Headlines

“9500 रुपये देतो फक्त…”; ‘आदिपुरुष’च्या टीमकडून प्रेक्षकांना धक्कादायक मेसेजेस! Screenshots आले समोर

[ad_1] Adipurush Nigative Reviews: ‘आदिपुरुष’ (Adipurush) चित्रपट प्रदर्शित होऊन दोनच दिवस झाले असले तरी त्यावरुन बराच वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाची बरीच चर्चा आहे. या चर्चेमध्ये नाकारात्मक चर्चेचा वाटा अधिक असल्याचं दिसत आहे. या चित्रपटाविरुद्ध थेट हायकोर्टातही याचिका करण्यात आली आहे. सोशल मीडियावरही या चित्रपटाला बॉयकॉट करण्याची मागणी केली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक…

Read More

”… यासाठीच बॉलिवूड बदनाम आहे”; चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ‘आदिपुरूष’वर व्यक्त केली नाराजी

[ad_1] Taran Adarsh on Adipurush: ‘आदिपुरूष’ हा चित्रपट सध्या जगभर प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, चित्रपटानं आत्तापर्यंत 140 कोटी कमावले आहेत. परंतु सध्या या चित्रपटाला प्रचंड टीकेला सामोरे जावे लागते आहे. या चित्रपटात व्हिएफएक्सचा भडिमार करण्यात आला आहे…

Read More

टीकेचा भडीमार होत असतानाही Adipurush ने पार केला 150 कोटींचा आकडा; मोडला ‘पठाण’ आणि ‘ब्रम्हास्त्र’चा रेकॉर्ड

[ad_1] Adipurush Box Office Collection: गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असणारा प्रभास (Prabhas), क्रिती सेनॉन (Kriti Sanon) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांची प्रमुख भूमिका असणारा ‘आदिपुरुष’ (Adipurush) चित्रपट अखेर प्रदर्शित झाला आहे. चित्रपट रिलीज होण्याआधीच प्रेक्षकांनी तिकीट बुकिंगसाठी गर्दी केली होती. इतक्या मोठ्या प्रमाणात बुकिंगसाठी गर्दी झाल्याने साईटही क्रॅश झाली होती….

Read More

‘सीतामाता भारताची…;, ‘त्या’ डायलॉगवरुन नेपाळमध्ये राडा, आदिपुरुष वादाच्या भोवऱ्यात

[ad_1] मुंबईः दिग्दर्शक ओम राऊतचा बहुचर्चित चित्रपट ‘आदिपुरुष’ शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. मात्र, चित्रपट रिलीज होताच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटातील संवाद, व्हिएफएक्स, कलाकारांचा लूक यावरुन प्रेक्षकांसह समीक्षकांनीही चित्रपटांवर टीका केली आहे. तर, सोशल मीडियावरही चित्रपटाचा विरोध होत आहे. भारताबरोबरच नेपाळमध्येही आदिपुरुषचा विरोध होताना दिसत आहे. चित्रपटातील एका संवादामुळं चित्रपट नेपाळमध्ये प्रदर्शित होऊ देणार नसल्याची…

Read More

Adipurush नं केलं हताश; सोशल मीडियावर मीम्सचा धुमाकूळ

[ad_1] Adipurush Review by Critics: ‘आदिपुरूष’ या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली होती. आज हा चित्रपट अखेर प्रदर्शित झाला आहे. ‘तान्हाजी’ या चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक ओम राऊत कोणतातरी हटके सिनेमा आणत आहे याची सर्वत्र चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर रामायणावर आधारित हा चित्रपट असेल यावर निर्माते आणि दिग्दर्शकांकडून शिक्कामोर्तब झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये त्यांच्या चित्रपटाची चांगलीच उत्सुकता होती….

Read More

Adipurush Public Review पाहून तुम्हीच ठरवा, आदिपुरुष पाहायचा की नाही?

[ad_1] Adipurush Public Review:  ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ (Adipurush Movie Review) या चित्रपटाला घेऊन सोशल मीडियावर बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरु होत्या. या चर्चा चित्रपटाचा पहिला ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून होत्या. त्यावरून अनेक कॉन्ट्रोव्हर्सी झाल्या. हा ट्रेलर नंतर सगळ्या सोशल मीडियावरून काढून टाकण्यात आल्या आणि त्यानंतर प्रेक्षकांनी सजेस्ट केलेल्या सगळ्या गोष्टीं यातून काही गोष्टी काढून टाकण्यात आल्या…

Read More

‘कोणता हिंदू मिशीशिवाय दाढी ठेवतो’, ‘आदिपुरुष’ सिनेमातील ‘हनुमान’ वादाच्या भोवऱ्यात

[ad_1] Boycott Adipurush: गेल्या काही दिवसांपासून अभिनेता प्रभास (Prabhas) स्टारर ‘आदिपुरुष’ (Adipurush) सिनेमा तुफान चर्चेत आहे. सिनेमात प्रभास प्रभू राम (Prabhu Manus) यांची भूमिका साकारताना दिसत आहे. नुकताच सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. टीझर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर खळबळ माजली आहे. अनेकांनी ‘आदिपुरुष’ सिनेमाचा टीझर पाहुन नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहे. सिनेमातील कास्ट, रावणाच्या लूकनंतर आता…

Read More

Adipurush सिनेमाचा Teaser पाहून लोकांना का आठवतोय ‘तारक मेहता का उल्ट चष्मा’?

[ad_1] #DisappointingAdipurush : बहुचर्चित आदिपुरुष सिनेमाचा टिझर (Adipurush Movie Teaser) काल प्रदर्शित करण्यात आला. पण टिझर लाँच होताच कौतुकापेक्षा ट्रोल जास्त होऊ लागला आहे. सोशल मीडियावर (Social Media) मोठी स्टारकास्ट असेलला हा सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच ट्रोल होऊ लागला आहे. सुपरस्टार प्रभास (Prabhas), क्रिती सेनॉन (Kriti Sanon) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांच्या ‘आदिपुरुष’…

Read More