Headlines

ajit pawar ncp slams cm eknath shinde devendra fadnavis on vedanta foxconn project

[ad_1] गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीदरम्यान शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा प्रकार चर्चेत आला होता. त्यावरून विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं होतं. अखेर सदा सरवणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचं पिस्तुल जप्त करण्यात आलं. यासोबत इतर काही आमदारांकडूनही विरोधकांवर टीका करताना वादग्रस्त विधानं करण्यात आल्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. त्यावरून आता राज्याचे विधानसभा…

Read More

“…म्हणून मंत्र्यांनी अद्याप सूत्रं हाती घेतली नाहीत” नवीन सरकारमधील नाराजीनाट्याबाबत धनंजय मुंडेंचं मोठं विधान, म्हणाले… | dhananjay munde speech in ncp melava beed why minister not taken charge rmm 97

[ad_1] वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला नेण्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधी पक्षांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाला असून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी निदर्शने केली आहेत. वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्पावरून राजकीय वातावरण तापलं असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी नवीन सरकारमधील नाराजीनाट्यबाबत मोठं विधान केलं आहे. २० जून रोजी महाराष्ट्र…

Read More

“हे सरकार केवळ अजित पवारांना घाबरतं” बीडमधील मेळाव्यात धनंजय मुंडेची तुफान फटकेबाजी! | new government only scared of ajit pawar dhananjay munde statement in beed ncp program rmm 97

[ad_1] वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला नेण्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधी पक्षांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाला असून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी निदर्शने केली आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी पालकमंत्री न नेमल्यावरून शिंदे फडणवीस सरकारवर टीकास्र सोडलं आहे. यावेळी त्यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवारा…

Read More

ncp ajit pawar slams eknath shinde devendra fadnavis on vedanta foxconn project

[ad_1] गेल्या काही दिवसांपासून राज्यात वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यावरून राजकारण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून हा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याबद्दल एकमेकांना जबाबदार ठरवलं जात आहे. सत्ताधाऱ्यांच्या चुकीमुळे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याची टीका विरोधकांनी केली आहे, तर यासाठी महाविकास आघाडीचं सरकार जबाबदार असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी…

Read More

ncp ajit pawar mocks cm eknath shinde group mla on alliance with bjp

[ad_1] राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवं सरकार स्थापन झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. शिंदे गटातील आमदारांच्या बंडखोरीवरून सातत्याने विरोधी पक्षांकडून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं जात आहे. यामध्ये विधानभवनात दिलेल्या “५० खोके, एकदम ओके” या घोषणेची तर महाराष्ट्रभर चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि…

Read More

sharad pawar mocks nirmala sitharaman bjp mission baramati

[ad_1] काही दिवसांपूर्वी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामती दौऱ्यादरम्यान भाजपाच्या ‘मिशन बारामती’ची घोषणा केली होती. त्यावरून राज्यात तुफान राजकीय कलगीतुरा पाहायला मिळाला होता. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर उपहासात्मक शब्दांत टीका केल्यानंतर सत्ताधाऱ्यांकडून देखील “बारामती महाराष्ट्रातच येते, भाजपाचं महाराष्ट्रासाठी मिशन आहे”, असं म्हणत प्रत्युत्तर दिलं होतं. हा सगळा कलगीतुरा सुरू असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद…

Read More

bharat gogavle replied to ajit pawar on cabinate expansion delay alligation spb 94

[ad_1] आपले आमदार फुटण्याची भिती शिंदे गटाला आहे, असे वक्तव्य विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी केले होते. त्याला शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांनी उत्तर दिले आहे. ”मंत्री आम्हालाही व्हायचं आहे. मात्र, आमच्यात कोणतीही नाराजी नाही”, असे ते म्हणाले. तसेच अजित पवार हे विरोधी पक्षनेते असून त्यांना काहीना काही बोलणे आवश्यक आहे, असा टोलाही त्यांनी…

Read More

अजित पवारांचं न झालेलं भाषण अन् नाराजी नाट्य: NCP तून कोणी BJP मध्ये आलं तर स्वागत कराल का? बावनकुळेंचं सूचक विधान; म्हणाले, “जो येत असेल…” | Maharashtra BJP Chief chandrashekhar bawankule on Ajit Pawar not giving speech in NCP national convention scsg 91

[ad_1] रविवारी दिल्लीत दोन वर्षांच्या कालावधीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनामध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधी ऐक्याची हाक दिली. मात्र या अधिवेशनाची सांगता होताना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार यांचं नाराजी नाट्य चर्चेत राहिलं. झालेल्या भाषणाइतकं हे अजित पवार यांचं न झालेलं भाषणं आणि त्यासंदर्भातील चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगल्या आहेत. असं असतानाच आता…

Read More

अजित पवारांच्या नाराजीनाट्याची चर्चा: NCP च्या राष्ट्रीय अधिवेशनात भाषण का केलं नाही? विचारलं असता म्हणाले, “मी भाषण…” | Ajit Pawar walks out of NCP national convention gives answer on why he have not given speech scsg 91

[ad_1] रविवारी दिल्लीत दोन वर्षांच्या कालावधीनंतर ‘राष्ट्रवादी काँग्रेस’च्या राष्ट्रीय अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनामध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधी ऐक्याची हाक दिली. मात्र या अधिवेशनाची सांगता होताना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार यांचं नाराजीनाट्य चर्चेत राहीलं. विनंती करूनही अजित पवार भाषण न करताच व्यासपीठावरून निघून गेल्याने अधिवेशनातील गोंधळात अधिक भर पडल्याचं पहायला मिळालं. मात्र आता यासंदर्भात अजित…

Read More

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांच्याच नावावर…” अध्यक्ष पदाच्या निवडीनंतर अजित पवारांचं विधान | our party run in the name of sharad pawar ncp leader ajit pawar statement rmm 97

[ad_1] आज दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राष्ट्रीय अधिवेशन पार पडलं आहे. या अधिवेशनाला देशभरातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि राजकीय नेते उपस्थित होते. महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवारदेखील या अधिवेशनाला उपस्थित होते. यावेळी अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून मोठं विधान केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांच्या नावावर चालतो, असं त्यांनी म्हटलं आहे. ते ‘टीव्ही…

Read More