Headlines

मनसेचे अध्यक्ष पोहोचले भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या घरी! राज ठाकरे-बावनकुळे यांच्यात नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा? | raj thackeray meets chandrashekhar bawankule in nagpur

[ad_1] राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर असून पक्षबांधणीसाठी ते स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. त्यांनी मनसेची नागपूर कार्यकारिणी बरखास्त करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. याआधी त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची सदिच्छा भेट घेतली. दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही राजकीय भेट नसून यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही, अशी माहिती दिलेली आहे. असे असले तरी…

Read More

“वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला का गेला? कोणी पैसे मागितले का?” राज ठाकरेंनी केली चौकशीची मागणी | raj thackeray comment on vedanta foxconn project said maharashtra government is not serious about industry sector

[ad_1] वेदान्त-फॉक्सकॉन सेमिकंडक्टर प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्यामुळे विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं जातंय. महाराष्ट्रातून गुजरातला प्रकल्प जाणे, हे राज्य सरकारचे अपयश आहे, म्हणत विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करत आहेत. तर याआधीच्या महाविकास आघाडी सरकारमुळेच हा प्रकल्प गुजरातला गेला, असा दावा सत्ताधारी शिंदे गट- भाजपाकडून केला जातोय. याच मुद्द्यावर आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे….

Read More

राज ठाकरेंचा मोठा निर्णय! मनसेची नागपूर कार्यकारिणी बरखास्त; नव्या तरुणांना दिली जाणार संधी | raj thackeray dissolve nagpur mns body

[ad_1] मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. आपल्या या दौऱ्यात ते मनसेच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा करत आहेत. तसेच बैठकांच्या माध्मयातून ते पक्षबांधणी करत आहेत. दरम्यान आज त्यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी नागपूरमधील मनसेची कार्यकारिणी बरखास्त केल्याची माहिती दिली. लवकरच येथे तरुण नेतृत्वाला संधी दिली जाणार आहे. मला मागील १६ वर्षांत पक्षीय पातळीवर…

Read More

Raj Thackeray Expert artist in all fields Nitin Gadkari msr 87

[ad_1] महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या पाच दिवसीय विदर्भ दौऱ्यावर असून, या दौऱ्यात ते अनेक गाठीभेटी घेणार असुन, उद्या भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन चर्चा करणा आहेत. आज राज ठाकरे यांनी नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलं आहे. दरम्यान, नितीन गडकरींच्या…

Read More

राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर; बैठका, चर्चा अन् बरंच काही; ‘असं’ असेल मनसेचं ‘मिशन विदर्भ’ | mns chief raj thackeray on nagpur vidarbha tour

[ad_1] आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था तसेच महापालिकेच्या निवडणुका लक्षात घेता सर्वच पक्षांनी पक्षबांधणी तसेच निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. सर्वपक्षीय नेते आपापले पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांशी बातचित करत करत असून या निवडणुकांसाठी योजना आखत आहेत. दरम्यान, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील कंबर कसली असून ते सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. आपल्या दौऱ्यात ते नागपूर,…

Read More

आधी पुत्र अमित ठाकरेंचा स्वच्छता मोहिमेत सहभाग, आता पिता राज ठाकरेंचे गणेशोत्सवावर थेट भाष्य; म्हणाले…| mns chief raj thackeray post on ganeshotsav 2022 thanks police municipal corporation for maintaining law and order

[ad_1] राज्य सरकारने दहीहंडी आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करोनाविषयक निर्बंध मागे घेतल्यामुळे यावर्षी हे दोन्ही सण मोठ्या उत्साहात पार पडले. गणेशोत्सव तर मोठ्या धामधुमीत साजरा केला गेला. दरम्यान, गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी मनसेचे नेते तथा राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी दादर समुद्र किनाऱ्यावर जाऊन गणेश मूर्तींचे अवशेष तसेच निर्माल्य उचलून किनारा स्वच्छ करण्याच्या मोहिमेमध्ये सहभाग…

Read More

मंत्रीपद मिळताच मंगलप्रभात लोढा ‘शिवतीर्थवर,’ राज ठाकरेंची घेतली सदिच्छा भेट, कोणत्या विषयांवर चर्चा? | bjp leader mangal prabhat lodha meets mns chief raj thackeray

[ad_1] एकनाथ शिंदे गट आणि भाजपा यांच्या संयुक्त सरकारचा ९ ऑगस्ट रोजी मंत्रीमंडळ विस्तार झाला. मंत्रीमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात शिंदे गटाचे ९ तसेच भाजपाच्या ९ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये मुंबई भाजपाचे अध्यक्ष तथा विकासक मंगलप्रभात लोढा यांनीदेखील मंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, मंत्रीपद मिळताच लोढा यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज (१० ऑगस्ट) सदिच्छा…

Read More

Uddhav Thackeray Interview Part-2 With Sanjay Raut Shivsena Symbol Row BJP Government Maharashtra Political Crisis News in Marathi

[ad_1] Uddhav Thackeray Mulakhat Part-2: मुंबईचा घात होऊ शकतो, हे त्यांचं जुन स्वप्न आहे. दिल्ली मिळाली तरी मुंबई पाहिजे असा विचित्र प्रकार आहे असं सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. उद्धव ठाकरेंनी यावेळी युती झाली तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी केलेल्या विधानाचीही आठवण करुन दिली. अत्यंत अनपेक्षितरीत्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हायला लागल्यानंतर…

Read More

देवेंद्र फडणवीसांना शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री केल्याबद्दल उद्धव ठाकरे म्हणतात, “त्यांच्याबरोबर असं का…” | Uddhav Thackeray on devendra fadnavis given deputy cm post scsg 91

[ad_1] २१ जूनच्या पहाटेपासून ते ३० जूनच्या सायंकाळपर्यंत घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर राज्याच्या मुख्यमंत्रीपदी अनेपक्षितरित्या शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे विराजमान झाले तर उपमुख्यमंत्री म्हणून राज्यातील भाजपाचे प्रमुख नेते असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. भाजपाने आपल्या धक्का तंत्राचा वापर करत अगदी शेवटच्या क्षणी फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचे आदेश दिले. तत्पुर्वी ३० जूनला दुपारी झालेल्या…

Read More

Uddhav Thackeray Interview Part-2 With Sanjay Raut Shivsena Symbol Row BJP Government Maharashtra Political Crisis News in Marathi sgy 87

[ad_1] Uddhav Thackeray Mulakhat Part-2: माझ्या एकाही माणसाने सभागृहात माझ्याविरोधात मत व्यक्त केलं असतं तर ते माझ्यासाठी लज्जास्पद ठरलं असतं, असं सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी यामुळेच आपण विश्वासदर्शक ठरावाला सामोरे न गेल्याचं स्पष्ट केलं. त्यांनी येऊन नीट सांगितलं असतं तर मी सन्मानाने केलं असतं असंही ते म्हणाले. एकनाथ शिंदेंसहित पक्षातील आमदार आणि खासदारांनी बंड…

Read More