Headlines

‘बाईपण भारी देवा’मधील अभिनेत्रीने बनवल्या लुसलुशीत पुरणपोळ्या, व्हिडीओ पाहून तुम्हीही कराल कौतुक

[ad_1] Sukanya Mone Make Puran Poli : होळी म्हटलं की पहिल्यांदा आठवण येते ती म्हणजे पुरणपोळीची. ‘होळी रे होळी, पुरणाची पोळी…’ असे म्हणत घरोघरी पुरणपोळीवर ताव मारला जातो. त्यामुळे खवय्यांसाठी होळीचा दिवस हा फारच खास असतो. खमंग, लुसलुशीत पुरणपोळ्या खायला अनेकांना आवडतात. आता एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने व्यस्त कामकाजातून वेळ काढून पुरणपोळ्या बनवल्या आहेत. याचा एक…

Read More

‘बाईपण भारी देवा’ चित्रपटावेळी झालेला मोठा गोंधळ, सात महिन्यांनी समोर आला किस्सा

[ad_1] Baipan Bhari Deva : गेल्यावर्षी असंख्य मराठी चित्रपटातील सर्वाधिक सुपरहिट ठरलेला चित्रपट म्हणून ‘बाईपण भारी देवा’कडे पाहिले जाते. केदार शिंदे दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सर्वच रेकॉर्ड ब्रेक केले होते. या चित्रपटाचे सर्वच शो हाऊसफुल पाहायला मिळत आहे. या चित्रपटातील अभिनेत्रींच्या लूकचे प्रचंड कौतुक झाले. हा चित्रपट प्रदर्शित होऊन 7 महिने पूर्ण झाले आहेत….

Read More

मराठमोळ्या केदार शिंदेंचे नाव फोर्ब्सच्या यादीत; पत्नीने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

[ad_1] मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या दिग्दर्शकांपैकी एक म्हणून केदार शिंदेंना ओळखले जाते. 2023 हे वर्ष केदार शिंदेंसाठी फारच खास ठरलं. गेल्यावर्षी त्यांचे ‘महाराष्ट्र शाहीर’ व ‘बाईपण भारी देवा’ असे लागोपाठ दोन चित्रपट प्रदर्शित झाले आहे. त्यातील ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली. आता त्यांच्या याच कामाची दखल चक्क जगप्रसिद्ध अमेरिकेतील मासिक असलेल्या…

Read More

Ganeshotsav 2023 : गणपतीचं ‘स्वागतपण भारी देवा!’ मुंबईतील महागणपतीपुढे महिलांकडून मंगळागौरीचे खेळ; पाहा Video

[ad_1] Ganeshotsav 2023 Lalbaug Parel : गणेशोत्सव म्हटला की काही गोष्टींचा निर्विवादपणे उल्लेख केला जातो. त्यातलाच एक म्हणजे मुंबईच्या गिरणगावातील गणेशोत्सव. शहरात असणाऱ्या वस्त्रोद्योगाचं केंद्र असणारं एकेकाळचं हे गिरणगाव म्हणजेच परळ, लालबाग, काळाचौकी हा भाग गणेशोत्सवादरम्यान बहरून जातो. अनेक वर्षांपासून इथं सुरु असणारी या सणाची धून दरवर्षी आणखी वाढतानाच दिसत आहे. जुन्या पिढ्यांनी नव्या पिढ्यांकडे…

Read More

‘बाईपण भारी देवा’ची बॉक्स ऑफिसवर धमाल सुरूच; सर्वाधिक कमाई करणारा दुसरा मराठी चित्रपट

[ad_1] मुंबई :  गेल्या अनेक दिवसांपासून लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे यांचा ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे असं म्हणायला हरकत नाही. चित्रपटाला थिएटरमध्ये प्रदर्शित होऊन दीड महिना उलटून गेलाय तरी अनेकांना या चित्रपटाचं वेड आहे. इतकंच काय तर सोशल मीडियावर या चित्रपटातील डायलॉग्स आणि त्याचसोबत गाणी व्हायरल होत असल्याचे आपण पाहतो….

Read More

‘कधीही डिलिव्हरी होणार होती’, गरोदरपणात तारेवरची कसरत करत गायिकेनं रेकॉर्ड केलं गाणं

[ad_1] Savani Ravindra: सध्या चर्चा आहे ती म्हणजे ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची. हा चित्रपट सोशल मीडियावर चांगलाच गाजतो आहे. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. या चित्रपटाची गाणीही तूफान गाजत आहेत. या चित्रपटानं चक्क विक्रमी रेकॉर्ड्स केले आहेत. 70 कोटींची या चित्रपटानं कमाई केली आहे. या चित्रपटानं आता एक वेगळाच इतिहास रचला…

Read More

‘बाईपण भारी देवा’ नं रितेश देशमुखच्या ‘वेड’ला टाकल मागे, केली इतक्या कोटींची कमाई

[ad_1] Baipan Bhari Deva : गेल्या अनेक दिवसांपासून लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे यांचा ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे असं म्हणायला हरकत नाही. चित्रपटाला थिएटरमध्ये प्रदर्शित होऊन 1 महिना झाला तरी अनेकांना या चित्रपटाचं वेड आहे. इतकंच काय तर सोशल मीडियावर या चित्रपटातील डायलॉग्स आणि त्याचसोबत गाणी व्हायरल होत असल्याचे आपण…

Read More

मंगळागौर म्हणजे? प्रश्न विचारल्यावर वंदना गुप्ते म्हणाल्या; ‘लग्नानंतर हनिमून आणि मग…’

[ad_1] Vandana Gupte: सध्या चर्चा आहे ती म्हणजे ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची. हा चित्रपट सध्या सर्वत्र गाजतो आहे त्यामुळे सध्या मराठीतला सर्वात सुपरहीट सिनेमा म्हणून या चित्रपटाची नोंद झाली आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये सध्या या चित्रपटाची चांगलीच क्रेझ आहे. हा चित्रपट प्रेक्षकांनाही फार मोठ्या प्रमाणात आवडतो आहे. मराठी प्रेक्षकवर्गासह अमराठी प्रेक्षकवर्गही या चित्रपटासाठी गर्दी करताना…

Read More

‘आता पॉवर गेम चालणार नाही…’ मधुराणी प्रभुलकरचं वक्तव्य चर्चेत

[ad_1] Madhurani Prabhulkar: सध्या चर्चा आहे ती म्हणजे मधुराणी प्रभुलकर हिची. ‘आई कुठे काय करते’ ही मालिका सध्या प्रचंड गाजते आहे. त्यामुळे मधुराणी यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. यावेळी तिनं नुकत्याच एका युट्युब चॅनलला मुलाखत दिली आहे. त्यावेळी तिनं लग्नसंस्था, स्त्रिया आणि पुरूषांची मक्तेदारी यावर भाष्य केले आहे. तिनं यावेळी आपली मतं मांडली आहेत. सोशल…

Read More

Baipan Bhari Deva चित्रपटाचं राज ठाकरे कनेक्शन माहितीये? खुद्द केदार शिंदे यांनीच सांगितलं…

[ad_1] Baipan Bhari Deva : ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्ती कमाई करत आहे. या चित्रपटानं सगळ्याच प्रेक्षकांची मने जिंकली. चित्रपटातील गाणी, पटकथा, अभिनेत्रींचे लूक्स आणि डायलॉग्स सगळ्याच गोष्टी चर्चेचा विषय ठरत आहेत. या गाण्यांची क्रेझ इतकी वाढली आहे की सोशल मीडियावर त्याचे विविध रील्स पाहायला मिळतात. पण तुम्हाला एक गोष्ट माहित आहे…

Read More