Panchang, 06 january 2023: पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा
[ad_1] Today Panchang, 06 january 2023 : आज पौष महिना, शुक्ल पक्षाची दशी त्रयोतिथी आणि आजचा दिवस शुक्रवार आहे. आज शुभ योगांमध्ये सर्वार्थ सिद्धी योग, रवि योग, तर अदल योग, विदाल योग आहेत. आज प्रदोष व्रत आणि रोहिणी व्रत देखील आहे. (Aaj ch Shubh Muhurat) पंचांगातील सर्वार्थ सिद्धी योग, रवियोग, ब्रह्म मुहूर्त, अभिजीत मुहूर्त,…