Headlines

raj thackeray wife shalini mns leader slams ncp on raigad news video

[ad_1] गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मनसेची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. दिवाळीच्या दीपोत्सवाच्या निमित्ताने राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र आल्यामुळे या महायुतीच्या चर्चेला अजूनच खतपाणी मिळालं आहे. दोन्ही बाजूंच्या नेतेमंडळींकडून केल्या जाणाऱ्या विधानांमुळे युती होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर मनसे सरचिटणीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट…

Read More

राजू पाटील म्हणाले ‘मनं जुळली आहेत,’ आता मनसे-भाजपा-शिंदे गट युतीवर थेट एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले…| cm eknath shinde comments on mns bjp and eknath shinde group alliance

[ad_1] काही दिवसांपूर्वी मनसेने आयोजित केलेल्या दीपोत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. शिवाजी पार्क येथील या दीपोत्सवात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हेदेखील उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे एका मंचावर आले होते. याच कारणामुळे मागील काही दिवसांपासून शिंदे गट, भाजपा आणि मनसे…

Read More

mns raj thackeray mission nagpur challenges in maharashtra politics

[ad_1] हृषिकेश देशपांडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकताच नागपूरमध्ये संघटना विस्तारासाठी दौरा केला. आता बारामती मतदारसंघावर पक्षाने लक्ष केंद्रित केले आहे. या दोन्ही ठिकाणी मनसेचा फारसा विस्तार झालेला नाही. त्यामुळे मनसेपुढे हे दोन्ही मतदारसंघ आव्हानात्मक आहेत. पण हा पक्ष मोजकी शहरे वगळता खरोखर किती वाढलाय किंवा उरलाय? पक्ष विस्तारासाठी दौरे मुंबई, ठाणे,…

Read More

मनसेच्या दीपोत्सवात राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि फडणवीस एकत्र, किशोरी पेडणेकर म्हणाल्या “मी नेहमीच म्हणते की…” | kishori pednekar comment on devendra fadnavis eknath shinde and raj thackeray presence in mns deepotsav

[ad_1] मनसेतर्फे दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या दीपोत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २१ ऑक्टोबर रोजी हजेरी लावली. यावेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हेदेखील उपस्थित होते. शिवसेना पक्ष फुटल्यानंतर पहिल्यांदाच हे तिन्ही नेते दीपोत्सवाच्या निमित्ताने एका मंचावर आले होते. दरम्यान, हे तिन्ही नेते एकत्र आल्यानंतर आगामी काळात महाराष्ट्रात नवे राजकीय समीकरण उदयास येणार का?…

Read More

ajit pawar on raj thackeray devendra fadnavis eknath shinde meet diwali

[ad_1] मनसेच्या वतीने शुक्रवारी दादरच्या शिवाजी पार्कमध्ये दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या दीपोत्सवाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि भाजपा किंवा शिंदे गटाच्या युतीसंदर्भात जोरदार चर्चा सुरू आहेत. दोन्ही बाजूंच्या नेतेमंडळींच्या भेटीगाठीही मधल्या काळात वाढल्यामुळे युतीच्या चर्चांना जास्तच उधाण…

Read More

ShivSena in Saamna criticized shinde group and Bjp over andheri bypoll mns leader sandeep deshpande reacted on uddhav thackeray “त्यांच्या मशालीचा चटका त्यांनाच बसला” ‘सामना’तील टीकेवर संदीप देशपांडेचं प्रत्युत्तर, म्हणाले, “उद्धव ठाकरे कोत्या मनाचे तर राज…”

[ad_1] अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपाने माघार घेतल्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून भाजपा आणि शिंदे गटावर हल्लाबोल करण्यात आला आहे. अंधेरीच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या ‘मशाली’चा पहिला चटका महाराष्ट्राच्या दुष्मनांना बसला आहे, असे या अग्रलेखात ठाकरे गटाने म्हटले आहे. यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सडकून टीका केली आहे. “महाराष्ट्राची परंपरा राज ठाकरेंच्या पत्रामुळे राखली…

Read More

MNS leader Bala Nandgaonkar responded to Sanjay Rauts criticism on Raj Thackeray msr 87

[ad_1] राज्याच्या राजकारणात सध्या सर्वाधिक चर्चा असलेल्या अंधेरी पोटनिवडणुकीच्या दृष्टीने कालचा दिवस खरंतर निर्णायक ठरला असं म्हणावं लागेल. कारण, मागील काही दिवसांपासून जोरदार राजकीय घडामोडी घडत असताना रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली. या दोन्ही दिग्गज नेत्यांच्या विधानानंतर भाजपाच्या गोटात वेगवाग…

Read More

Deputy Chief Minister Devendra Fadnaviss first reaction after BJPs withdrawal from the Andheri by elections msr 87

[ad_1] राज्याच्या राजकारणात सध्या सर्वाधिक चर्चा सुरू असलेल्या अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कालपासून जोरदार राजकीय घडामोडी सुरू होत्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असं म्हटलं होतं. त्यांनंतर आज सकाळपासूनच भाजपाच्या गोटात वेगवाग हालचाली सुरु असल्याचे दिसून येत होते. त्यावरून भाजपा आपला उमेदवार मागे घेणार असल्याचं निश्चित मानलं…

Read More

Shivsena Mp Priyanka Chaturvedi commented on BJP after bjp candidate murji patel withdraws from andheri east byelection “डिपॉझिट जप्त होण्याच्या भीतीनेच भाजपाची माघार” प्रियांका चतुर्वेदींचे विधान, म्हणाल्या, “…ही तर फिक्स मॅच”

[ad_1] अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपाने माघार घेतल्यानंतर ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी हल्लाबोल केला आहे. “अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना ऐतिहासिक विजय मिळणार हे भाजपाला दिसत होतं. या निवडणुकीत डिपॉझिट जप्त होण्याची भाजपाला भीती होती”, असे चतुर्वेदी यांनी म्हटले आहे. उमेदवारी मागे घेण्याबाबत राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना…

Read More

BJP state president Chandrasekhar Bawankule responded on Sanjay Rauts criticism msr 87

[ad_1] अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कालपासून जोरदार राजकीय घडामोडी सुरू होत्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असं म्हटलं होतं. त्यांनंतर आज सकाळपासूनच भाजपाच्या गोटात वेगवाग हालचाली सुरु असल्याचे दिसून येत होते. त्यावरून भाजपा आपला उमेदवार मागे घेणार असल्याचं निश्चित मानलं जात होतं. अखेर भाजपाने या निवडणुकीतून माघार…

Read More