Headlines

ईडीने ताब्यात घेतल्यावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मी माझं बलिदान…” | Sanjay Raut first reaction after ED detained him in Patra Chawl scam case Mumbai pbs 91

[ad_1] ईडीने रविवारी (३१ जुलै) सकाळी ७ वाजता शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी दाखल होत पत्राचाळ घोटाळा प्रकरणी चौकशी सुरू केली. जवळपास १० तास चौकशी केल्यानंतर ईडीने राऊतांना ताब्यात घेतलं. आता त्यांना ईडी कार्यालयात नेऊन पुढील चौकशी आणि प्रश्नोत्तरे होणार आहे. ईडीने ताब्यात घेतल्यानंतर संजय राऊतांनी फोनवर बोलत अशा कारवायांपुढे झुकणार नाही, शिवसेना सोडणार…

Read More

“ईडीच्या कारवाईला घाबरून कुणी आमच्याकडे येत असेल तर…”, राऊत-खोतकरांचं नाव घेत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान | Eknath Shinde answer allegations of ED action for political motive after ED raid Sanjay Raut pbs 91

[ad_1] ईडीने शिवसेना रविवारी (३१ जुलै) सकाळी ७ वाजता खासदार संजय राऊत यांच्या घरी जाऊन चौकशी केल्यानंतर त्यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया आल्या आहेत. स्वतः राऊतांनी ट्वीट करत ईडी कारवाई झाली तरीही शिवसेना सोडणार नाही, असं सूचक वक्तव्य केलं. यानंतर भाजपासह बंडखोर शिंदे गटावर ईडीचा दबाव दाखवून राजकीय नेत्यांना आपल्या पक्षात घेतल्याचा आरोप झाला. यावर मुख्यमंत्री…

Read More

atul bhatkhalkar criticized uddhav thackeray and sharad pawar after ed raid on sanjay raut spb 94

[ad_1] संजय राऊतांच्या घरी सकाळी ईडीच्या पथकाने छापा टाकला. या चौकशीला सहा तासापेक्षा अधिक काळ झाला आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ही चौकशी सुरू आहे. या प्रकरणात मनीलॉर्डिंग झाल्याचा आरोप ईडीकडून करण्यात येत आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्यावर अटकेची टागंती तलवार कायम आहे. ईडीच्या या कारवाईवरून भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेसह शरद पवार यांना…

Read More

mp navneet-rana-criticized-sanjay-raut on ed-enquiry | Loksatta

[ad_1] शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरी ईडीच्या पथकाने धाड टाकली आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ही कारवाई करण्यात येत आहे. आज दिवसभरात राऊतांची पुन्हा चौकशी करण्यात येईल. या अगोदरही राऊतांना याच घोटाळ्याच्या चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलवण्यात आले होते. या कारवाईमुळे राऊतांवर अटकेची टांगती तलवार आहे. या कारवाईनंतर खासदार नवनीत राणा यांनी संजय राऊतांवर…

Read More

cm-eknath-shinde-meet shivsena-mp-gajanan-kirtikar | Loksatta

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ शिवसेना नेते आणि खासदार गजानन कीर्तीकर यांची गोरेगाव येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. शस्त्रक्रीयेनंतर कीर्तीकर आपल्या निवासस्थानी परतले आहेत. शिंदे यांनी कीर्तीकरांच्या तब्येतीची विचारपूस करत राजकीय क्षेत्रात पुन्हा सक्रिय होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. मात्र, शिंदे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. हेही वाचा- ओबीसी आरक्षणाबाबत छगन भुजबळ यांचं…

Read More

shivsena mp sanjay raut mocks rebel mla eknath shinde group

[ad_1] गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या सत्तानाट्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात प्रचंड उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. शिवसेनेतल्याच ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरेंचं सरकार कोसळलं आणि शिंदे गट आणि भाजपा यांच्या युतीचं सरकार राज्यात स्थापन झालं. मात्र, आता या सरकारच्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या याचिका शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या असून त्यावर १ ऑगस्ट…

Read More

navi mumbai bjp ganesh naik eknath shinde group ex mla

[ad_1] महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर राज्यात एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणारा शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचा गट आणि भाजपा यांच्या युतीचं सरकार सत्तेत आलं आहे. दोन्ही बाजूंकडून वादविवाद टाळून पूर्णपणे सहकार्याने सरकार चालवण्यासाठी बद्ध असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, असं असलं, तरी स्थानिक पातळीवर काही प्रमाणात कुरबुरी समोर येऊ लागल्या आहेत. त्याचं एक उदाहरण नुकतंच नवी मुंबईत…

Read More

“ते सध्या पाताळात फिरतायत”, रावसाहेब दानवेंच्या ‘त्या’ दाव्यावर संजय राऊतांचं टीकास्त्र!

[ad_1] गेल्या महिन्याभरापासून राज्यात सुरू असलेल्या सत्तेच्या महानाट्यामध्ये नवनवे दावे आणि आरोप दोन्ही बाजूंनी केले जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या बंडखोर आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात शिवसेनेकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्याची पुढील सुनावणी १ ऑगस्टला होणार आहे. मात्र, एकीकडे न्यायालयात ही सुनावणी सुरू असताना दुसरीकडे राज्यात पुन्हा एकदा सेना-भाजपा युती कशी…

Read More

“ते जर अपात्र ठरले, तर…”, कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी दिला नियमांचा दाखला; सुनावणीवर मांडली भूमिका!

[ad_1] शिवसेनेच्या बंडखोर आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका पक्षानं दाखल केली असून त्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर नेमकं या सुनावणीत काय होणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. शिंदे गटातील आमदार अपात्र ठरल्यास नेमकं काय होणार? याविषयी देखील आता अंदाज बांधले जाऊ लागले आहेत. यावर आता कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी राज्यघटनेत नेमकं काय…

Read More

shivsena sanjay raut mocks rebel mla cm eknath shinde group mp

[ad_1] राज्यात सध्या सुरू असलेल्या सत्तेच्या महानाट्याचा पुढचा अंक आज सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या निमित्ताने दिसण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्या आमदारांच्या गटावर अपात्रतेची टांगती तलवार असून त्यासंदर्भात शिवसेनेकडून करण्यात आलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत…

Read More