Headlines

IND vs PAK: बाप बाप होता है! पाहा खेळाडूंचे आजवरचे खुन्नसवाले किस्से

[ad_1] India vs Pakistan: T20 विश्वचषक 2022 (t20 world cup 2022) मध्ये भारतीय संघ आज मेलबर्न (Melbourne) येथे पाकिस्तान विरुद्ध हाय व्होल्टेज सामना खेळणार आहे. या महान सामन्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजल्यापासून मेलबर्नच्या मैदानावर हा शानदार सामना खेळवला जाईल. (india-vs-pakistan live on field rivalry t20 world cup team) दरम्यान…

Read More

India vs Pakistan: “अगले जनम में जीतेगा…”, भारत पाकिस्तान सामन्यापूर्वी दोन्ही संघाचे चाहते भिडले; पाहा Video

[ad_1] T20 World Cup 2022 India vs Pakistan: टी 20 वर्ल्डकपमधील हायव्होल्टेज सामना सुरु होण्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी उरला असताना स्टेडियमबाहेर दोन्ही संघाचे चाहते भिडले. मागच्या टी 20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्ताननं भारताला पराभूत केलं होतं. आता त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी संधी भारतीय संघासमोर आहे.ऑस्ट्रेलियातील मेलबर्न मैदानावर हा सामना रंगणार आहे. या मैदानाबाहेरील एक व्हिडीओ सोशल…

Read More

IND vs PAK: टीम इंडिया देणार विजयाचं दिवाळी गिफ्ट, भारत-पाकिस्तान सामन्यावर क्रिकेट जगताचं लक्ष

[ad_1] India vs Pakistan T20 World Cup: करोडा क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागून राहिलेल्या  टी20 वर्ल्ड कप स्पर्धेतील हायव्होल्टेज सामना ऑस्ट्रेलियातील (Australia) मेलबॉर्न क्रिकेट स्टेडिअमवर (Melbourne Cricket Ground) खेळला जाणार आहे. आता थोड्यात वेळात भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) हे पारंपारिक प्रतिस्पर्धी आमने सामने येतील. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडिया  (Team India) भारतीयंना विजयाचं…

Read More

IND vs PAK : भारत-पाकिस्तान सामन्यात ‘या’ 5 खेळाडूंवर सर्वांची नजर, कोणाचं पारडं जड?

[ad_1] IND vs PAK, T20 World Cup: T20 World Cup मधील प्रत्येक क्रिकेट चाहत्यांसाठी आजचा दिवस खूप खास आहे. क्रिकेट विश्वातील दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघ भारत आणि पाकिस्तान (Ind vs Pak) पुन्हा एकदा T20 विश्वचषकात आमनेसामने येणार आहेत. ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट (Melbourne Cricket) मैदानावर (MCG) होणाऱ्या या महान सामन्यावर प्रत्येकजण जबरदस्त सामन्याची अपेक्षा करत…

Read More

T20 World Cup: भारत-पाकिस्तान महामुकाबल्यावर संकट? टेन्शन वाढवणारी बातमी!

[ad_1] India vs Pakistan T20 World Cup 2022 : दिवाळी सणाला कालपासून सुरूवात झाली आहे. याच शुभमुहूर्तावर भारतच नाही तर जगभरातील क्रिकेट चाहत्यांना भारत-पाकिस्तान (IND vs PAK) लढतीची प्रतिक्षा आहे. सगळेच या मॅचची आतुरतेने वाट पाहतायत. भारत-पाक सामन्यात चाहत्यांना क्रिकेटचा (Cricket) एक वेगळा रोमांच, थरार अनुभवता येतो. मात्र याचदरम्यान क्रिकेट प्रेमी ज्या सामन्याची आतुरतेने  वाटत…

Read More

Team India: टीम इंडियाच्या ‘या’ कृतीवर सुनील गावस्कर संतापले, खेळाडूंना चांगलेच फटकारले

[ad_1] Sunil Gavaskar On Team India Practice Session: क्रिकेट विश्वातून मोठी बातमी. माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी टीम इंडियातील खेळाडूंना चांगलेच खडसावले आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील टीम इंडिया उद्या 23 ऑक्टोबरला T20 विश्वचषक 2022 मध्ये आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. टीम इंडिया आपला पहिला सामना पाकिस्तानसारख्या मोठ्या संघाविरुद्ध खेळणार आहे. या शानदार सामन्यापूर्वी…

Read More

T20 World Cup : ना शमी ना चहल, रैना म्हणतो “हा बॉलर बाबरला आऊट करणार”

[ad_1] India VS Pakistan : ऑस्ट्रेलियामध्ये 16 ऑक्टोबरपासून टी-20 वर्ल्ड कपला (T20 World Cup 2022) सुरुवात झाली आहे. भारतीय संघ (Team India) यंदाही विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. रोहित शर्माकडे (Rohit Sharma) भारतीय संघाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी आहे. टीम चांगल्या फॉर्ममध्ये असल्याने आता पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा धुव्वा उडणार हे नक्की आहे. अशातच आता भारताचा स्टार फलंदाज…

Read More

Ind vs Pak : पाकिस्तानने 23 ऑक्टोबरचा सामना खेळू नये, दिग्गज क्रिकेटरचे मोठे विधान

[ad_1] पर्थ : Ind vs Pak टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup) टीम इंडिया आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील हायव्होल्टेज सामन्याला अवघे काही दिवस उरले आहेत. या सामन्यावर आधीच पावसाचे संकट आहे. त्यात आता या सामन्यावर आणखीण एक मोठं संकट ओढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा सामना आता रद्द होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. मात्र जर…

Read More

IND vs PAK: टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूने पाकिस्तानची उडवली झोप, माजी कर्णधारही घाबरला

[ad_1] पर्थ : T20 World Cup टी20 वर्ल्ड कपमध्ये भारत – पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामन्याला अवघे काही दिवस उरले आहेत. या हायव्होल्टेज सामन्यापुर्वी वातावरण चांगलेच तापायला सुरुवात झाली आहे. त्यात आता पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने टीम इंडियाच्या रणनीती आणि एका खेळाडूबाबत मोठं विधान केलं आहे. नेमकं हा माजी कर्णधार काय म्हणालाय, ते जाणून घेऊयात. …

Read More

T20 World Cup 2022: India Vs Pakistan सामन्यापूर्वी WWE चॅम्पियन ‘द रॉक’नं दिला संदेश, म्हणाला…

[ad_1] India Vs Pakistan Match The Rock: टी 20 वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात झाली असली तर क्रीडाप्रेमींना भारत पाकिस्तान सामना पाहण्याची उत्सुकता लागली आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या दोन्ही संघामधील सामना एखाद्या लढाईसारखा असतो. या सामन्यापूर्वी दोन्ही संघाचे चाहते सोशल मीडियावर एकमेकांना डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत. वर्ल्डकप स्पर्धेतील महामुकाबला 23 ऑक्टोबरला मेलबर्न मैदानात होणार आहे. या सामन्यापूर्वी…

Read More