Headlines

संभाजीराजे छत्रपतींनंतर आता राष्ट्रवादी आक्रमक, चित्रपट निर्मितीवर जयंत पाटील म्हणाले “…तर सहन करणार नाही” | ncp leader jayant patil supports sambhajiraje chhatrapati for opposing har har mahadev and vedat marathe veer daudale saat movie

[ad_1] ‘हर हर महादेव’ आणि ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या मराठी चित्रपटांना माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी विरोध केला आहे. या चित्रपटांत इतिहासाची मोडतोड करण्यात आली आहे. तसेच मावळ्यांची वेषभूषा ऐतिहासिक संदर्भांना धरून नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. अशा चित्रपटांची निर्मिती कराल तर गाठ माझ्याशी आहे, असा सज्जड दम त्यांनी चित्रपट निर्माते आणि…

Read More

Raj Thackrey यांचा मेकिंग video व्हायरल..हर हर महादेव सिनेमाला आवाज देण्यामागची संपूर्ण कहाणी

[ad_1] दिग्दर्शक ऋषभ शेट्टीचा (Rishab Shetty) ‘कांतारा’ (kantara) या चित्रपटाचं नाव सध्या सर्वांच्याच ओठावर आहे. कन्नडमध्ये चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादानंतर निर्मात्यांनी तो इतर भाषांमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आणि त्याला जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. हिंदीतील (Hindi) ‘कांतारा’ (kantara) हा चित्रपट 14 ऑक्टोबरला थिएटरमध्ये दाखल झाला. या चित्रपटानं सगळ्यांना वेड लावलं. ‘कांतारा’ चित्रपट हा चर्चेत असताना दिवाळीच्या…

Read More

raj thackeray told about har har mahadev on special screenings spb 94

[ad_1] अभिजीत देशपांडे दिग्दर्शित आणि झी स्टुडिओची निर्मिती असलेल्या ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा विशेष शो आज ओअर परळ येथील पीव्हीआर येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी मराठी सिनेसृष्टीतील दिग्गजांसह मनसे अध्यक्ष राज ठाकरेदेखील उपस्थित होते. चित्रपट बघितल्यानंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी चित्रपटाबाबत त्यांची भावना व्यक्त केली. हेही वाचा –…

Read More

“इतका घाणेरडा महाराष्ट्र आजपर्यंत मी पाहिलेला नाही,” राज ठाकरे संतापले; म्हणाले “आमच्या माणसांनी…” | MNS Raj Thackeray on Caste Politics in Maharashtra Har Har Mahadev Film Chhatrapati Shivaji Maharaj sgy 87

[ad_1] महाराष्ट्रात इतके विलक्षण लोक जन्माला आले. पण आपण त्या सर्वांना जातीमध्ये अडकलं आहे अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. मराठी चित्रपट ‘हर हर महादेव’च्या निमित्ताने अभिनेता सुबोध भावेने राज ठाकरेंची मुलाखत घेतली. या चित्रपटासाठी राज ठाकरे यांनी आवाज दिला असून, सुबोध भावे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे….

Read More

Raj thackeray interview with subodh bhave on har har mahadev movie spb 94

[ad_1] ‘हर हर महादेव’ या चित्रपटाच्या निमित्ताने आज अभिनेता सुबोध भावे याने राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी या चित्रपटाला दिलेला आवाज, रेकॉर्डींच्या वेळेचे त्यांचे अनुभव यासह अनेक मुद्यांवर दिलखुलास गप्पा मारल्या. दरम्यान, चित्रपट बघितल्यानंतर प्रेक्षकही तुमच्या आवाजाचे कौतुक करतील, असे सुबोध भावेंनी म्हणताच राज ठाकरेंनी स्वत:वरच मिश्कील टीप्पणी केली. नेमकं काय…

Read More

“…अन् कॉलेजमध्ये माझं दुसरं बारसं झालं”, राज ठाकरेंनी सांगितला नावाचा किस्सा!

[ad_1] Raj Thackeray : राज ठाकरे यांचं नाव स्वरराज वरून राज ठाकरे कसं पडलं?, असा प्रश्न सुबोध भावे यांनी विचारला. त्यावर राज ठाकरे यांनी मजेशीर उत्तर दिलं. माझं खरं नाव स्वरराज ठाकरे (Swarraj Thackeray) हे होतं. मात्र, बाळासाहेबांच्या  (Balasaheb Thackeray) सांगण्यावरून मी व्यगंचित्र काढू लागलो. त्यावेळी मी व्यगंचित्र काढताना मी त्यावर स्वरराज हे नाव टाकत…

Read More

‘मुलूख माझा, हुकूम माझा अन्…’, राज ठाकरेंनी सांगितली अठरापगड आरोळ्यांची गोष्ट, टिझर पाहिला का?

[ad_1] Raj Thackeray : संपुर्ण महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आणि स्वराज्यातील मावळ्यांच्या पराक्रमावर विविध चित्रपट तयार होत आहेत. या चित्रपटांना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देखील मिळताना पहायला मिळतोय. अशातच आता हर हर महादेव या चित्रपटाची पहिली झलक समोर आली आहे. उत्तम कलाकार आणि जबरदस्त गाण्यामुळे या चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता आहे. अशातच चित्रपट आणखी…

Read More

हर हर महादेव !शिवप्रेमी राज ठाकरेंच्या आवाजात घुमणार महागर्जना !

[ad_1] मुंबई : हर हर महादेव… मराठी मनाला चेतवणारी, आपल्यात स्फुलिंग निर्माण करणारी, रक्त सळसळवणारी गर्जना. सह्याद्रीच्या कडेकपारातून, सिंधुदुर्गाच्या लाटांमधून, देवगिरीच्या अभेद्य भिंतीमधून ते अटकेपार फडकवणाऱ्या भगव्या ध्वजापर्यंत जिथे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याची मोहोर उमटली तिथे तिथे या गर्जनेने आसमंत दणाणून सोडला. (MNS Chief Raj Thackeray dubbed for Zee Studio Har Har Mahadev…

Read More