Headlines

कोकणासह राज्यात अतिमुसळधार पाऊस, पुढील दोन दिवसांत राज्यातील काही भागांत अतिवृष्टीचा इशारा

[ad_1] मुंबई : कोकणासह संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस पडत असून अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. आता ओडिशाच्या बाजूने, बंगाल उपसागरात कमी दाबाची क्षेत्र, पश्चिम किनाऱ्यावर द्रोणीय क्षेत्र असल्याने पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी, राज्यासह मध्य भारतात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच मुंबई, ठाणे, कोकणासह मध्य महाराष्ट्र व विदर्भात अतिवृष्टीचा,…

Read More

“मध्यावधी निवडणुका लागतील असं म्हणालोच नाही,” शरद पवार यांचे स्पष्टीकरण | sharad pawar clear that did not say will be mid term election in maharashtra

[ad_1] शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. सध्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले आहेत. असे असताना विरोधी पक्षातील राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकार केव्हाही कोसळू शकते. त्यामुळे मध्यावधी निवडणुकांसाठी तयार राहा, असा संदेश आपल्या कार्यकर्त्यांना दिला होता, असे म्हटले जात होते. मात्र आता शरद पवार यांनी मी…

Read More

नरेंद्र मोदींच्या भेटीत कशावर चर्चा झाली? एकनाथ शिंदे यांनी नेमकं सांगितलं, म्हणाले… | eknath shinde narendra modi meeting modi said work for development of maharashtra

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नुकतेच दिल्ली दौऱ्याहून परतले आहेत. या दौऱ्यात शिंदे, फडणवीस यांनी भाजपाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. या बैठकांमध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावर चर्चा झाली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीदेखील भेट घेतली. दिल्लीवरुन परतल्यानंतर शिंदे पंढरपुरात दाखल झाले. आज पंढरपुरात बोलताना त्यांनी मोदींसोबतच्या बैठकीत कोणत्या…

Read More

“एकनाथ शिंदेंना असं अमृत पाजलंय की त्यांची गाडी कुठेही थांबणार नाही” | nitin gadkari said maharashtra development will take place under leadership of eknath shinde and devendra fadnavis

[ad_1] राज्यात एकनाथ शिंदे गट आणि भाजपाने संयुक्तपणे राज्यात सत्ता स्थापन केली आहे. सत्तांतरानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री म्हणून तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी घेतली आहे. या सत्ताबदलानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी एकनाथ शंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे काम आणि राज्याच्या प्रगतीवर भाष्य केले आहे. एकनाथ…

Read More

शिवसेनेचं पुन:श्च हरिओम! आदित्य ठाकरेंच्या निष्ठा यात्रेला उद्यापासून सुरुवात | aditya thackeray to hold nishtha yatra in mumbai in maharashtra

[ad_1] शिवसेना पक्षात मोठे बंड झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांना आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. तब्बल ४० आमदारांनी ठाकरेंची साथ सोडून विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. या मोठ्या बंडानंतर शिवसेनेत उघड उघड दोन गट पाडले आहेत. याच दुफळीमुळे शिवसेना संपणार असा दावा विरोधकांकडून केला जातोय. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी…

Read More

१३ हजार ३४० कोटींचा ‘तो’ निधी रोखला; अजित पवारांना शिंदे सरकारचा दणका | Maharashtra Eknath Shinde govt stays district development plans cleared by Ajit Pawar worth rs Rs 13340 crore scsg 91

[ad_1] एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गट आणि भाजपाच्या सरकारने २०२२-२३ या आर्थिक वर्षामधील जिल्हा विकास प्रकल्पांअंतर्गत देण्यात येणारा निधी रोखला आहे. नवीन पालकमंत्र्यांची नियुक्ती केली जात नाही तोपर्यंत हा निधी दिला जाणार नसल्याचं शिंदे सरकारनं निश्चित केल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये जिल्हा विकास कामांच्या नियोजन विभाग हा तत्कालीन उपमुख्यमंत्री…

Read More

नाशिकमध्ये अफगाणिस्तानच्या धर्मगुरुची डोक्यात गोळी झाडून हत्या; एकच खळबळ | Muslim Spiritual Leader Khwaja Sayyad Chishti Sufi Baba Shot Dead In Nashik sgy 87

[ad_1] नाशिकमध्ये अफगाणिस्तानच्या ३५ वर्षीय धर्मगुरुंची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ख्वाजा सय्यद चिश्ती असं या धर्मगुरुंचं नाव असून ‘सुफी बाबा’ नावाने त्यांना ओळखलं जात होतं. डोक्यात गोळी झाडण्यात आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. हत्या केल्यानंतर हल्लेखोर कारमधून पळून गेले. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं असून त्याची…

Read More

“ब्रेक फेल गेलेला रिक्षाचालक”, म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर; म्हणाले “रिक्षाने मर्सिडीजला…” | Maharashtra CM Eknath Shinde hits back Shivsena Uddhav Thackeray says Rickshaw has Mercedes behind sgy 87

[ad_1] शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केलेल्या भाषणावर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी त्यांचा रिक्षाचालक म्हणून उल्लेख केला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, “खूप वेगाने धावत असल्याने त्यांचे ब्रेक फेल गेले आहेत”. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या टीकेला एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं असून हे…

Read More

Eknath Shinde comment on who is behind the political happening in Maharashtra Shivsena rebel pbs 91

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अधिवेशनाच्या दुसऱ्या आणि अखेरच्या दिवशी विश्वासदर्शक ठरावाच्या अभिनंदनपर सत्रात जोरदार भाषण केलं. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होण्यामागे कशा घडामोडी घडल्या आणि यात मुख्य भूमिका कुणाची होती याविषयी अनेक मोठे खुलासे केले. यातील एक मोठा खुलासा म्हणजे या सर्व सत्तांतर नाट्यामागे देवेंद्र फडणवीसच होते हे एकनाथ शिंदे यांनी कबुल…

Read More

मध्यावधी निवडणुकीसाठी तयार राहा, ‘या’ दोन कारणांमुळे शिंदे सरकार केव्हाही पडू शकते; शरद पवारांनी दिला इशारा | Unrest in Shinde camp will come out BJP is not happy with cm post be prepared for mid term elections in Maharashtra says Sharad Pawar scsg 91

[ad_1] “राज्यात नव्याने स्थापन झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार केव्हाही कोसळू शकते, असे भाकीत वर्तवतानाच मध्यावधी निवडणुकांसाठी तयार राहा,” असा संदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक रविवारी रात्री झाली. त्या वेळी शरद पवार यांनी राज्यातील सद्य:स्थिती, नवीन शिंदे -फडणवीस सरकार यावर भाष्य केले. तेव्हा त्यांनी…

Read More