Headlines

‘घटनाबाह्य मुख्यमंत्री चर्चेचं आव्हान स्वीकारतील?’ परराज्यात जाणाऱ्या प्रकल्पांच्या मुद्द्यांवरून आदित्य ठाकरेंकडून ‘ट्विटर पोल’ | aditya thackeray twitter poll on vedanta foxconn safran tata airbus project loss will eknath shinde agree to discussion

[ad_1] मागील काही महिन्यांमध्ये फॉक्सकॉन वेदान्त, सॅफ्रन, टाटा एअरबस यासारखे मोठे प्रकल्प राज्यातून बाहेर गेले. राज्यात होणारी मोठी आर्थिक गुंतवणूक गुजरात राज्यासह इतर राज्यांत गेल्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तर दुसरीकडे परराज्यात गेलेले सर्व प्रकल्प हे महाविकास आघाडी सरकारच्या काळातील असून त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षांच्या सत्ताकाळात काहीही काम…

Read More

शिंदे-फडणवीसांनी मध्यस्थी करूनही राणांकडून ‘घरात घुसून मारू’ असं वक्तव्य का? बच्चू कडू स्पष्टच म्हणाले… | Bachchu Kadu comment on why Ravi Rana threat even after Shinde Fadnavis efforts to end dispute

[ad_1] एकनाथ शिंदे गटासोबत जाण्यासाठी अपक्ष आमदार बच्चू कडूंनी ५० खोके घेतल्याचा आरोप अपक्ष आमदार रवी राणांनी केला. यानंतर दोघांमधील वाद विकोपाला गेला. त्यामुळे या वादात स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थी करावी लागली. मात्र, या मध्यस्थीनंतरही रवी राणांनी घरात घुसून मारण्याची भाषा वापरल्याने या वादात पुन्हा ठिणगी पडली. शिंदे-फडणवीसांनी मध्यस्थी…

Read More

jayant patil ncp slams eknath shinde devendra fadnavis bjp

[ad_1] राज्यात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण चांगलंच रंगलं आहे. सर्वात आधी बंडखोर आमदारांच्या मुद्द्यावरून सुरू झालेलं हे राजकारण आता राज्यातील विविध प्रशासकीय, आर्थिक आणि बेरोजगारीच्या मुद्द्यांपर्यंत आलं आहे. नुकताच फॉक्सकॉनपाठोपाठ एअरबस प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याचा मुद्दा राजकीय वर्तुळात तापू लागला आहे. यावरून ठाकरे गटाकडून सातत्याने शिंदे सरकारला जबाबदार…

Read More

“ते प्रकल्प का गेले? कोणामुळे गेले?,” एकनाथ शिदेंनी उपमुख्यमंत्र्यांसमोरच मंचावरुन केलं भाष्य | Maharashtra CM Eknath Shinde on Projects Employment Fair Devendra Fadnvais PM Narendra Modi sgy 87

[ad_1] ‘वेदान्त फॉक्सकॉन’ आणि ‘टाटा एअरबस’ प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. एकीकडे विरोधक सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करत असताना दुसरीकडे हे प्रकल्प महाविकास आघाडीच्या कार्यकाळातच गेल्याचा दावा सरकार करत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत आयोजित रोजगार मेळाव्यात बोलताना यावर भाष्य केलं आहे. तसंच राज्यात अनेक नवे उद्योग आणत असल्याची माहिती…

Read More

मंत्रिमंडळाचा विस्तार का होत नाही? अंबादान दानवेंनी सांगितलं कारण; म्हणाले, “प्रत्येकाला दिलेला शब्द…”Vidhanparishad opposition leader Ambadas Danve commented on cabinet explansion of shinde fadanvis government

[ad_1] राज्यात शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. यावर विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी भाष्य केलं आहे. “मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सत्ताधाऱ्यांच्या मनात भीती दडलेली आहे. मंत्रिमंडळ विस्तार केल्यास लोक सोडून जातील का? हीदेखील त्यांच्या मनात भीती आहे. शब्द बऱ्याच लोकांना दिले आहेत. प्रत्येकाला दिलेला शब्द पूर्ण करणं अवघड आहे. त्यामुळे याच भीतीपोटी मंत्रिमंडळ विस्तार होत…

Read More

Satara A large crowd of citizens West Maharashtra came to the Chief Minister resolve difficulties ysh 95

[ad_1] वाई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी आपल्या अडीअडचणी सोडविण्यासाठी तिसऱ्या दिवशी सताऱ्यासह पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांची त्यांच्या गावी मोठी गर्दी झाली होती. आज तिसऱ्या दिवशी नागरिकांनी आपल्या समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मोठी गर्दी केली. मागील  दोन दिवसांपासून साताऱ्यातील आपल्या मूळ गावी दरे तर्फ तांब (ता महाबळेश्वर)या ठिकाणी आले आहेत.त्यामुळे मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी सकाळ पासूनच कडाक्याच्या थंडीत दरे…

Read More

farmer will get compensation for crop loss in october said cm eknath shinde spb 94

[ad_1] राज्यातील शेतकऱ्यांना पावसामुळे झालेल्या नुकसानभरपाईपोटी आत्तापर्यंत ४७०० कोटी रुपयांची वाढीव दराने मदत दिल्यानंतर आता ऑक्टोबर महिन्यात पावसाने झालेल्या नुकसानीसाठीसुद्धा मदत देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. तसेच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे लवकरात लवकर संपावावेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले आहेत. हेही वाचा – “पहिली वेळ असल्याने माफ करतो” म्हणणाऱ्या बच्चू कडूंना रवी…

Read More

Thackeray vs Shinde: “…म्हणून मला हे सरकार घटनाबाह्य आहे असं म्हणता येणार नाही”; ठाकरे, शिंदेंचा उल्लेख करत उज्ज्वल निकमांचं विधान | Adv ujjwal nikam on eknath shinde vs uddhav thackeray supreme court case status says according to law can not say current government is against constitution scsg 91

[ad_1] राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे गटामधील सत्तासंघर्षांवर सर्वोच्च न्यायालयातील घटनापीठासमोरील सुनावणी चार आठवड्यांनी लांबणीवर पडली आहे. शिवसेनेतील फूट आणि आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील घटनात्मक मुद्द्यांच्या गुंतागुंतीच्या प्रकरणांवर २९ नोव्हेंबर रोजी सुनावणी होण्याची शक्यता असून, त्यानंतर नियमित सुनावणींमध्ये हे प्रकरण निकाली निघू शकेल असं सांगितलं जात आहे. मात्र या नव्या तारखेच्या घोषणेनंतर सध्या राज्यात सत्तेत…

Read More

constitution bench of supreme court to hear pleas on shiv sena split on november 29 zws 70

[ad_1] नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षांवर सर्वोच्च न्यायालयातील घटनापीठासमोरील सुनावणी आता चार आठवडे लांबणीवर पडली आहे. शिवसेनेतील फूट आणि आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील घटनात्मक मुद्दय़ांच्या गुंतागुंतीच्या प्रकरणांवर २९ नोव्हेंबर रोजी सुनावणी होण्याची शक्यता असून, त्यानंतर नियमित सुनावणींमध्ये हे प्रकरण निकाली निघू शकेल.  एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट या दोन्ही बाजूंच्या वकिलांनी एकत्रितपणे चर्चा करावी आणि…

Read More

“…या कारभाराला एकनाथ शिंदेच जबाबदार” मुंबई महापालिकेच्या कॅग चौकशीवरून अरविंद सावंतांचं थेट विधान | Arvind sawant on eknath shinde and bmc CAG investigation rno news rmm 97

[ad_1] “करोना संसर्गाच्या काळात मुंबई महानगरपालिकेत मोठा भ्रष्टाचार झाला आहे” अशी शंका अलीकडेच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारकडून व्यक्त केली. दरम्यानच्या काळात ७६ कामांमध्ये सुमारे १२ हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झालाचा आरोप राज्य सरकारकडून करण्यात आला. या आरोपांनंतर कॅगकडून मुंबई महापालिकेची चौकशी केली जाणार आहे. या निर्णयानंतर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर पलटवार केला आहे….

Read More