Headlines

‘मला भीती नाही, तो खूप…’, किरण रावने सांगितलं आमिर खानसोबतच्या घटस्फोटाचं खरं कारण

[ad_1] Kiran Rao On Aamir Khan : बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान (Aamir Khan) आणि दिग्दर्शिका किरण राव (Kiran Rao) यांचा 2021 मध्ये घटस्फोट झाला होता. किरण राव यांच्या लापता लेडीज या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाली होता. प्रेक्षकांनी सिनेमाला मोठी गर्दी देखील केली होती. आमिर खानच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये हा सिनेमा तयार झाला. या सिनेमाच्या यशानंतर किरण…

Read More

‘…म्हणून मी तो चित्रपट नाकारला’, तब्बल 23 वर्षांनी स्मृती इराणींचा खुलासा

[ad_1] Smriti Irani Rejected Dil Chahta Hai : ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून स्मृती इराणी यांना ओळखले जाते. या मालिकेतील त्यांनी ‘तुलसी विरानी’ हे पात्र साकारले होते. या मालिकेमुळे त्या खऱ्या अर्थाने प्रसिद्धीझोतात आल्या. स्मृती इराणी यांची ही भूमिका चांगलीच गाजली. यानंतर काही वर्षांनी त्यांनी राजकारणात प्रवेश केला….

Read More

सलमान, शाहरुख आणि आमिर खानबद्दल बोनी कपूर यांचे वक्तव्य, म्हणाले ‘ते तिघेही…’

[ad_1] Boney Kapoor Predictions : बॉलिवूडमधील लोकप्रिय निर्मात्यांपैकी एक म्हणून बॉनी कपूर यांना ओळखले जाते. त्यांनी ‘मिस्टर इंडिया’, ‘जुदाई’, ‘नो एन्ट्री’, ‘वॉन्टेड’ अशा एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केली आहे. सध्या बोनी कपूर हे त्यांच्या अनेक प्रोजेक्ट्समुळे चर्चेत आहेत. आता लवकरच बोनी कपूर यांची निर्मिती असलेला मैदान हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  या चित्रपटात…

Read More

अंबानींच्या लग्न सोहळ्यात शाहरुख, सलमान आणि आमिरने किती मानधन घेतलं?

[ad_1] Anant Ambani’s pre-wedding: अनंत अंबानी-राधिका मर्चंट जुलै महिन्यात विवाहबंधनात अडकणार आहेत. पण त्यापूर्वीच 1 ते 3 मार्च दरम्यान अनंत-राधिका यांचे प्री-वेडिंग सोहळा होता. या सोहळ्यासाठी देश-विदेशातील दिग्गज मान्यवरांना आमंत्रण होते. मायक्रोस्फॉटचे संस्थापक बिल गेट, मेटाचा सीईओ मार्क झुकेरबर्ग यासह अनेक हॉलिवूड, बॉलिवूड व क्रीड क्षेत्रातील दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. अनंत-राधिका यांच्या प्री वेडिंग सोहळ्याची…

Read More

पाणी फाऊंडेशनबाबत आमिर खानने घेतला मोठा निर्णय; वाचा

[ad_1] मुंबई : पाणलोट व्यवस्थापन आणि भूजल झिरपण्याच्या प्रक्रियेला चालना देण्याच्या दिशेने धोरणात्मक वाटचाल करताना, अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांनी २०१६ मध्ये स्थापन केलेल्या ‘पाणी फाऊंडेशन’तर्फे अलीकडेच पुण्यात ‘सत्यमेव जयते शेतकरी चषक २०२३ पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. आमिर खान, किरण राव आणि ‘पाणी फाऊंडेशन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ या कार्यक्रमाला…

Read More

‘दंगल गर्ल’ सुहानी भटनागरच्या कुटुंबियांची आमिर खानने घेतली भेट, फोटो पाहून चाहते भावूक

[ad_1] Suhani Bhatnagar Death : अभिनेता आमिर (Aamir Khan) खानच्या ‘दंगल’ चित्रपटात छोट्या बबीताची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्या सुहानी भटनागरचा (Suhani Bhatnagar) वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी निधन झालं. सुहानीला डर्मेटोमायोसाइटिस (Dermatomyositis) या आजाराने ग्रस्त होती, तिच्यावर दिल्लीतल्य एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. दोन महिने सुहानी या आजाराने पीडित होती. अखेर…

Read More

Suhani Bhatnagar Death : ‘तू नेहमी आमच्या हृदयात..’, दंगल फ्रेम ‘सुहानी भटनागर’च्या मृत्यूनंतर आमिर खान भावूक!

[ad_1] Aamir Khan Statement Over Suhani Bhatnagar Death : बॉलिवूडला हादरवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. आमिर खान याचा सुपरहिट सिनेमा ‘दंगल’ मधील (Dangal Movie) लहान बबिता फोगटची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुहानी भटनागर (Suhani Bhatnagar) हिचं वयाच्या 19 व्या वर्षी निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून सुहानी आजारी असल्याने तिच्यावर एक्स रुग्णालयात उपचार सुरू होते….

Read More

‘आमिर आणि मला नातं तोडायचं नव्हतं पण…’, किरण राव स्पष्टच बोलली

[ad_1] Aamir Khan Kiran Rao Divorce : बॉलिवूड अभिनेता आमिर खानला ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जातो. तो सतत त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. आमिर खानने १९८७ मध्ये रिना दत्ताशी लग्न केलं होतं. त्यानंतर २००२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर आमिरनं किरण रावसोबत दुसरं लग्न केलं. मात्र काही वर्षांपूर्वी त्या दोघांचा घटस्फोट झाला. आता किरण रावने…

Read More

वय वर्षे 16, 10 मिलियन फॉलोअर्स; आमिर खानने सोशल मीडियावर ‘अशी’ शोधली सिनेमाची हिरोईन

[ad_1] Nitanshi Goyal: सोशल मीडियात सक्रिय असणाऱ्या तरुणांना नितांशी गोयल हे नाव काही नवीन नाही. 18 व्या वर्षात येण्याआधी तिचे सोशल मीडियात 10 मिलियन म्हणजे 1 कोटीहून अधिक फॉलोअर्स आहेत. आणि आता तर तिला मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. ती आमिरचा आगामी सिनेमा ‘लापता लेडीज’मध्ये हिरोईन म्हणून झळकणार आहे. या सिनेमात…

Read More