Headlines

एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर अजित पवारांचा अप्रत्यक्ष टोला, म्हणाले “काही भाषणं फारच…” | NCP Ajit Pawar on Maharashtra CM Eknath Shinde Dasara Melava Speech sgy 87

[ad_1] शिंदे गटाचा पहिलाच दसरा मेळावा बुधवारी वांद्रे-कुर्ला संकुलात पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरेंचं भाषण अंतिम टप्प्यात येताच एकनाथ शिंदे भाषणासाठी उभे राहिले होते. एकनाथ शिंदे यांनी तब्बल दीड तास भाषण केलं. दरम्यान त्यांच्या या भाषणावरुन विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे….

Read More

Shivsena Mla Pratap Sarnaik criticized Uddhav Thackeray on Making Mahavikasaghadi with Congress and Ncp praised Eknath Shinde

[ad_1] शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाचा ऐतिहासिक दसरा मेळावा पार पडला. दोन्ही मेळाव्याला लाखो कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. या मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. या मेळाव्यात बंडखोर नेत्यांना ‘गद्दार’ म्हणत उद्धव ठाकरेंनी सडकून टीका केली. या टीकेनंतर शिंदे गटातील नेते प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “९ जून…

Read More

Dasara Melava: CM शिंदेंचं ‘ते’ एक वाक्य अमृता फडणवीसांना फारच आवडलं; कौतुकाचा वर्षाव करत म्हणाल्या, “आपल्या राज्याला जो…” | Dasara Melava Amruta fadnavis praises CM Eknath Shinde Tweets in support scsg 91

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाचा पहिलाच दसरा मेळावा बुधवारी वांद्रे-कुर्ला संकुलात पार पडला. या मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली होती. मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री शिंदेंबरोबरच शिंदे समर्थक आमदार, खासदार आणि प्रवक्त्यांनी ठाकरे कुटुंबाला लक्ष्य केलं. या मेळाव्यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराची झलक पहायला मिळाली. मात्र मेळाव्यातील भाषणापूर्वीच मुख्यमंत्री शिंदेंनी केलेल्या एका विधानावरुन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र…

Read More

Uddhav Thackeray Dasara melava at Shivaji park Bhaskar Jadhav commented on Eknath Shinde group and gaddar

[ad_1] शिवाजी पार्कमधील उद्धव ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात शिवसेनेचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली आहे. शिंदे गटाचा बीकेसीवरील मेळावा कचरा मेळावा असल्याचा घणाघात जाधवांनी केला आहे. “उद्धव ठाकरेंचा तुम्ही विश्वासघात केलात. ५० खोक्यांमधील अर्धे खोके खाली करणार आणि या बोक्यांना धोका दिल्याशिवाय राहणार नाही, असे भास्कर जाधव यांनी म्हटले…

Read More

Dasara Melava 2022 : “मैद्याचं पोतं, दाऊदचा हस्तक आणि बारामतीचा…” शहाजीबापू पाटलांचा शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल | shahaji bapu patil on ncp sharad pawar in dasara melava rmm 97

[ad_1] Dasara Melava 2022 Latest News: आज बीकेसी मैदानावर शिंदे गटाचा दसरा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. दसरा मेळाव्याच्या भाषणातून शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीकास्र सोडलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विधानांचा दाखला देत शहाजीबापू पाटलांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे. बाळासाहेब ठाकरे मैद्याचं पोतं कुणाला म्हणायचे?…

Read More

Eknath Shinde Dasara Melava 2022 Mla Shahaji Bapu Patil criticized Uddhav Thackeray on rally crowd

[ad_1] Eknath Shinde Dasara Melava 2022: शिंदे गटाच्या बीकेसीतील दसरा मेळाव्यात आमदार शहाजी बापू पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “कुणाकडे फोन असेल तर त्यांनी उद्धव ठाकरेंना फोन करा आणि त्यांना दोन मिनिटे येथे येऊन बघून जायला सांगा. मग खरी शिवसेना कोणती हे त्यांना कळेल”, असा शाब्दिक हल्ला या मेळाव्यात बापूंनी उद्धव ठाकरेंवर चढवला….

Read More

“शेवटी निवडणूक कोण जिंकणार, हे…” पंकजा मुंडेंच्या मेळाव्यातील आव्हानावर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया | Dhananjay munde on pankaja munde statement at dasara melava savargaon beed rmm 97

[ad_1] बीड जिल्ह्यातील सावरगाव येथे भाजपा नेते आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडला आहे. या दसरा मेळाव्याला बीड जिल्ह्यासह राज्यभरातील कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी केलेल्या भाषणातू पंकजा मुंडे यांनी विविध राजकीय चर्चांवर भाष्य केलं आहे. दरम्यान, आपण पक्षात नाराज नाही. पक्षानं तिकीट दिलं तर २०२४ सालच्या निवडणुकीच्या तयारीला लागणार आहे,…

Read More

Dasara Melava 2022: पंकजा मुंडेंच्या भाषणानंतर समर्थकांचा गोंधळ, पोलिसांचा लाठीचार्ज | Dasara Melava 2022 BJP Pankaja Munde Bhagwan Bhaktigad Police Lathicharge on supporters sgy 87

[ad_1] Dasara Melava 2022 Latest News: विजयादशमीच्या निमित्ताने भगवान भक्तीगडावर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्याकडून आयोजित दसरा मेळाव्याला समर्थकांनी गर्दी केली होती. मात्र यावेळी समर्थकांनी गोंधळ घातल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. पंकजा मुंडे यांचं भाषण संपताच समर्थकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केल्याने, परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. यामुळे पोलिसांवर गर्दी पांगवण्यासाठी लाठीचार्ज करण्याची वेळ आली. भाषणाच्या सुरुवातीला…

Read More

Dasara Melava 2022 : “तुमच्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्याचीही माझी ऐपत नाही”, पंकजा मुंडेंचं विधान | I cant even afford to arrange chairs for you Pankaja Mundes statement at Dasara Melava at Bhagwangad rmm 97

[ad_1] महाराष्ट्रात आज (५ सप्टेंबर) तीन दसरा मेळावे पार पडत आहेत. या तीन मेळाव्यांकडे राज्यातील जनतेचं लक्ष लागलं आहे. शिवसेनेतील फुटीनंतर मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दोन वेगवेगळे मेळावे होणार आहेत. तर, दुसरीकडे बीड जिल्ह्यातील सावरगाव येथे भाजपा नेते आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा सावरगाव येथे दसरा मेळावा पार…

Read More

“मी संघर्षाला घाबरत नाही, झुकणार नाही,” पंकजा मुंडेनी व्यक्त केला निर्धार, म्हणाल्या “माझ्यावर पातळी सोडून…” | Dasara Melava 2002 BJP Pankaja Munde Bhagvangad Opposition sgy 87

[ad_1] Dasara Melava 2022: माझ्या अंगात हिंदवी स्वराज्याचं स्वप्न बघणाऱ्या छत्रपती शिवरायांचे संस्कार, भगवान बाबा आणि गोपीनाथ मुंडे यांचं रक्त आहे. मी संघर्षाला घाबरत नाही. मी थकणार नाही, कधीही कुणासमोर झुकणार नाही असा निर्धार भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे. भगवान भक्तीगडावर आयोजित दसरा मेळाव्यात बोलताना पंकजा मुडे यांनी विरोधकांना सडेतोड उत्तर दिलं….

Read More