Headlines

कारावासातील ते 63 दिवस राज कुंद्रा आणणार रुपेरी पडद्यावर

[ad_1] Raj Kundra Movie : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अश्लील चित्रपट बनवण्यासाठी आणि त्याचे अॅपवर डिस्ट्रीब्यूशन करण्यासाठी त्याला अटक करण्यात आली होती. राज कुंद्रा या प्रकरणात 63 दिवस आर्थर रोड तुरुंगात होता. आता राज कुंद्रा त्याच्या तुरुंगातील या 63 दिवसांवर एक चित्रपट बनवणार असल्याची माहिती समोर आली आहे. सप्टेंबर 2021 मध्ये राज…

Read More

Kangana Ranaut आलिया- रणबीरच्या जोडीला म्हणाली ‘फर्जी’, म्हणते “तो मला मेसेजे करून…”

[ad_1] Kangana Ranaut : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही तिच्या बोल्ड आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असते. तिने यापूर्वी बॉलिवूडवर अनेकवेळा टीका केली आहे. इतकंच नाही तर घराणेशाहीबद्दल उघडपणे बोलताना दिसते. कोणताही मुद्दा असो, कंगना यावर तिची प्रतिक्रिया देण्यापासून नेहमीच पुढे असते. अलीकडे, तिने अप्रत्यक्षपणे अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्यावर निशाणा साधला आणि…

Read More

Salman Khan च्या नावाचा बॉलिवूडमध्ये मोठा स्कॅम! भाईजाननं दिला इशारा

[ad_1] Salman Khan : मुंबई हे स्वप्नांचं शहर आहे. इथे लोक कुठून कुठून त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात. त्यापैकी काही लोक हे अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी येतात. त्यावेळी अनेकदा असं होतं की आपल्याला काही कास्टिंग एजन्सीमधून कॉल येतात किंवा मेसेज येतात. मग आपण तिथे जातो. त्यात जर हा कॉल किंवा मेल बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या…

Read More

Anupam Kher यांनी चक्क डोक्यावर काढला टॅट्यू! व्हिडीओ व्हायरल

[ad_1] Anupam Kher Head Tattoo : बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर हे सोशल मीडियावर सक्रिय असतात. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. अनुपम यांनी नुकताच त्यांचा एक नवा लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. इतकंच नाही तर त्यांना हा लूक Bald लोकांना डेडिकेटही केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेला हा…

Read More

Vijay Sethupati नं फक्त ‘या’ कारणासाठी दिला शाहरुख खानच्या ‘जवान’ला होकार

[ad_1] Vijay Sethupati on Jawan : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा जवान हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाला पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. त्याचं कारण हे चित्रपटाचा प्रीव्ह्यू आणि त्यासोबत चित्रपटाची इतकी मोठी स्टार कास्ट. या चित्रपटात आपल्याला दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपती देखील दिसणार आहे. त्याची चित्रपटात खलनायकाची भूमिका असणार आहे. तर काही दिवसांपूर्वीच…

Read More

“मी माझ्या आयुष्यात…”, द ट्रायल सीरिजमध्ये नो किसिंग पॉलिसी मोडण्यावर Kajol चं वक्तव्य चर्चेत

[ad_1] Kajol On No Kissing Policy : बॉलिवूड अभिनेत्री काजोल सध्या ‘द ट्रायल’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. काजोलनं या सीरिजसाठी तिची 29 वर्षांची नो किसिंग पॉलिसी मोडली आहे. काजोलनं आजवर अनेक रोमॅन्टिक चित्रपट केलेत. पण त्यात तिनं कधीच किस केलं नाही. मात्र, या सीरीजसाठी काजोलनं तिची ही पॉलिसी मोडली आहे.  काजोलनं या सीरिजसाठी तिची…

Read More

महेश कोठारे यांना मातृशोक, आदिनाथनं पोस्ट शेअर करत दिली माहिती…

[ad_1] Mahesh Kothare’s mother Death : लोकप्रिय मराठीमोळे अभिनेते महेश कोठारे यांच्या आईचं निदन झालं आहे. सरोज कोठारे यांचे काल 15 जुलै रोजी वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले. सरोज यांचे कांदिवली येथील त्यांच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. जानेवारी महिन्यातच त्यांच्या वडिलांचंही निधन झालं होतं. आता त्यांच्या आईच्या निधनानं कोठारे कुटुंबात शोककळा पसरली आहे. त्यांच्या…

Read More

कॅन्सरचा प्रवास सांगत अतुल परचुरे म्हणाले, “लग्नाच्या 25 व्या वाढदिवशी आम्ही…”

[ad_1] Atul Parchure Cancer : हिंदी आणि मराठी मनोरंजनविश्वातील अभिनेता अतुल परचुरे हे त्यांच्या अभिनयासाठी ओळखले जातात. ‘कॉमेडी नाइट्स विद कपिल’ आणि ‘माझा होशील ना’ अशा मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. अतुल परचुरे यांना कॅन्सरचं निदान झाल्याचं म्हटलं आहे. त्यांनी त्यांच्या लक्षणांविषयी सांगितले. पण इच्छाशक्तीच्या जोरावर ते यातून बाहेर पडले. कॅन्सर झाल्यानंतर त्यांनी याबद्दल फार कुठे…

Read More

‘लस्ट स्टोरीज 2’ साठी तमन्नाबरोबर प्रेमाचं नाटक? Vijay Varma म्हणाला, “आता माझ्या आयुष्यात…”

[ad_1] Vijay-Tamannaah Relationship : दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया ही अभिनेता विजय वर्मासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. त्या दोघांचा जानेवारी महिन्यात एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यांचा हा व्हिडीओ न्यू इयर सेलिब्रेशन करत नवीन वर्षाचे स्वागत करतानाचा होता. त्या दोघांना बऱ्याचवेळा एकत्र स्पॉट करण्यात आले. दरम्यान, आता तमन्नानं खुलासा केला आहे की ते दोघं रिलेशनशिपमध्ये आहेत. इतकंच नाही…

Read More

“तो हिरो आणि मी साईडला असे…”, Ravindra Mahajani यांच्या निधनावर बोलताना अशोक सराफ भावूक

[ad_1] Ashok Saraf on Actor Ravindra Mahajani Death : मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारे प्रसिद्ध जेष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचं अकाली निधन झालं आहे. त्यांच्या पुण्यातील राहत्या घरी ते मृतावस्थेत सापडले. रवींद्र महाजनी यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागली हे पाहता शेजारच्यांनी पोलिसांना कळवलं होतं. त्यानंतर पोलिसांना दरवाजा तोडून पाहिलं तर रवींद्र महाजनी हे मृतावस्थेत सापडले. काही महिन्यांपासून…

Read More