![IPL Auction 2023: लिलावापूर्वी BCCI अॅक्शन मोडमध्ये, या 5 भारतीय खेळाडूंवर बंदी?](https://absnewsmarathi.com/wp-content/uploads/https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/23/547374-bcci.jpg)
IPL Auction 2023: लिलावापूर्वी BCCI अॅक्शन मोडमध्ये, या 5 भारतीय खेळाडूंवर बंदी?
[ad_1] IPL Auction : इंडियन प्रीमियर लीग 2023 साठी मिनी लिलाव आज (23 डिसेंबर) कोची येथे दुपारी 2.30 वाजता सुरू होणार आहे. IPL 2023 साठी खेळाडूंचा लिलाव आज पार पडणार आहे. सर्वच फ्रँचायझी मोठ्या खेळाडूंवर पैशांचा पाऊस पाडणार आहे. यावेळी लिलावात असे काही खेळाडू आहेत जे लिलावाचे सर्व रेकॉर्ड मोडू शकतात. याचदरम्यान लिलावापूर्वी बीसीसीआयने भारतातील…