Headlines

Sonalee Gurav Video Viral : गौतम पाटीलनंतर मराठमोळ्या रील स्टार सोनालीचा अश्लील व्हिडीओ व्हायरल, पोलिसात तक्रार दाखल

[ad_1] Sonalee Gurav Video Viral : सबसे कातील कोण, असं म्हटलं तर लहान मुल पण सांगेल गौतमी पाटील (Gautami Patil). अख्खा महाराष्ट्रात तिच्या लावणी कार्यक्रमामुळे ती खूप प्रसिद्ध आहे. पण तिचा कपडे बदलताना व्हिडीओ कोणी तरी काढला आणि तो व्हायरल (Gautami Patil viral video) केला. अशा प्रकारे प्रसिद्ध तरुणींचे व्हिडीओ काढून व्हायरल करणे ही कुठलही…

Read More

selling firecrackers without license in mumbai prohobited Mumbai police released order Mumbai: विना परवाना फटाके विक्रीवर मुंबईत बंदी, मुंबई पोलिसांचे आदेश, नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई

[ad_1] देशभरात दिवाळीचा उत्साह असून फटाके खरेदीसाठी नागरिकांनी दुकानांवर गर्दी केली आहे. त्यातच मुंबई पोलिसांनी फटाके विक्री संदर्भात एक आदेश जारी केला आहे. विना परवाना फटाके विक्रीवर मुंबई पोलिसांनी बंदी घातली आहे. विना परवाना फटाके विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात येईल, असे मुंबई पोलिसांनी या आदेशात म्हटले आहे. विश्लेषण: पर्यावरणपूरक फटाके म्हणजे काय? त्यामुळे वायू…

Read More