Headlines

जितेंद्र आव्हाडांच्या अटकेनंतर ठाण्यात तणाव, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार | thane police made lathi charge on ncp activist after jitendra awhad arrest

[ad_1] राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. ठाण्यातील विवीयाना मॉलमधील सिनेमागृहात सोमवारी त्यांनी ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा शो राष्ट्रवादीने बंद पाडला होता. याप्रकरणीच त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, आव्हाडांच्या या अटकेचा राष्ट्रवादीने निषेध केला आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आव्हाड यांना रुग्णालयात तपासणीसाठी घेऊन जात…

Read More

amol mitkari on jitendra awhad arrest har har mahadev movie screening

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा-मुंब्रा मतदारसंघातील आमदार जितेंद्र आव्हाड यांना ठाण्यातील वर्तक नगर पोलिसांनी अटक केल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून या अटकेचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला जात आहे. ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या शोदरम्यान ठाण्यात झालेल्या राड्यानंतर जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आज त्यांना अटक करण्यात आली आहे. यासंदर्भात संताप व्यक्त करताना…

Read More

“…तर मी अटकेचं मनापासून स्वागत करते” जितेंद्र आव्हाडांच्या अटकेनंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया | NCP leader supriya sule on jitendra awhad arrest har har madev movie shut down case rmm 97

[ad_1] ठाण्यातील विवीयाना मॉलमधील सिनेमागृहात सोमवारी रात्री १० वाजता सुरू झालेल्या ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो राष्ट्रवादीने बंद पडल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली आहे. आव्हाडांना अचानक अटक केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आव्हाडांना अटक झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एखादी व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल…

Read More

Awhad Arrest: अटकेनंतर जामीन घेणार नसल्याचं सांगत जितेंद्र आव्हाडांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका; म्हणाले, “मराठा समाजाची…” | Jitendra Awhad Arrested for stopping Har Har Mahadev screening NCP legislator slams Cm eknath shinde government says will not take bail scsg 91

[ad_1] ठाण्यातील विवीयाना मॉलमध्ये ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद पाडून प्रेक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना ठाण्यातील वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे. स्वत: आव्हाड यांनी या अटकेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सध्या वर्तकनगर पोलिसा स्थानकाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त असून मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पोलीस स्थानकाबाहेर जमले आहेत. दरम्यान अटकेची कारवाईनंतर जितेंद्र…

Read More

जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेनंतर रोहित पवार आक्रमक, म्हणाले “…तर ती आश्चर्याची बाब आहे”| ncp leader rohit pawar criticizes arrest of jitendra awhad opposing har har mahadev film

[ad_1] ‘हर हर महादेव’ या मराठी चित्रपटाचा शो राष्ट्रवादीने बंद पाडल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली आहे. ठाण्यातील विवीयाना मॉलमधील सिनेमागृहात सोमवारी रात्री १० वाजता या चित्रपटाचे शो बंद करण्यात आले होते. दरम्यान, आव्हाड यांच्या अटकेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनीदेखील या अटकेचा निषेध केला…

Read More

मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं अन्…, आव्हाडांनी ट्विट करत सांगितला अटकेआधीचा घटनाक्रम | NCP Jitendra Awhad Tweets explaining what happens in police station before arrest sgy 87

[ad_1] Har Har Mahadev Movie Screening Controversy: ठाण्यात मॉलमधील सिनेमागृहात केलेल्या मारहाण प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी रात्री १० वाजता ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद पाडला होता. यावेळी चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांना बाहेर काढण्यात आलं होतं. याच पार्श्वभूमीवर वर्तकनगर पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांना अटक केली…

Read More

NCP legislator Jitendra Awhad Arrested for stopping Har Har Mahadev screening in Thane scsg 91

[ad_1] ठाण्यातील विवीयाना मॉलमधील सिनेमागृहात सोमवारी रात्री १० वाजता सुरू झालेल्या ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो राष्ट्रवादीने बंद पडल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली आहे. जितेंद्र आव्हाड यांनीच ‘एबीपी माझा’शी बोलताना ही माहिती दिली आहे.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात येत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीने प्रेक्षकांना सिनेमागृहात…

Read More

जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीच्या १०० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल | Case filed against NCP MLA Jitendra Awhad and his workers Thane closing Har Har Mahadev film show

[ad_1] माजी खासदार संभाजी छत्रपती यांनी ‘हर हर महादेव’ आणि ‘वेडात मराठे वीर दौडला सात’ या मराठी चित्रपटांना विरोध केल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हेदेखील आक्रमक झाले आहेत. या चित्रपटांत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीच्या इतिहासाची मोडतोड करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. याच कारणामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठाणे जिल्ह्यातील एका मॉलमधील हर हर महादेव या चित्रपटाचा…

Read More

“महाराष्ट्राची दिल्लीत चालते, तर रॉकेटचे…”, ‘एअर बस’वरून जितेंद्र आव्हाड यांचा शिंदे-फडणवीसांना टोला

[ad_1] ‘वेदान्त-फॉक्सकॉन’, ‘बल्क ड्रग पार्क’ हे प्रकल्प मागील दोन महिन्यांच्या कालावधीत गुजरातला गेले होते. त्यातच आता आणखी एक धक्का महाराष्ट्राला बसला आहे. नागपुरात होणारा ‘टाटा-एअरबस’ हा प्रकल्पही गुजरातमधील बडोद्यात होणार आहे. त्यामुळे तीन महिन्यात तीन प्रकल्पांना महाराष्ट्राला मुखावं लागलं आहे. त्यावरून सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी हा…

Read More

जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी वाढणार? अनंत करमुसे मारहाण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात याचिका | anant karmuse beaten case plea filed in supreme court against jitendra awhad demand cbi enquiry

[ad_1] राज्याचे माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अनंत करमुसे यांचे अपहरण आणि मारहाण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. करमुसे मारहाण प्रकरणाची सीबीआयतर्फे चौकशी करावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. याआधी हीच मागणी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. हेही वाचा >>> न्यायालयाच्या…

Read More