Headlines

IND vs SL: आशिया कपमधील पराभवाचा वचपा काढणार का? कर्णधार हार्दिक पांड्यानं सांगितलं की…

[ad_1] India Vs Sri Lanka T20 Match: भारत विरुद्ध श्रीलंका तीन सामन्याची टी 20 मालिकेला आजपासून सुरु होणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील संघ श्रीलंकेविरुद्ध मैदानात उतरणार आहे. वनडे मालिकेसाठीही हार्दिक पांड्याकडे नेतृत्व असण्याची शक्यता आहे. टी 20 मालिकेच्या पार्श्वभूमीवर कर्णधार हार्दिक पांड्यानं आपलं मत व्यक्त केलं आहे. आशिया कपमधील पराभवाचा वचपा काढण्यासाठी संघ सज्ज असल्याचं…

Read More

IPL 2023 आधीच मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; 17 कोटींना विकत घेतलेला क्रिकेटपटू लीगमधून बाहेर

[ad_1] Mumbai Indians Team IPL 2023: यंदाची आयपीएल सुरु होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) टीमला मोठा धक्का बसला आहे. आयपीएल ऑक्शन 2023 (IPL Acution 2023) मध्ये मुंबई इंडियन्सच्या टीमने ऑस्ट्रेलियाचा धोकादायक ऑलराऊंडरला (Australia player) आपल्या ताफ्यात घेतलं. या खेळाडूवर मुंबईच्या टीमने कोट्यवधी रूपये खर्च केले होते, मात्र आता हा खेळाडू दुखापतग्रस्त झाला आहे. दुखापतीमुळे हा…

Read More

IND vs SL: हार्दिक पांड्या कर्णधार होताच या खेळाडूला टीम इंडियात संधी, श्रीलंकेला भरली धडकी !

[ad_1] India VS Sri Lanka T20 Series: टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात  T20 मालिका होत आहे. या मालिकेत टीमची जबाबदारी हार्दिक पांड्याच्या खांद्यावर असणार आहे. भारतीय क्रिकेट संघ नवीन वर्षाची सुरुवात श्रीलंकेविरुद्ध करत असल्याने या मालिकेकडे लक्ष लागले आहे. तीन सामन्यांच्या T20 मालिकेत हार्दिक पांड्याची टीम कशी कामगिरी करणार याची मोठी उत्सुकता आहे. दरम्यान, हार्दिक…

Read More

Team India Squad Announced : श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, BCCI चे संघात मोठे बदल!

[ad_1] Team India Squad vs Srilanka : श्रीलंका संघ भारतीय दौऱ्यावर येणार असून बीसीसीआयने भारतीय संघ जाहीर केला आहे. वनडेमध्ये रोहित शर्माच कर्णधारपद असणार आहे. के. एल. राहुलच्या जागी आता हार्दिक पांड्याच्या गळ्यात उपकर्णधारपदाची माळ पडली आहे. टी-20 मालिकेसाठी पांड्याला कर्णधारपदाची लॉटरी लागली आहे. तर स्टार खेळाडू सूर्यकुमार यादवला उपकर्णधारपद देण्यात आलं आहे.  टी-20 साठी…

Read More

AUS vs SA: LIVE सामन्यात गंभीर अपघात, आकाशातून ‘ती’ गोष्ट थेट खेळाडूला धडकली अन् ‘तो’ जागीच कोसळला!

[ad_1] Australia vs South Africa, 2nd Test: ऑस्ट्रेलिया विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये तीन सामन्यांची टेस्ट सिरीज खेळवण्यात येत आहे. मलिकेतील दुसरा सामना 26 डिसेंबरपासून मलबर्न क्रिकेट ग्राऊंडमध्ये (Melbourne Cricket Ground) सुरू झालाय. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण अफ्रिकेची दैना उडवली. ओपनर फलंदाज डेव्हिड वॉर्नरने (David Warner) द्विशतक ठोकत अफ्रिकेच्या गोलंदाजांना पाणी पाजलं. त्यामुळे सामन्यावर आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियाचं…

Read More

India Blind T20 World Cup cricket: भारतात अंधांची तिसरी टी-20 विश्वचषक स्पर्धा, अंतिम सामना ‘या’ दिवशी

[ad_1] Blind T20 World Cup 2022: भारतात 5 डिसेंबर 2022 पासून अंधांच्या तिसऱ्या टी-20 विश्वचषक क्रिकेट (India Blind  T20 World Cup cricket) स्पर्धेला सुरुवात झाली.  कटक येथील बाराबती स्टेडियमवर अंधांच्या तिसऱ्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताने बांगलादेशचा सात गडी राखून पराभव करून सलग तिसरा विजय नोंदवला. नाणेफेक जिंकल्यानंतर भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी…

Read More

India Australia Women T20 मालिका आजपासून, कुठे आणि कधी पाहता येणार सामना?

[ad_1] India Australia Women T20 Series:  भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला (IND-W vs AUS-W) क्रिकेट संघांदरम्यान 20 षटकांचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना आज नवी मुंबईतल्या डी वाय पाटील (D Y Patil Sports Stadium) मैदानावर होणार आहे. संध्याकाळी 7 वाजता सामना सुरू होईल. 5 सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना याच मैदानावर येत्या रविवारी होणार आहे. तर अन्य तीन सामने…

Read More

राहुल द्रविडला प्रशिक्षक पदावरून हटवणार? MS Dhoni सह हे तीन दिग्गज शर्यतीत

[ad_1] India New T20 Coach: भारतीय संघाचे सध्याचे प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांना टी-20 विश्वचषकात संघाच्या खराब कामगिरीनंतर टीकेला सामोरे जावे लागले होते.  या पराभवानंतर राहुल द्रविड हे भारताच्या संघाबाहेर असल्याचे समोर येत आहे.  पण जर द्रविड संघात नसतील तर भारताचे प्रशिक्षकपद (team India Coach) कोण सांभाळणार, हा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला होता. पण…

Read More

Rishabh Pant ला अचानक वनडे टीममधून का वगळलं? धक्कादायक कारण समोर

[ad_1] Ind vs Ban : भारत आणि बांगलादेश (Ind vs Ban) यांच्यामध्ये आज पहिला वनडे (IND vs BAN 1st ODI) सामना खेळवला गेला. या सामन्यात टीम इंडियाला (Team India) चांगला खेळ करता आला नाही. दरम्यान आजच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या कॅम्पमधून एक वाईट गोष्ट समोर आली. विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत (IND vs BAN Live Score 1st…

Read More

Ind vs Ban 1st odi : पहिल्या सामन्यात पाऊस गेम करणार?

[ad_1] IND vs Ban : टीम इंडियाच्या बांगलादेश दौऱ्याची (India Tour Of Bangladesh 2022) रविवार 4 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. या दौऱ्यात आधी वनडे आणि त्यानंतर कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. वनडे मालिकेतील पहिला सामना हा 4 डिसेंबरला शेरे बंगला स्टेडियममध्ये (Shere Bangla Stadium) खेळवण्यात येणार आहे. याआधीचा टीम इंडियाच्या न्यूझीलंड दौऱ्यात पावसाने गेम केला….

Read More