Headlines

आत्महत्या मुक्त महाराष्ट्र निर्माण करण्याचा मुख्यमंत्र्यांचा संकल्प – दीपक केसरकर

[ad_1] पणजी, गोवा : CM Eknath Shinde News : महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आत्महत्या केला आहेत. ही एक चिंतेची बाब आहे. त्यामुळे कृषी दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र निर्माण करायचा संकल्प केलाय आहे, अशी माहिती शिंदे समर्थक गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर दिली आहे. आज गोव्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केसरकर यांनी ही माहिती दिली….

Read More

फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदासाठी शिंदे यांना या कारणांमुळे पाठिंबा, नेमकं कारण जाणून घ्या!

[ad_1] मुंबई : Devendra Fadnavis Eknath Shinde : महाराष्ट्रातील राजकीय संकटाचा शेवट सस्पेन्सने भरलेला होता. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला तेव्हा भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस हे राज्याचे पुढील मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील, असे मानले जात होते. मात्र भाजपने सर्वांना चकित करत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा दिला. तर देवेंद्र फडणवीस यांना…

Read More

शिवसेना राज्यपालांच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार?

[ad_1] मुंबई : Shiv Sena To Move Supreme Court Against Maharashtra Governor : शिवसेनेने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना घेरण्याची तयारी केल्याचे संकेत मिळत आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी 30 जून रोजी विधानसभेत फ्लोअर टेस्ट घेण्याचे आदेश दिल्यानंतर शिवसेनेने या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे सांगितले जात आहे. कालच्या शपथविधीच्या विरोधात शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. राज्यपालांनी…

Read More

नव्या मंत्रिमंडळाबाबत एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

[ad_1] मुंबई : Maharashtra Political Crisis : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर भाजपने सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. भाजप एकनाथ शिंदे गटासोबत सत्ता स्थापन करणार आहे. आता नव्या सरकारच्या मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळेल, याची चर्चा सुरु झाली आहे. मात्र, मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली, असे स्पष्टीकरण शिवसेनेचे बंडखोर…

Read More

‘संजय राऊत यांनी 56 वर्षांचा स्वाभिमान बारामतीच्या दावणीला बांधला’ शिवसेनेच्या माजी मंत्र्याची टीका

[ad_1] Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रात सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला असतानाच पुणे जिल्ह्यात शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे.  पुण्यातील शिवसेनेचे निष्ठावान समजले जाणारे माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी देखील पक्षाला घरचा आहेर दिला आहे. पुण्यात पत्रकार परिषद घेत त्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठींबा देत संजय राऊत, शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला…

Read More

शिवसेनेच्या दबावामुळे ‘धर्मवीरा’चे शब्द बदलले; मनसेचे गंभीर आरोप

[ad_1] मुंबई : एकनाथ शिंदे यांनी उललेलं पाऊल सत्ताधाऱ्यांना मोठा हादरा देऊन गेलं. त्यांना मिळालेल्या आमदारांच्या समर्थनामुळं बहुमतात असणारं सरकार अल्पमतात आलं आणि राज्यात सत्तापालट होण्याच्या हालचालींना वेग आला. शिवसेना आणि पक्षश्रेष्ठींशी असणारे मतभेद पाहता त्यांनी हे पाऊल उचलल्याचं सांगितलं गेलं. (maharashtra shivsena eknath shinde mns leader amey khopkar slams cm uddhav thackeray over dharmaveer…

Read More

अभिनेता पती मृत्यूशी झुंज जिंकताच; पत्नीनं टक्कल करत फेडला नवस

[ad_1] मुंबई : पती आणि पत्नीचं नातं अनेकदा बरेच आदर्श प्रस्थापित करतं. मुळात या नात्याची सुरुवातच आदर्शांपासून होते. कोण एक व्यक्ती आपल्यासाठी इतकी महत्त्वाची होणं, की त्या व्यक्तीसाठी आपण वाटेल ते करण्य़ासाठी तयार होतो.  पती- पत्नीच्या नात्याची एक सुरेख बाजू नुकतीच प्रेक्षकांच्या समोर आली आहे. याला निमित्त ठरतंय ते म्हणजे एका सेलिब्रिटी जोडीचं. अभिनेता सूरज…

Read More

Women T20 Challenge | आरती केदारची महिला IPL मध्ये निवड

[ad_1] लैलेश बारगजे, झी 24 तास, अहमदनगर : बीसीसीआयने (Bcci) 16 मे ला महिला टी 20 चॅलेंज स्पर्धेसाठी (women t20 challenge) टीमची घोषणा केली. महिला टी 20 चॅलेंज स्पर्धेसाठी प्रत्येक टीममध्ये 16 खेळाडू असणार आहेत. या स्पर्धेचं आयोजन हे 23 ते 28 मे दरम्यान पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.  महिला चॅलेंज स्पर्धेसाठी अहमदनगरच्या…

Read More

Corona XE Varient | मुंबईत कोरोनाचा खतरनाक व्हेरियंट?

[ad_1] मुंबई : युरोपात आढळलेला कोरोनाचा XE व्हेरियंट (Corona XE Varient) मुंबईत आढळल्याची माहिती महापालिकेनं (BMC) दिली होती. मात्र केंद्र सरकारनं (Central Goverment) हा दावा फेटाळत अधिक तपासणी आवश्यक असल्याचं म्हटलंय. (central government has rejected bmc claim that an corona xe variant was found in mumbai)  कोरोनाच्या कापा आणि XE या नव्या घातक व्हेरियंटनं मुंबईत…

Read More

Aditya Thackeray : भाजपनं शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला – आदित्य ठाकरे

[ad_1] पणजी :  भाजपनं (BJP) शिवसेनेच्या (Shivsena) पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) केलाय. गोव्यात (Goa Assembly Election 2022) शिवसेनेनं 11 उमेदवार उभे केलेत. त्यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे  गोव्यात आहेत. पणजीमध्ये मनोहर पर्रिकरांचे  पुत्र उत्पल पर्रिकर (Utppal Parrikar) यांच्या अपक्ष उमेदवारीला शिवसेनेनं पाठिंबा दिला आहे. त्यांचाही आदित्य ठाकरेंनी प्रचार केला. (goa assembly…

Read More