Headlines

‘बारामतीत सुप्रियाच सुळेच निवडून येणार’ म्हणणाऱ्या अजित पवारांना चंद्रकांत पाटलांचं आव्हान, म्हणाले “यावेळी परमेश्वरही…” | BJP Chandrakant Patil on NCP Ajit Pawar Supriya Sule Baramati Constituency sgy 87

[ad_1] राज्यात एकीकडे शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट असा संघर्ष पहायला मिळत असताना, दुसरीकडे बारामती मतदारसंघावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. भाजपाने पवार कुटुंबाचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामती मतदारसंघावर लक्ष्य केंद्रीत केलं असल्याने, राष्ट्रवादी नेत्यांकडून त्यांना प्रत्युत्तर दिलं जात आहे. बारामतीमधील जनता पवार कुटुंबालाच निवडून देणार असा विश्वास विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केला असताना,…

Read More

ajit pawar mocks chandrashekhar bawankule on bjp mission baramati

[ad_1] गेल्या दोन दिवसांपासून भाजपाच्या मिशन बारामतीची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. बारामती हा राष्ट्रवादी काँग्रेसचा म्हणजेच पवार कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो. शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासाठी बारामती हा गड मानला जातो. या पार्श्वभूमीवर भाजपाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही दिवसांपूर्वी बारामतीमध्ये जाऊन भाजपा २०२४मध्ये बारामती जिंकणार,…

Read More

Devendra fadanvis commented on mission baramati and mission Maharashtra

[ad_1] आगामी निवडणुकींसाठी राज्यात भाजपाकडून मोर्चेबांधणी करण्यात येते आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपाने ‘मिशन महाराष्ट्र’ असा नारा दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी राष्ट्रवादीचा गड मानल्या जाणाऱ्या बारामतीबाबत भाष्य केले आहे. “आमचे मिशन इंडिया, मिशन महाराष्ट्र सुरू आहे. बारामती हे महाराष्ट्रातच येते. त्यामुळे मिशन महाराष्ट्रात बारामती देखील आहे” असा टोला…

Read More

bjp chandrashekhar bawankule targets baramati sharad pawar loksabha election

[ad_1] राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर अवघ्या दोनच महिन्यांत पुढील विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज बारामती दौऱ्यावर असून तिथे बोलताना बावनकुळेंनी भाजपाच्या ‘मिशन बारामती’चीही घोषणा केली. यावेळी बावनकुळेंनी पुढील सर्व निवडणुका एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भाजपा एकत्र लढणार असल्याचं देखील जाहीर…

Read More

“आम्ही त्याच ठिकाणी जातो, जिथे कॅमेरे…” एकनाथ शिंदेंचा अजित पवारांना खोचक टोला! | cm eknath shinde on ajit pawar ganesh festival visit rmm 97

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या गणेशोत्सवानिमित्त अनेक नेत्यांच्या घरी जाऊन भेटीगाठी घेत आहेत. अगदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय असणारे पक्ष सचिव मिलिंद नार्वेकरांपासून केंद्रीय मंत्री नारायण राणेंपर्यंत आणि उद्योगपती मुकेश अंबांनीपासून आमदार प्रसाद लाड यांच्यापर्यंत अनेकांच्या घरी शिंदे मागील काही दिवसांमध्ये गणेश दर्शनासाठी जाऊन आले आहेत. यानंतर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर…

Read More

ajit pawar mocks cm eknath shinde group mla rebel maharashtra politics

[ad_1] राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार हे त्यांच्या मिश्किल आणि हजरजबाबी वृत्तीमुळे नेहमीच चर्चेत असतात. अनेकदा भाषणात किंवा माध्यमांसमोर त्यांनी लगावलेले टोले किंवा दिलेल्या कानपिचक्या चर्चेचा विषय ठरल्या आहेत. अनेकदा अजित पवर त्यांच्या अशा काही विधानांमुळे अडचणीत देखील आले आहेत. आज नियोजित कार्यक्रमानिमित्त नगरमधील श्रीगोंद्यात असणारे अजित पवार यांनी थेट व्यासपीठावरून बोलतानाच ‘एकदम ओक्के’…

Read More

ajit pawar mocks bjp leaders raj thackeray mns meetings

[ad_1] एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यापासून राजकीय समीकरणं बदलल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं असताना नव्या सरकारमध्ये नवी गणितं जुळत असल्याचं दिसत आहे. गेल्या दोन महिन्यात भाजपाचे अनेक नेते मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी जाऊन आले. नुकतीच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ…

Read More

ajit pawar slams cm eknath shinde group on dussehra melawa 2022 shivsena

[ad_1] शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतर राज्यात सत्ताबदल झाला. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार स्थापन झालं. सरकार कुणाचं? या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना मिळालं असलं, तरी अद्याप शिवसेना कुणाची? या प्रश्नाचं मात्र उत्तर मिळू शकलेलं नाही. शिंदे गट आणि शिवसेना या दोन्ही बाजूंनी शिवसेना आमचीच असा दावा केला जात आहे. त्यापाठोपाठ शिवसेनेचं निवडणूक…

Read More

अजित पवार म्हणाले, “विनायक मेटेंच्या पत्नी ज्योती यांनी फोन करुन…”; फडणवीस उत्तर देताना म्हणाले, “चालकाचा…” | vinayak mete car accident death ajit pawar demands inquiry Devendra fadnavis answers scsg 91

[ad_1] मराठा समाजाचे नेते, माजी आमदार विनायकराव मेटे यांच्या गाडीला पुणे-मुंबई द्रूतगती महामार्गावर झालेल्या अपघाताबद्दल कुटुंबियांसह अनेकांकडून शंका व्यक्त केल्या जात असून त्यांचे निरसन होण्यासाठी या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आज शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूचा विषय चर्चेला आला त्यावेळी विरोधी…

Read More

Video : “तो गनिमी कावा होता, फडणवीस, अजित पवार…” ‘पहाटेच्या शपथविधी’वर अमृता फडणवीसांचे महत्त्वाचे विधान | amruta fadnavis comment on morning oath of devendra fadnavis ajit pawar

[ad_1] उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस अनेक सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावतात. त्या वेळोवेळी सामाजिक तसेच राजकीय प्रश्नांवर आपली भूमिका मांडताना दिसतात. दरम्यान पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीवर भाष्य केले आहे. तो गनिमी कावा होता. भविष्यात देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या…

Read More