Headlines

जेव्हा अभिषेकनं अमिताभ यांना लिहिली होती चिट्ठी! ‘डार्लिंग पापा, तुम्ही काळजी करु नका आणि…’

[ad_1] Abhishek Bachchan- Amitabh Bachchan : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन त्यांच्या आरोग्याला घेऊन चर्चेत आहेत. काल त्यांची अँजियोप्लास्टी सर्जरी करण्यात आली. या सगळ्यात अमिताभ बच्चन यांची एक जुनी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात अभिषेक जेव्हा छोटा होता तेव्हा त्याच्या वडिलांच्या नावावर त्यानं चिट्ठी लिहिली होती. अमिताभ यांनी ही चिट्ठी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून…

Read More

Squid Game च्या अभिनेत्याविरोधात लैगिंक अत्याचाराचा गुन्हा सिद्ध; ‘इतक्या’ काळ राहावं लागणार जेलमध्ये

[ad_1] Squid Game : दक्षिण कोरियन सिरीज स्क्विड गेमने कोविड काळात जागतिक स्तरावर लोकप्रियता मिळवली होती. ही सिरीज आल्यानंतर काही दिवसातच ती नेटफ्लिक्सच्या सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या शोपैकी एक बनली होती. या सीरिजमधील प्रत्येक पात्राने खूप प्रसिद्धीही मिळवली. या थ्रिलर सीरिजमधील प्लेअर नंबर 1 ची भूमिका साकारणाऱ्या 79 वर्षीय अभिनेता ओह येओंग-सू याने साकारली होती. मात्र,…

Read More

तमन्नासोबत रिलेशनशिपमध्ये असताना ‘या’ विवाहित अभिनेत्रीवर विजय वर्माचं प्रेम; स्वत: केला खुलासा

[ad_1] Vijay Varma : बॉलिवूड अभिनेता विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया यांची जोडी प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चेत आहे. त्या दोघांची जोडी ‘लस्ट स्टोरीज 2’ मध्ये पहिल्यांदा पाहायला मिळाली. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच त्यांच्या डेटिंगच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. तर ‘लस्ट स्टोरीज 2’ प्रदर्शित झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या रिलेशनशिपविषयी खुलासा केला होता.  दरम्यान, सध्या विजय वर्मा त्याच्या ‘मर्डर…

Read More

‘तिनं मला खेचलं आणि…’, सारा अली खानसोबतच्या इंटिमेट सीनवर विजय वर्माचा मोठा खुलासा

[ad_1] Sara Ali Khan and Vijay Varma Intimate Scene : आज 15 मार्च रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर दिग्दर्शक होमी अदजानिया यांचा ‘मर्डर मुबारक’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाची गाणी आणि ट्रेलर जेव्हा पासून प्रदर्शित झाला तेव्हा पासून या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं प्रतिक्षा करत होते. तर या चित्रपटात अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता…

Read More

मलायकाचा ड्रेस पाहून चिडल्या किरण खेर; अभिनेत्री सडेतोड उत्तर देत म्हणाली; ‘पाय आहेत तर…’

[ad_1] Kirron Kher on Malaika Arora : अभिनेत्री किरण खेर या त्यांच्या स्पष्ट वक्तव्यांसाठी ओळखल्या जातात. काही दिवसांपासून किरण खेर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओत किरण खेर हे मलायका अरोराला तिच्या कपड्यांवरून बोलताना दिसत आहेत. किरण खेर यांनी मलायका अरोराच्या कपड्यांवर अशी कमेंट केली की सोशल मीडियावर तो विनोद…

Read More

मधुसूदन कालेलकर जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष नाटय महोत्सवाचे आयोजन

[ad_1] Madhusudhan Kalelkar : नामवंत नाटककार, गीतकार, लेखक, पटकथाकार, नाट्य- चित्रपट निर्माते अशा बहुआयामी भूमिकेतून मनोरंजनाचा अमूल्य ठेवा रिता करीत रसिकांना अखंड रिझवणारे कै.मधुसूदन कालेलकर यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून मनोरंजन सृष्टीतील त्यांच्या अमूल्य योगदानाला मानवंदना देण्यासाठी व आजच्या पिढीला त्यांच्या कार्याची माहिती व्हावी यासाठी कै.मधुसूदन कालेलकर जन्मशताब्दी महोत्सवाचे आयोजन…

Read More

उर्फी जावेद अखेर मोठ्या पडद्यावर झळकणार; चित्रपटाचं नाव आणि Release Date पाहूनच घ्या

[ad_1] Urfi Javed : राजकुमार राव आणि नुसरत भरुचा यांच्या ‘लव सेक्स और धोखा’ या चित्रपटानं सगळ्यांचे लक्ष वेधले होते. तर आता या चित्रपटाचा दुसरा भाग येणार असल्याची बातमी समोर आली आहे. हा चित्रपट येणार याची चर्चा जेव्हा पासून सुरु झाली आहे तेव्हा पासून नेटकऱ्यांना फारचं उत्सुकता लागल्याचे पाहायला मिळते. दरम्यान, आता असं म्हटलं जातं…

Read More

‘स्वरगंधर्व सुधीर फडके’चा दुसरा टीझर प्रदर्शित, ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

[ad_1] SwarGandharva Sudhir Phadke Teaser : ज्यांच्या अवीट सुरांनी साऱ्यांनाच वेड लावले, ज्यांच्या ‘गीतरामायणा’नं प्रत्येक संगीतप्रेमीच्या मनात स्थान निर्माण केले, त्या बाबुजींचा आयुष्यपट लवकरच रुपेरी पडद्यावरून आपल्या भेटीला येत आहे. नुकताच ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटाचा दुसरा टीझर प्रदर्शित झाला आहे. एका प्रतिभाशाली आणि हरहुन्नरी गायकाचं जीवन या चित्रपटातून उलगडणार आहे. टीझरमध्ये ‘माझ्या आयुष्याच्या खडतर…

Read More

Oscars 2024 Winners List: ‘ओपनहायमर’नं 7 तर ‘पुअर थिंग्स’नं 4, पाहा ऑस्कर विजेत्यांची यादी

[ad_1] ऑस्कर 2024 विजेत्यांची कॅटेगरी  ऑस्कर विजेत्यांनी नावं सर्वोत्कृष्ट चित्रपट  ओपनहायमर सर्वोत्कृष्ट अभिनेता  किलियन मर्फी (ओपनहायमर) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री  एम्मा स्टोन (पुअर थिंग्स) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक  क्रिस्टोफर नोलन (ओपनहायमर) सर्वोत्कृष्ट ओरिजनल सॉन्ग व्हाट वॉज आई मेड फॉर (बार्बी) सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता  रॉबर्ड डाउनी ज्युनियर (ओपनहायमर) सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री दा’वाइन जॉय रैंडोल्फ (द होल्ड ओव्हर्स)  सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्कोर लुडविग…

Read More

VIDEO : Oscar 2024 मध्ये नितीन देसाईंना वाहिली श्रद्धांजली

[ad_1] Nitin Desai honoured at Oscars 2024 in Memoriam : आज सकाळी 96 वा अकादमी पुरस्कार सोहळा पार पडला. तर यंदाचा ऑस्कर पुरस्कार हा ‘ओपनहायमर’ च्या नावी झाल्याचे म्हणून शकतो. या सोहळ्यात ‘ओपनहायमर’ ला 7 पुरस्कार मिळाले. किलियन मर्फीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी आणि क्रिस्टोफर नोलनला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. ‘पुअर थिंग्स’साठी एमा स्टोनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार…

Read More