Headlines

IND vs AUS: बॉर्डर गावस्कर मालिकेत ‘हा’ खेळाडू ठरणार गेम चेंजर, Ravi Shastri यांनी दिला कानमंत्र, म्हणाले…

[ad_1] Ravi Shastri on Ravi Ashwin: मानाच्या मानल्या जाणाऱ्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) मालिकेला येत्या 9 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. ही सिरीज (India vs Australia) जिंकून पहिल्या स्थानावर विराजमान होण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. शांततेच्या काळात दोन्ही संघ रणनिती ठरवत असल्याचं पहायला मिळतंय. कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) देखील वेगवेगळ्या पर्यायांवर विचार करतोय….

Read More

Suresh Raina: अचानक निवृत्ती का घेतली? फक्त 30 मिनिटात असं काय झालं? रैना म्हणतो…

[ad_1] Suresh Raina, MS Dhoni: वर्ष होतं 2020… 15  ऑगस्ट रोजी सकाळी सर्वांनी शाळेत ऑफिसमध्ये स्वातंत्र्यदिन (independence day) साजरा केला. सर्वांसाठी आनंदाचा दिवस होता. मात्र, संध्याकाळच्या सात साडेसातच्या सुमारास क्रिकेट जगतातून (Cricket News) वाईट बातमी समोर आली. भारताचा यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) निवृत्ती जाहीर केली. लाखो धोनीच्या चाहत्यांना हा मोठा धक्का होता….

Read More

Shubman Gill : शुभमन गिल याच्या एका शतकानंतर Records, भारतासाठी T20 क्रिकेटचा बादशाह

[ad_1] Shubman Gill Record : टीम इंडियाने तिसऱ्या T20 सामन्यात न्यूझीलंडचा 168 धावांनी पराभव केला. यासह टीम इंडियाने मालिका 2-1 ने जिंकली. तिसऱ्या T20 सामन्यात युवा खेळाडू शुभमन गिल याने (Shubman Gill) अप्रतिम खेळ दाखवताना तुफानी शतक ठोकले. त्याच्यामुळेच टीम इंडियाला विजयाची नोंद करण्यात यश आले. गिलने शतक झळकावताच अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले…

Read More

U-19 WC Ind vs ENG : चॅम्पियनचा जल्लोष! Kala Chashma गाण्यावर थिरकतानाचा VIDEO VIRAL

[ad_1] U19 T20 World Cup Final, INDW vs ENGW Video : क्रिकेटसाठी कालचा रविवार हा भारतीय संघाचा होता. एकीकडे पोरींनी अंडर -19 टी-20 वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं. दुसरीकडे भारत आणि न्यूझीलंड (india vs new zealand) यांच्यातील तीन टी-20 मालिकेतील दुसरा सामन्यात विजय मिळवत, मालिकेवर कब्जा मिळवला. अंडर -19 टी-20 वर्ल्डकपमच्या (Team India win under 19…

Read More

IND vs NZ 2nd T20I: LIVE सामन्यात दीपक हुड्डाने दिली शिवी? Video आला समोर!

[ad_1] IND vs NZ , Deepak Hooda: लखनऊच्या मैदानात आज पार पडलेला भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा टी20 सामना रंगतदार झाल्याचं पहायला मिळालं. भारताला अवघ्या 100 धावाचं लक्ष्य असतानाही अखेरच्या षटकापर्यंत सामना गेला. सूर्यकुमारने शेवटच्या चेंडूवर दमदार चौकार मारत भारताला विजय मिळवून दिला. अशा रीतीने भारताने 6 विकेट्सने दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे मालिकेत भारताने…

Read More

IND vs NZ 3rd ODI:रोहित-शुभमन जोडीने ठोकले 11 Six आणि 22 Fours, शर्माने मोडला जयसूर्याचा विक्रम

[ad_1] IND vs NZ 3rd ODI Most Sixes: भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा एकदिवसीय सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना 9 गडी गमवत 385 धावांचा डोंगर उभा केला. न्यूझीलंडसमोर विजयासाठी 386 धावांचं आव्हान दिलं आहे. रोहित शर्मा आणि शुभमन गिलनं पहिल्या गड्यासाठी 212 धावांची भागिदारी केली. या खेळीत दोघांनी आपली शतकं पूर्ण केली….

Read More

Rohit Sharma: कर्णधार रोहित शर्मा ‘या’ क्रिकेटमधून होणार निवृत्त ! भारत-न्यूझीलंड मालिकेदरम्यान मोठी बातमी

[ad_1] Rohit Sharma, India Split Captaincy: भारतीय टीमचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या करिअरशी संबंधित एक मोठी अपडेट समोर आली आहे. (Cricket News in Marathi) याचवर्षी तो एखाद्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करु शकतो, अशी मोठी शक्यता आहे. (Cricket News) टी-20 विश्वचषक 2022 मधील पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित केले जात…

Read More

मोठ्या मनाचा रोहित! मैदानात धावून आलेल्या फॅनसाठी सिक्यूरीटीला केली विनंती

[ad_1] IND vs NZ 2nd ODI : भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये विजय मिळवला असून यंदाच्या वर्षी आपला सीरीज जिंकण्याचा विजयरथ कायम ठेवला आहे. दुसरा सामना (IND vs NZ 2nd ODI) भारताने जिंकला असून 2-0 ने मालिका खिशात घातली आहे. न्यूझीलंडच्या 108 धावांचा पाठलाग करताना मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाने मजबूत सुरूवात केली होती. रोहित शर्माने अर्धशतक ठोकत…

Read More

Virat Kohli : विराट कोहली विक्रम मोडण्यासाठी सज्ज! जे कोणालाही जमलं नाही ते विराट करु शकणार का?

[ad_1] Virat Kohli Record : पहिल्या विजयानंतर न्यूझीलंडवर मात करण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. आज रायपूरमध्ये भारत आणि न्यूझीलंडमधील दुसरा एकदिवसीय सामना खेळला जाणार आहे. आजचा सामना न्यूझीलंडसाठी महत्त्वाचा आहे. आज दुपारी (21 जानेवारी 2023) 1.30 वाजता थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्सवर होणार आहे. आजचा दिवस भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीसाठीही खास आहे. या सामन्यात…

Read More

Video: इशान किशाननं तशीच कृती करून लॅथम आणि तिसऱ्या पंचांना डिवचलं! पाहा नेमकं काय झाले ते

[ad_1] India vs New Zealand One Day 1st Match: तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने आपल्या खिशात घालत 1-0 ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना 349 धावा केल्या आणि विजयासाठी 350 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र या सामन्यात हार्दिक पांड्याची विकेट वादाच्या भोवऱ्यात अडकली. कारण हार्दिक पांड्याला त्रिफळाचीत घोषित केल्यानं…

Read More