Headlines

‘महापरिनिर्वाण’मधून गौरव मोरे प्रेक्षकांच्या भेटीला, प्रसाद ओकच्या चित्रपटाची तारीख ठरली

[ad_1] Mahaparinirvan Movie Relese Date : शोषित- वंचितांच्या हक्कासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनाने अवघा देश हळहळला. त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वत्र हंबरठा फुटला. त्यांच्या अंत्ययात्रेला असंख्य समुदाय लोटला होता. त्यांच्या अनुयायांच्या हुंदक्यांच्या टाहोने मुंबापुरीचा आसमंत व्यापला होता. नामदेवराव व्हटकर हे या सगळ्या प्रसंगाचे एकमेव साक्षीदार होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अखेरचा प्रवास आपल्या…

Read More

‘रात्र वैऱ्याची अन्…’, गौरव मोरे लवकरच झळकणार नव्या चित्रपटात, पहिला लूक आला समोर

[ad_1] Gaurav More Upcoming Movie Poster : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणून गौरव मोरेला ओळखले जाते. ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ म्हणून त्याने सर्वत्र वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या विनोदी शैलीमुळे तो प्रत्येकाला पोट धरुन हसायला लावतो. ‘आय एम ए गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टरपाडा’ गौरवचा हा डायलॉग सर्वत्र लोकप्रिय आहे. छोट्या पडद्यावर लोकप्रियता मिळाल्यानंतर…

Read More

गौरव मोरेला ‘या’ चित्रपटासाठी मिळाला पहिला पुरस्कार, खास व्यक्तींना केला समर्पित

[ad_1] Gaurav More first Award Post : ‘फिल्टर पाड्याचा बच्चन’ अशी ओळख मिळवलेला अभिनेता म्हणून गौरव मोरेला ओळखले जाते. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे तो घराघरात लोकप्रिय झाला. विनोदाचं अचूक टायमिंग साधत गौरवने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. फक्त छोट्या पडद्यावरच नाही तर गौरवने मोठ्या पडद्यावरही स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता गौरवला…

Read More

‘या’ मराठी अभिनेत्याचं होतंय कौतुक, ‘गाडीखाली कुत्र्याचं पिल्लू येणार इतक्यातंच….’

[ad_1] मराठी संगीतविश्वातील शिंदे घराण्याचा दबदबा पाहायला मिळतो. ज्येष्ठ अभिनेते प्रल्हाद शिंदे यांचा नातू आणि आनंद शिंदे यांचा मुलगा उत्कर्ष शिंदे हा देखील संगीत क्षेत्रातही सक्रीय आहे. तो बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात झळकला. त्याने चाहत्यांच्या मनात त्याचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. विशेष म्हणजे उत्कर्ष शिंदे हा मालिका, चित्रपट क्षेत्रातही काम करत आहे. आता…

Read More

धम्माल मनोरंजनाची झणझणीत मेजवानी! ‘लंडन मिसळ’ चित्रपटाचा टीझर एकदा पाहाच

[ad_1] Landon Misal Teaser : ए बी इंटरनॅशनल, म्हाळसा एंटरटेनमेंट आणि लंडन मिसल लिमिटेड प्रस्तुत तसंच जालिंदर कुंभार दिग्दर्शित ‘लंडन मिसळ’ हा चित्रपट येत्या 8 डिसेंबरला प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. भारतात तसेच लंडनमध्ये शूट झालेल्या या चित्रपटाच्या माध्यमातून भरत जाधव एका अत्यंत महत्वपूर्ण भूमिकेत प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहेत. चित्रपटाचा धमाकेदार टिजर नुकताच लाँच करण्यात…

Read More

भरत जाधव आणि गौरव मोरे यांचा Landon Misal चित्रपट ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

[ad_1] Landon Misal Release Day : ए बी इंटरनॅशनल, म्हाळसा एंटरटेनमेंट आणि ‘लंडन मिसळ’ लिमिटेड प्रस्तुत तसंच जालिंदर कुंभार दिग्दर्शित ‘लंडन मिसळ’ हा चित्रपट येत्या 8 डिसेंबरला प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. भारतात तसेच लंडनमध्ये शूट झालेल्या या चित्रपटाच्या माध्यमातून बऱ्याच वर्षांनी भरत जाधव एका मोठ्या अन् महत्त्वपूर्ण भूमिकेत पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहेत. आपल्या…

Read More

गौरव मोरेचा नवा हेअरकट; नेटकरी म्हणाले, ”याच्या केसाला कुणी धक्का लावला?”

[ad_1] Maharashtrachi Hasyajatra Gaurav More: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 14 ऑगस्टपासून ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. त्यामुळे या मालिकेची सर्वत्र चर्चा पाहायला मिळते आहे. यावेळी गौरव मोरेची जोरात चर्चा रंगलेली दिसते आहेत. गौरव मोरे आणि समीर चौगुले सध्या एकत्र दिसत आहे. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली आहे. यावेळी…

Read More