Headlines

संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने 27 सप्टेंबरला भारत बंदची घोषणा

लखनऊ / मुजफ्फरपुर – केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्याविरोधात मागील नऊ महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चा ने रविवारी उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगरमध्ये झालेल्या किसान महापंचायत मध्ये 27 सप्टेंबरला भारत बंदची हाक दिली आहे. किसान महापंचायत नंतर सत्ताधारी भाजपा सहित वेगवेगळ्या राजकीय पक्षांची प्रतिक्रिया समोर आली आहे. संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने सुरुवातीला 25 सप्टेंबर रोजी भारत…

Read More

सरकारने संसदेचा वेळ वाया घालवु नये – राहुल गांधी

दिल्ली – काँग्रेसचे पूर्व अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी संसद चालू न द्यायाला सरकारला जबाबदार धरले आहे. राहुल गांधी म्हणाले की संसदेमध्ये शेतकरी आंदोलन महागाई आणि पेगासस वायरस यावर चर्चा व्हायला हवी. संसदेच्या वेळेचा अपव्यय करू नये. राहुल गांधी म्हणाले की संसद लोकशाहीचा पाया आहे या चा वेळ जनतेच्या हिताच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी सरकारने…

Read More

शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याची आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडची मागणी

सांगली – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांचा जन्मदिन राज्यभर कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. आज या कृषी दिनानिमित्त आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडच्या वतीने शेतीमध्ये रात्रंदिवस राबून शेतीतून सोने काढणारा शेतकरी याचा प्रतिकात्मक स्वरूपामध्ये आज पलूस येथे शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन चार शेतकऱ्यांचा सन्मान केला आणि केंद्र सरकारने केलेले शेतकरी विरोधी कायदे…

Read More

देशव्यापी शेती वाचवा संविधान वाचवा दिना निमित्त शेतकरी शेतमजूर कामगारांचे आंबाडी नका भिवंडी येथे केंद्र सरकार विरोधात जाहीर निषेध व निदर्शने

भिवंडी – केंद्र सरकारच्या काळया कृषी कायद्याविरोधात आज २६ जून २०२१ रोजी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला ७ महिने पूर्ण झाले आहेत तसेच २६ जून १९७५ य्या दिवशी देश्यामध्ये आणीबाणी लावण्यात आली होती. याची आठवण ठेवून व आज २६ जून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी महाराष्ट्र राज्य किसान सभा व बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने अंबाडी नाका, भिवंडी…

Read More