![आम्ही एकत्र राहत होतो आणि…; Disha Patani सोबतच्या रिलेशनशिपच्या चर्चांवर अॅलेक्झॅन्डरचं वक्तव्य](https://absnewsmarathi.com/wp-content/uploads/https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/11/544506-aleksandar-alex-reacts-on-relationship-rumour-with-disha-patani.jpg)
आम्ही एकत्र राहत होतो आणि…; Disha Patani सोबतच्या रिलेशनशिपच्या चर्चांवर अॅलेक्झॅन्डरचं वक्तव्य
[ad_1] Aleksandar Alex on Rumord On Disha Patani Relationship : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. दिशा ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत दिशा चाहत्यांच्या संपर्कात राहते. दिशा गेल्या काही दिवसांपासून टायगर श्रॉफसोबत झालेल्या ब्रेकअपमुळे चर्चेत होती. त्यानंतर आता दिशा तिचा मित्र अॅलेक्झॅन्डर…