Headlines

संभाजी भिडे यांच्या भेटीमागे एकनाथ शिंदे यांचं दीर्घकालीन राजकीय गणित | eknath shinde meeting with sambhaji bhide controversy for not applying bindi rmm 97

[ad_1] नेहमीच वादग्रस्त विधान करणारे ‘शिवप्रतिष्ठान’चे संस्थापक संभाजी भिडे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. संभाजी भिडे यांनी बुधवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी एका महिला पत्रकाराला कपाळाला टिकली न लावल्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलं. तू आधी टिकली लाव मग तुझ्या प्रश्नाला उत्तर देतो, असं विधान भिडेंनी केलं. यानंतर नवीन वादाला तोंड…

Read More

ज्या घरात वाढलो तेच घर उद्ध्वस्त करणं ही बेईमानी – अजित पवार | NCP leader Ajit Pawar comment on Shivsena rebel Eknath Shinde in Party conclave in Shirdi

[ad_1] राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी “ज्या घरात वाढलो तेच घर उद्ध्वस्त करणे ही बेईमानी आहे आणि ती जनतेला पटलेली नाही,” असं मत व्यक्त केलंय. तसेच सत्तेवर आल्यावर पक्षाच्या अनेक नेत्यांना आमिषे दाखविली जात आहेत, असा गंभीर आरोपही केला. ते शुक्रवारी (४ नोव्हेंबर) अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे राष्ट्रवादीच्या मंथन शिबिरात बोलत होते. यावेळी त्यांनी…

Read More

“यांना दिल्लीत गेल्यावर तोंड वर करून बोलण्याचा…”, अजित पवार यांचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल | Ajit Pawar criticize Shinde Fadnavis over project going to out of Maharashtra

[ad_1] राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. “सरकारच्या नाकर्तेपणामुळे मोठे प्रकल्प बाहेर गेले आहेत,” असा आरोप अजित पवार यांनी केला. तसेच “सध्या सरकारचा ‘रेटून बोल पण खोटं बोल’ हा धंदा सुरू आहे”, असा टोलाही लगावला. ते शुक्रवारी (४ नोव्हेंबर) अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे राष्ट्रवादीच्या मंथन शिबीरात बोलत होते. यावेळी…

Read More

eknath shinde group naresh mhaske targets ajit pawar jayant patil ncp

[ad_1] शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं दोन दिवसीय ‘मंथन शिबीर’ सुरू आहे. यासाठी राष्ट्रवादीचे अनेक बडे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, आमदार, खासदार शिर्डीत दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या आगामी वाटचालीविषयी चर्चा होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र, त्याआधीच जयंत पाटील आणि अजित पवार यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील सरकार कधी कोसळणार, याविषयी केलेलं विधान चर्चेचा…

Read More

shahaji bapu patil shinde group mocks ajit pawar jayant patil

[ad_1] विरोधी पक्ष राज्यातील सरकार कधी कोसळेल याबाबत भाकितं करत असल्याची विधानं गेल्या तीन वर्षांत अनेकदा ऐकायला मिळाली आहेत. तशी ती आता राज्यात नवीन सरकार आल्यानंतर गेल्या तीन महिन्यांतही ऐकायला मिळाली आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या भवितव्याविषयी सूचक…

Read More

Maharashtra News Live Updates in Marathi | Uddhav Thackeray vs Eknath Shinde | Murji Patel vs Rutuja Latke Andheri Bypoll Election Result

[ad_1] Mumbai News Live Updates, 04 November 2022 : महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी वारीनिमित्त शासकीय महापूजा पार पडली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत ही पूजा केली. तर यंदा औरंगाबादच्या साळुंखे दाम्पत्याला उपमुख्यमंत्र्याबरोबर शासकीय पूजा करण्याचा मान मिळाला. आषाढी आणि कार्तिकी या दोनही महापूजेचा मान मिळवणारे फडणवीस हे पहिजे राजकारणी ठरले…

Read More

शिंदे गटातील आमदार संजय बांगर यांची मंत्रालयातील पोलिसांना शिवीगाळ? | Shinde Faction MLA Sanjay Bangar abuse Police at Mantralaya Gate in Mumbai sgy 87

[ad_1] शिंदे गटातील हिंगोलीचे आमदार संजय बांगर पुन्हा एकदा वादात अडकले आहेत. संजय बांगर यांनी मंत्रालयाच्या गेटवरील पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. मंत्रलायात जाताना सोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलीस कर्मचाऱ्याने थांबवत पास काढण्यास सांगितल्याने संजय बांगर संतापले आणि शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. मला ओळखत नाही का? अशी विचारणा संजय बांगर यांनी केल्याचं वृत्त ‘एबीपी माझा’ने…

Read More

navneet rana targets uddhav thackeray shivsena sushma andhare on devendra fadnavis

[ad_1] गेल्या काही दिवसांपासून आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यामधील वाद एकीकडे चर्चेचा विषय ठरला आहे. तर दुसरीकडे शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपा आणि शिंदे गटावर एकापाठोपाठ केलेला हल्लाबोल यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विशेषत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुषमा अंधारे यांनी सातत्याने टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर…

Read More

ncp jayant patil claims eknath shinde devendra fadnavis government will collapse

[ad_1] राज्यात शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आलेलं सरकार आमदारांच्या पात्रतेच्या मुद्द्यावर कोसळू शकेल, असा अंदाज राजकीय वर्तुळात वर्तवला जात होता. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे सरकार कधी पडणार, याचंच भाकित केलं आहे. शिर्डीमध्ये आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसचं दोन दिवसीय मंथन शिबीर होत असून त्या अनुषंगाने राष्ट्रवादीचे अनेक प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, आमदार-खासदार शिर्डीत…

Read More

“महाराष्ट्रासाठी घोषणा होत आहेत म्हणजे…” अरविंद सावंतांनी वर्तवलं भाकित; म्हणाले, “आता राज्याला…”Arvind Sawant predicted Maharashtra Assembly election after 2 lakh crore projects alloted to maharashtra by Modi government

[ad_1] केंद्र सरकारने महाराष्ट्रात दोन लाख कोटींचे प्रकल्प मंजूर केल्याची घोषणा नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. या घोषणेनंतर ठाकरे गटातील खासदार अरविंद सावंत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. “महाराष्ट्राचा विकास करणारे सर्व प्रकल्प गुजरातला पळवले. त्याबाबत घोषणा करताच गुजरातची निवडणूक लागली. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातदेखील प्रकल्पांबाबत घोषणा होत आहेत. त्यामुळे कदाचित महाराष्ट्रातही विधानसभेची निवडणूक लागेल”…

Read More