडणूक एकहाती जिंकली’ असं अमेय खोपकरांनी का म्हटलं? जाणुन घ्या…

[ad_1] अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपाने मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याची घोषणा केली आहे. भाजपाच्या या माघारीनंतर मनसे नेते अमेय खोपकर यांनी ट्वीट करत ‘राजसाहेब ठाकरेंनी अंधेरीची निवडणूक एकहाती जिंकली’ असं म्हटलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक लढवू नका, असं आवाहन केलं…

Read More

Congress Leader Pruthviraj chavan criticized bjp on Andheri east bypoll after bjp candidate murji patel withdraws Andheri East Bypoll: “…तर भाजपानं माघार घेतली नसती”, पृथ्वीराज चव्हाण यांचं विधान, अंधेरी पोटनिवडणुकीतून पळवाट काढण्यासाठी पत्रव्यवहार झाल्याचा आरोप

[ad_1] मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपाने माघार घेतल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. या मतदारसंघातून भाजपाचे मुरजी पटेल उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत. “विजयाची खात्री असती तर भाजपानं माघार घेतली नसती” अशी प्रतिक्रिया यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. या पोटनिवडणुकीत भाजपाला जर पराभवाचा सामना करावा लागला असता,…

Read More

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट, भाजपाचे उमेदवार मुरजी पटेल यांच्यावर ठाकरे गटाचे गंभीर आरोप | andheri east by election uddhav thackeray group sandeep naik demands cancel nomination of murji patel

[ad_1] अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिंदे गट-भाजपा यांच्याकडून भाजपाचे नेते मुरजी पटेल हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मुरजी पटेल-ऋतुजा लटके यांच्यात चुरशीची लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना या निवडणुकीला मात्र वेगळे वळण मिळाले…

Read More