Headlines

shivsena alligation on cm eknath shinde for join congress spb 94

[ad_1] शिवसेनेतील बंडखोरीमुळे यंदाच्या दसरा मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शिवसेना आणि बंडखोर आमदार गटाने आपापल्या दसरा मेळाव्याची तयारी सुरू केली आहे. त्यापूर्वी दोघांमधील संघर्षही शिगेला पोहोचला आहे. दोन्ही गटाकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्यात येत असताना आता शिवसेनेचे मुखपत्र असेलल्या सामनातील रोखठोक या सदरातून मोठा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. महाराष्ट्रात पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना एकनाथ…

Read More

maharashtra breaking news live weather updates political crisis uddhav thackeray eknath shinde pankaja munde sharad pawar shivsena mva bjp latest marathi news

[ad_1] Maharashtra News Live Updates, 2 october 2022 : शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटातील नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय्य सहाय्यक मिलिंद नार्वेकरही शिंदे गटात सहभागी होतील, असा दावा केला. यानंतर राज्याच्या राजकारणात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेपासून मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यापर्यंत…

Read More

Shivsena criticized cm eknath shinde in samara rokhathok article spb 94

[ad_1] शिवसेनेतील खासदार, आमदारांनी केलेल्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या दसरा मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शिवसेना आणि बंडखोर आमदार गटाने आपापल्या दसरा मेळाव्याची तयारी सुरू केली आहे. दोघांकडून टीझरही लॉंच करण्यात आले आहे. शिंदे गट आम्हीच बाळासाहेबांची विचारधारा पुढे नेत असल्याचा दावा करते आहे, तर उद्धव ठाकरे यांच्याकडून शिंदे गट गद्दार असल्याचे बोलले जात आहे….

Read More

“बिके हुये क्या जाने निष्ठा, गुमराह कर रहे खाकर…,” अरविंद सावंतांची शिंदे गटावर आक्षेपार्ह टीका | Shivsena Arvind Sawant Tweet on Eknath Shinde Faction Dasara Melava sgy 87

[ad_1] राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिंदे गट आणि शिवसेनेमध्ये जोरदार संघर्ष सुरु असून, दसरा मेळाव्याच्या निमित्ताने दोन्ही गट जास्त आक्रमक झाले आहेत. शिंदे गट आणि शिवसेनेकडून दसरा मेळाव्यासाठी जय्यत तयारी सुरु आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी मेळाव्याचा टीझर प्रदर्शित केल्यापासून समर्थकांमधील उत्सुकता वाढली आहे. यादरम्यान दोन्ही गटाच्या नेत्यांकडून एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत….

Read More

“एकाच वेळी दोन्ही भाषणं सुरु झाली तर…”; दसरा मेळाव्याला कोणाचं भाषण ऐकणार? विचारल्यावर अजित पवारांनी हसत दिलं भन्नाट उत्तर | Ajit Pawar on Who Dasara Melava speech he will listen Cm eknath shinde or shivsena chief uddhav thackeray scsg 91

[ad_1] राज्यामधील सत्तांतरणानंतर पहिल्यांदाच होत असणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासंदर्भात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमधून बंड करुन बाहेर पडलेल्या शिंदे गटाने जूनच्या शेवटच्या दिवशी राज्यामध्ये शिंदे यांना मुख्यमंत्री करत सरकार स्थापन केलं. तेव्हापासून शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटामध्ये खऱ्या शिवसेनेवरुन वाद सुरु आहे. ही न्यायालयीन लढाई सुरु असतानाच दोन्ही गटांकडून…

Read More

Maharashtra political crisis live news shinde vs thackeray real shivsena row dasara melava marathi dandiya in mumbai latest updates in marathi

[ad_1] Maharashtra Breaking News Live Updates, 29 September 2022 : नवरात्रोत्सवादरम्यान ठाण्यामधील टेंभी नाक्यावरील देवीच्या दर्शनासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना आणि शिंदे गट आमने-सामने आल्याचं चित्र दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांच्यामधील वादामुळे आधीच टेंभी नाक्याचा नवरात्रोत्सव…

Read More

Maharashtra news live updates election commission eknath shinde vs uddhav thackeray shivsena symbol row latest marathi news today

[ad_1] मागील काही दिवसांपासून राष्ट्रीय तपास यंत्रणेनं ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) या संघटनेविरुद्ध मोठी कारवाई केली. गेल्या आठवड्यात ‘एनआयए’ने महाराष्ट्रासह देशात १५ ठिकाणी छापेमारी करत सुमारे १०६ ‘पीएफआय’ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर मंगळवारी केलेल्या कारवाई एनआयएने आणखी १७० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. या कारवाईनंतर केंद्र सरकारने मोठं पाऊल उचचलं असून ‘पीएफआय’ संघटनेवर बंदी…

Read More

“दसरा मेळाव्यावरून एकनाथ शिंदेंना राज ठाकरेंनी आधीच दिला होता सल्ला पण…”, मनसे नेत्याचा मोठा खुलासा | dasara melava raj thackeray advice to cm eknath shinde about shivaji park mns leader prakash mahajan rmm 97

[ad_1] मागील काही दिवसांपासून शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यावरून उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटात रस्सीखेच सुरू होती. अखेर शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांना शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी मिळाली आहे. एकीकडे या घडामोडी सुरू असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रकाश महाजन यांनी मोठा खुलासा केला आहे. दसरा मेळाव्यावरून शिवाजी…

Read More

शिंदे VS ठाकरे: ठाकरेंनाच शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची परवानगी का मिळाली? अब्दुल सत्तार कारण सांगताना म्हणाले, “कारण त्यांचा…” | Abdul Sattar Talks About why Mumbai Hight Court Give Permission to thackeray group instead of shinde group to take dasara melava on shivaji park rno news scsg 91

[ad_1] मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी महाराष्ट्रामधील राजकीय वातावरण तापवणारी एक याचिका निकाली काढली. जून महिन्यामध्ये शिवसेनेत उभी फूट पाडून बाहेर पडलेल्या शिंदे गटाने आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं यंदाच्या दसरा मेळाव्यासाठी दादरमधील शिवाजी पार्कवर परवानगी मिळवण्यासाठी केलेल्या अर्जावर न्यायालयाने सुनावणी केली. न्यायालयाने उद्धव ठाकरेंच्या गटाच्या बाजूने निर्णय देत मुंबई महानगरपालिकेवर परवानगी नाकारण्याल्याबद्दल ताशेरे ओढले. तसेच…

Read More

shinde camp moves supreme court over mumbai high court permission shivsena dasara melava 2022 ssa 97

[ad_1] शिवसेना विरुद्ध शिंदे गट यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या दसरा मेळाव्यासंदर्भातील याचिकेवर मुंबईत उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी उच्च न्यायालयाने शिंदे गटाची हस्तक्षेप याचिका फेटाळळी आहे. तर, शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळावा घेण्यास शिवसेनेला हिरवा कंदिल दाखवला आहे. त्यातच शिंदे गटाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी…

Read More