Headlines

तमन्नासोबत रिलेशनशिपमध्ये असताना ‘या’ विवाहित अभिनेत्रीवर विजय वर्माचं प्रेम; स्वत: केला खुलासा

[ad_1] Vijay Varma : बॉलिवूड अभिनेता विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया यांची जोडी प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चेत आहे. त्या दोघांची जोडी ‘लस्ट स्टोरीज 2’ मध्ये पहिल्यांदा पाहायला मिळाली. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच त्यांच्या डेटिंगच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. तर ‘लस्ट स्टोरीज 2’ प्रदर्शित झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या रिलेशनशिपविषयी खुलासा केला होता.  दरम्यान, सध्या विजय वर्मा त्याच्या ‘मर्डर…

Read More

65 वय असतानाही अनिल कपूर इतका फिट कसा, लेकीनं उलघडलं रहस्य

[ad_1] प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरचा फिटनेस ही त्याची ओळख आहे. वयाच्या 65 व्या वर्षीही अनिल कपूर 40 वर्षांच्या व्यक्तीचा फिटनेस राखतो आणि त्याचा फिटनेस लोकांना प्रेरणा देतो. अनिल कपूरप्रमाणेच त्यांची मुलगी सोनम कपूरही अतिशय निरोगी जीवनशैली फॉलो करते. अलीकडेच सोनमने तिचे वडील अनिल कपूर यांच्या फिटनेसचे काही सिक्रेट शेअर केले आहेत. मीडियाशी बोलताना सोनम…

Read More

भाचीच्या लग्नात गोविंदा मामा येणार का? कृष्णा अभिषेक म्हणाला, ‘आम्ही एकत्र आलो तर…’

[ad_1] Krushna Abhishek-Govinda Dispute : प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता कृष्णा अभिषेक हा लोकप्रिय कलाकार म्हणून ओळखले जातो. कृष्णा अभिषेक हा अभिनेता गोविंदाचा भाचा आहे. गोविंदा आणि कृष्णा यांच्या गेल्या कित्येक वर्षांपासून मतभेद सुरु आहेत. या मतभेदामुळे ते दोघेही कित्येक वर्ष एकमेकांच्या समोरही आलेले नाहीत. गोविंदा आणि कृष्णा यांच्या या वादावर त्या दोघांनी अनेकदा भाष्य केले…

Read More

विजय सेथुपतीसह झळकलेल्या अभिनेत्रीची हत्या; मुलानेच लाकडाने ठेचून केला खून

[ad_1] दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी एका अभिनेत्रीच्या हत्येने हादरली आहे. ‘कदैसी विवासयी’ (Kadaisi vivasayi) चित्रपटातील अभिनेत्री कासियाम्मल यांची 4 फेब्रुवारीला हत्या करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे, अभिनेत्रीची तिच्याच मुलाने हत्या केली आहे. मुलाने 4 फेब्रुवारीला बेदम मारहाण करत अभिनेत्रीला ठार केलं. पहाटे 9 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. त्या 74…

Read More

Animal: रणबीरच्या सिनेमात कमी स्क्रिन टाइम दिला, अखेर बॉबी देओल बोललाच…’मला आधी…’

[ad_1] Animal Movie: रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेला अ‍ॅनिमल सिनेमा प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. टीझर रिलीज झाल्यापासून हा चित्रपट चर्चेत आहे. हा सिनेमा अनेक विक्रम मोडेल असा अंदाज आधीच वर्तवण्यात आला होता. आता चित्रपट रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांच्या गर्दीचे नवनवे आकडे समोर येत आहेत. प्रेक्षकांनी सिनेमाला डोक्यावर उचलून…

Read More

Rohit Bal : सेलिब्रिटी फॅशन डिझायनर रोहित बाल यांची प्रकृती चिंताजनक; मृत्यूशी झुंज सुरू

[ad_1] Fashion Designer Rohit Bal : फॅशन डिझायनर रोहित बाल यांची प्रकृती गंभीर असून दिल्ली एनसीआरच्या मेदांता हॉस्पिटलमध्ये ते व्हेंटिलेटरवर आहेत, असे वृत्त समोर येतं आहे. रोहित बाल हे फॅशन इंडस्ट्रीतील योगदानासाठी ओळखले जातात. तो गुड्डा या नावाने प्रसिद्ध आहे. खादी ग्राम उद्योग आणि कौन बनेगा करोडपती या लोकप्रिय शोसाठी त्याने ड्रेस डिझाइन केले आहेत….

Read More

श्रीदेवी लग्नाआधी प्रेग्नेंट होत्या? बोनी कपूर यांचा जान्हवीशी संबंधित मोठा खुलासा

[ad_1] बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अचानक निधनानंतर बॉलिवूडसह अख्खा जगाला हादरा बसला होता. दुबईमध्ये कुटुंबातील सदस्याच्या लग्नासाठी गेलेले श्रीदेवी भारतात परतलीच नाही. गेल्या पाच वर्षांपासून श्रीदेवी यांच्या मृत्यू नेमका कसा झाला. हा घातपात होता की निसर्गरित्या मृत्यू होता याबद्दल तर्क वितर्क लावली जात होती. पण आज खुद्द श्रीदेवी यांचे पती आणि दिग्दर्शक बोनी कपूर यांनी…

Read More

Rakhi Sawant च्या वादात Sherlyn Chopra ची एन्ट्री, आदिलला ‘भाऊ’ म्हणत शार्लिन म्हणाली…

[ad_1] Sherlyn Chopra On Rakhi Sawant-Adil Khan Durrani: वैवाहिक आयुष्यात वादळ निर्माण झाल्याने राखी सावंत (Rakhi Sawan) सध्या चर्चेत असल्याचं पहायला मिळतंय. आदिल (Adil Khan Durrani) आपल्याला मारहाण करत असल्याचा आरोप राखीने केला आहे. त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर आदिलला अटक (Adil Khan Durrani Arrest) करण्यात आली आहे. आदिलला 14 दिवसांसाठी त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीमध्ये…

Read More

हा आम्हाला काहीच…’, सुप्रसिद्ध गायकाचे कोणावर गंभीर आरोप?

[ad_1] Abhishek Bhattacharya on Shahrukh Khan: हल्ली बॉलिवूडमध्ये अनेक प्रकारचे आरोप – प्रत्यारोप करणं सुरू असतं. मध्यंतरी मीटू प्रकरण (Mee too) वैगेरे गोष्टींनी बॉलिवूडचं (Bollywood) वातावरण तापवलं होत. कधी मानधनावरून वाद तर कधी कुणाच्या वक्तव्यांवरून वाद. अशी अनेक प्रकरणे बॉलिवूडमध्ये पेटलेली पाहायला मिळाली. आपल्या गोड आणि आकर्षक आवाजाने चाहत्यांना वेड लावणाऱ्या अभिजीत भट्टाचार्य (Abhijeet Bhattacharyya) यांचे…

Read More