Headlines

‘मराठी पाऊल पडते पुढे’  सिनेमा ५ मे रोजी प्रदर्शित होणार

[ad_1] मुंबई : मराठी पाऊल पडते पुढे ह्या चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा मुंबईतील दादर क्लब येथे गुरूवारी 13 एप्रिल रोजी आयोजित करण्याता आला होता. जेष्ठ विशेष सरकारी वकील पद्मश्री उज्ज्वल निकम यांच्या हस्ते संगीत प्रकाशित करण्यात आले. त्याप्रसंगी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व मराठी बांधकाम व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष श्री. सुरेश हावरे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित…

Read More

Ved on OTT: प्रतिक्षा संपली! ‘वेड’ चित्रपट आता पाहता येणार घरबसल्या, ‘या’ OTT वर होणार प्रदर्शित

[ad_1] Ved on OTT: सुपरस्टार अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनिलिया देशमुख या दोघांचा ‘वेड’ (Ved on Which OTT Platform) हा सुपरहिट चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर (Ved Box Office) अक्षरक्ष: धुमाकूळ घातला होता. रितेश आणि जेनिलियानं साकारलेल्या सत्या…

Read More

नातेवाईक हा वैताग आणणारा प्रकार, माझ्या बायकोने…. प्रसाद ओक असं का म्हणाला?

[ad_1] Prasad Oak : आपल्या अभिनयाने आणि दिग्दर्शनाने अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक याने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपली छाप सोडली आहे. त्यामुळे प्रसाद ओक हा चित्रपटसृष्टीतील (marathi movie) लोकप्रिय चेहरा आहे. प्रसाद ओकने (Prasad Oak) दिग्दर्शित केलेल्या चंद्रमुखी (chandramukhi) आणि धर्मवीर (dharmaveer) चित्रपटांनी प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. यासोबत महाराष्ट्राची हास्यजत्रामधून प्रसाद ओक प्रेक्षकांच्या भेटीसाठी येत असतो….

Read More

Raavrambha : ओम आणि मोनालिसा उलगडणार ‘रावरंभा’ची प्रेमकहाणी

[ad_1] मुंबई : इतिहासातील अनेक प्रेमकथा आपल्याला परिचीत आहेत.  . येत्या १२ मे ला इतिहासातील हे ‘मोरपंखी पान’ पडद्यावर रसिकांसमोर उलगडणार आहे. निर्माते निर्माते-शशिकांत शीला भाऊसाहेब पवार  आणि दिग्दर्शक अनुप जगदाळे ही प्रेमकहाणी प्रेक्षकांसमोर आणणार आहेत. आसमंतात फडकणाऱ्या भगव्या झेंड्याच्या पार्श्वभूमीवर एकमेंकांसोबत दिसणारे ‘राव’ आणि ‘रंभा’, त्यासोबत बेभान  होऊन दौडणारे घोडेस्वार दिसताहेत.  या आकर्षक पोस्टर…

Read More

Ghoda Marathi Movie: हृदयस्पर्शी “घोडा” चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर लाँच

[ad_1] Ghoda Marathi Movie : मराठीत अनेक दर्जेदार सिनेमे आता येऊ लागले आहेत. अशाच एका दर्जेदार सिनेमाची यात भर पडली आहे. नुकताच ‘घोडा’ या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे. ट्रेलर प्रेक्षकांना भरपूर आवडला आहे. अत्यंत वेगळं असं कथानक घेऊन हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी, अहोरात्र मेहनत करून धडपडणाऱ्या वडिलांची, वडील-मुलाच्या…

Read More

नेमकं असं काय आहे या ट्रेलरमध्ये? कळेल लवकरच… ‘या’ दिवशी येतोय ‘वाळवी’चा ट्रेलर

[ad_1] मुंबई : रेश मोकाशी म्हटलं की हटके विषय आलाच! त्यांच्या नव्या सिनेमाचे नाव चक्क ‘वाळवी’ असं आहे. ‘एलिझाबेथ एकादशी’, ‘चि. व चि. सौ. का’ असे हटके विषय मराठी प्रेक्षकांसमोर मांडणारे दिग्दर्शक परेश मोकाशी एक नवाकोरा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. काही दिवसांपुर्वी या सिनेमाचा टीझर झी स्टुडिओजने शेअर केला होता. तेव्हापासून प्रेक्षकांमध्ये या सिनेमाच्या…

Read More

amol mitkari on jitendra awhad arrest har har mahadev movie screening

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा-मुंब्रा मतदारसंघातील आमदार जितेंद्र आव्हाड यांना ठाण्यातील वर्तक नगर पोलिसांनी अटक केल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून या अटकेचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला जात आहे. ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या शोदरम्यान ठाण्यात झालेल्या राड्यानंतर जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आज त्यांना अटक करण्यात आली आहे. यासंदर्भात संताप व्यक्त करताना…

Read More

मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं अन्…, आव्हाडांनी ट्विट करत सांगितला अटकेआधीचा घटनाक्रम | NCP Jitendra Awhad Tweets explaining what happens in police station before arrest sgy 87

[ad_1] Har Har Mahadev Movie Screening Controversy: ठाण्यात मॉलमधील सिनेमागृहात केलेल्या मारहाण प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी रात्री १० वाजता ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद पाडला होता. यावेळी चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांना बाहेर काढण्यात आलं होतं. याच पार्श्वभूमीवर वर्तकनगर पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांना अटक केली…

Read More

‘मराठी चित्रपटांना दुय्यम स्थान मिळतं…’, रितेश देशमुखच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे एकच खळबळ

[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) हा लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. रितेश हा सोशल मीडियावर सक्रिय असतो. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतो. रितेशनं आतापर्यंत अनेक सुपरहिट बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले. रितेशनं ‘लय भारी’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत अभिनेता म्हणून पदार्पण केलं. त्याआधी रितेशनं 2013 मध्ये त्याने ‘बालक…

Read More

‘मुलूख माझा, हुकूम माझा अन्…’, राज ठाकरेंनी सांगितली अठरापगड आरोळ्यांची गोष्ट, टिझर पाहिला का?

[ad_1] Raj Thackeray : संपुर्ण महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आणि स्वराज्यातील मावळ्यांच्या पराक्रमावर विविध चित्रपट तयार होत आहेत. या चित्रपटांना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देखील मिळताना पहायला मिळतोय. अशातच आता हर हर महादेव या चित्रपटाची पहिली झलक समोर आली आहे. उत्तम कलाकार आणि जबरदस्त गाण्यामुळे या चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता आहे. अशातच चित्रपट आणखी…

Read More