Headlines

Panchang, 25 December 2022: पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा

[ad_1]

Panchang, 25 December 2022: हे वर्ष संपण्यासाठी काहीच दिवस शिल्लक राहिले आहे. असं असतानाच वर्षाचा शेवट गोड व्हावा अशीच अनेकांची कामना आहे. आता हा शेवट नेमका गोड कसा होणार हे मात्र त्या करत्या करवित्या शक्तीच्या हाती आहे. वर्षाचा शेवट गोड करण्यासाठी तुम्हीही एखादा शुभ वेळ पाहत असाल तर, पंचांग तुम्हाला नक्कीच मदत करेल. दैनिक पंचांगाच्या (todays panchang) माध्यमातून आपण तिथी, करण, नक्षत्र, सूर्य,  चंद्राची स्थिती, हिंदू महिना आणि पक्ष, शुभ काळ, राहुकाल, सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ, इत्यादींबद्दल माहिती घेणार आहोत. चला तर मग पाहूया आजचं पंचांग म्हणतंय तरी काय…  (todays panchang 25 December 2022 shubh mahurat )

आजचा वार – रविवार

तिथी- प्रथम
नक्षत्र – पूर्वाषाढा
योग – वृद्वि – 09:26 पर्यंत, घ्रुव – 29:09 पर्यंत
करण- भाव, बालव

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय – सकाळी 07:10 वाजता
सूर्यास्त – संध्याकाळी 05:29 वाजता
चंद्रोदय –  सकाळी 07:01, 23 डिसेंबर
चंद्रास्त – सायंकाळी 04:18

आजचा शुभ काळ ( Todays shubh yog)

ब्रह्म मुहूर्त: 05:22 AM ते 06:17 AM
सकाळी संध्याकाळ: 05:49 AM ते 07:11 AM
संध्या संध्या: संध्याकाळी 05:31 ते संध्याकाळी 06:53
गोधुली मुहूर्त: संध्याकाळी 05:28 ते संध्याकाळी 05:56

आजचे अशुभ मुहूर्त ( Todays Ashubh yog) 

राहुकाल: दुपारी 04:13 ते संध्याकाळी 05:31
यमगुंड: दुपारी 12:21 ते दुपारी 01:39
गुलिक काल: दुपारी 02:56 ते दुपारी 04:13 पर्यंत

शुभ काळ 

अभिजीत मुहूर्त – 11:59:49 ते 12:41:07 पर्यंत

 

 

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही.) 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *